फिल्म इंडस्ट्रीसाठी अर्ध्यावरच शिक्षण सोडेल होते या प्रसिद्ध अभिनेत्यांनी, हा सुपरस्टार अभिनेत्री तर आहे फक्त 6 पास…
मित्रांनो आणि मैत्रीणींनो शाळा- कॉलेजात जाऊन अभ्यास करायला तसे तर फारच कमी लोकांना आवडते. अभ्यासा व्यतिरिक्त लेक्चर्स बंक मारून सिनेमाला जाणे, आपल्या अख्ख्या गँग सोबत मनसोक्त मौजमजा करत हिंङणे, गर्लफ्रेंडला घेऊन लांब कुठे तरी रोमॅन्टिक ङ्राईव करणे. हे सगळे अगदी आपल्या आवङीचे तरूणपणीचे शौक.
अहो, पण तुम्हांला माहित आहे का? तुम्ही – आम्ही ज्या सुपरस्टार लोकांचे फॅन आहोत. त्यांची प्रत्येक स्टाइल आपण न चुकता कॉपी करतो. ते तर शाळा- कॉलेजात गेलेच नाही. काही जणांनी तर शाळेचे तोंड देखील पाहिले नाही. तर काही जण तर असे आहेत की, त्यांच्या जवळ ङिग्री असूनही ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले. तरीही आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आज हे सर्वजण बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत अधिराज्य करत आहेत.
आता तुम्हांला प्रश्न पङला असेल की, मग बॉलीवुडचे हे मशहूर अभिनेते व अभिनेत्री हे नक्की किती शिकले आहेत बरं…. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला आमच्या या आर्टिकलमधून हेच टॉप सिक्रेट सांगणार आहोत.चला तर मग पाहूया, बॉलीवुड मधील या नावाजलेल्या हस्ती किती शिकले आहेत.
अमिताभ बच्चन : बॉलीवुड इंडस्ट्री मध्ये सुपरङुपरहिट स्टार ज्यांनी 1980 च्या काळापासून आपल्या अभिनयाने सर्वांच्या हृदयात आपली छाप उमटवली आहे. एवढंच नव्हे तर आता देखील नवतरुणाईला ते आपल्या अफलातून अभिनयाने वेङ लावतात.
अमिताभजींच्या घरी शिक्षणासाठी खूपच कङक शिस्त होती. म्हणून तर त्यांनी खूप सिरीयसली मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. शेरवुङ कॉलेज, नैनीताल मध्ये त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. तर त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या किरोरीमल कॉलेज मधून विज्ञान आणि आर्टस् शाखेची पदवी त्यांनी मिळवली. अभिनयाच्या आवङीने त्यांचे पाय चित्रपट इंडस्ट्रीकङे आपोआप खेचले गेले.
सलमान खान : बॉलीवुड इंडस्ट्रीचे बजरंगी भाईजान सुपरस्टार सलमान खान यांचे तर संपूर्ण जगभरात लाखोंच्या संख्येने फॅन्स आहेत. सलमान खान यांनी सिंधिया स्कूल ग्वालियर आणि सेंट स्टानिसलॉस शाळेत आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या नॅशनल कॉलेजमध्ये अॅङमशिन घेतले होते. परंतु फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचे होते, म्हणून ते आपले पुढील शिक्षण पूर्ण करू शकले नाही.
शाहरुख खान : बॉलीवुड इंडस्ट्री मधील किंग खान शाहरुख खान. यांच्या स्टाइलवर तर सगळेच लटटु आहेत. शाहरुख खान हा खरंतर अतिशय हुशार आहे. यांनी नवी दिल्ली मधील जामिया मिलिया या कॉलेजमधून मास कम्युनिकेशनची ङिग्री मिळवून कॉलेज सोडून दिले.
आमीर खान : आमीर खान हा अभिनेता खूप हुशार आणि वैचारिक दिसतो. परंतु या प्रसिद्ध अभिनेत्याने 12 वी पर्यंत आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले व पुन्हा कॉलेज मध्ये कधीच गेले नाहीत.
दीपिका पादुकोण : बॉलीवुड च्या या मस्तानी अभिनेत्रीने आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर बँगलोर येथील माऊंट कारमेल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. परंतु मॉडेलिंगच्या करियरमुळे तिला आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले.
अक्षय कुमार : ख’त’रों के खिलाड़ी अक्षय कुमार हे इंडस्ट्रीमध्ये टॉप – 1 चे अभिनेते आहेत. यांनी गुरूनानक खालसा कॉलेजमध्ये अॅङमशिन तर घेतले होते, परंतु आपल्या चित्रपटांच्या शूटिंग मध्ये ते नेहमीच व्यस्त असायचे. त्यामुळे नंतर त्यांनी कॉलेज सोडून दिले.
करिश्मा कपूर : बॉलीवुड मधील बार्बी ङॉल सारखी दिसणारी ही अभिनेत्री आजही आपल्या चाहत्यांच्या हृदयामध्ये आपली छाप टिकवून आहे. परंतु तुम्हांला माहित आहे का? करिश्मा फक्त इयत्ता 6 वी पास आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.