मुकेश अंबानीच्या मुलीच्या लग्नात हे प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार वाढत होते जेवण, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आपल्या देशातील सर्वात उच्चश्रीमंत उद्योगपती म्हणून मुकेश अंबानी यांना ओळखले जाते. ते फक्त आपल्या भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील दीर्घ श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यामुळे अंबानी फॅमिली लक्झरी लाईफस्टाइल सुद्धा देखील भरपूर प्रसिद्ध आहे.

जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानी हिचा शुभविवाह 12 ङिसेंबर 2018 ला पीरामल इंडस्ट्रीजचे आनंद पीरामल यांच्यासोबत धू’म’ध’डा’क्या’त संपन्न झाला.

02fca6d3b3f5460a8b49171570e5ab1b

अंबानी कुटुंबातील या आलिशान विवाह सोहळ्यात जगातील सर्व दिग्गज व्यक्तींनी उपस्थिती लावली होती. विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन पासून बॉलीवुड मधील किंग खान शाहरुख खान यांसारखे फेमस सितारे या विवाह सोहळ्यात वर्हाडी मंडळींना जेवण वाढताना दिसले.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याच्या प्रेमात वेड्या होत्या तारक मेहता मधील बबिताजी, जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता?

अरेच्चा, परंतु असे का बरं? अंबानी कुटुंबातील लोकांनी आपल्या मूलीच्या विवाहामध्ये आलेल्या पाहुण्यांना चक्क जेवण वाढण्याचे काम सोपवले, अरे बापरे…. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया यामागील सत्य कारण.

DuO6CeVU0AAPaZK

प्रत्येक जाती- धर्मात नवनवीन रुढी- परंपरा व रितीरिवाज असतात हे तर तुम्ही ऐकलेच असेल. अगदी त्याचप्रमाणे गुजराती विवाह सोहळ्यात अशी एक परंपरा आहे. ज्यामध्ये मूलीकङील नातेवाईक मंडळी हे मुलाकङील माणसांना जेवण वाढतात. या परंपरेला “सज्जन घोंट” असे म्हणतात.

ईशा अंबानी या अंबानी कुटुंबाच्या राजकन्येच्या विवाहामध्ये अभिनेते अभिषेक बच्चन हे आपली पत्नी ऐश्वर्या रॉय बच्चन व मुलगी आराध्या यांच्यासोबत उपस्थित होते. येथे आल्यावर त्यांनी देखील अंबानी कुटुंबाचे रीती- रिवाज पूर्ण करण्यात हातभार लावले.

See also  चित्रपटांमध्ये काम मिळत नाहीये म्हणून खूप परेशान झालाय अभिषेक बच्चन, विकून टाकला आलिशान फ्लॅट...

60331fdddf85e8c8667955b7262b4074

त्यामुळे त्यानंतर एका युजरने ट्विटरवर अभिषेक बच्चनला ट्रोल करत असे म्हटले होते की, “तुम्ही लोक तर मुकेश अंबानी यांच्या मूलीच्या विवाहामध्ये जेवण वाढण्याचे काम करत होते, असे का बरं?”

तेव्हा अभिषेक बच्चनने त्या ट्रो’लिं’ग’चे उत्तर देत कमेंट मध्ये “सज्जन घोंट” या प्रथेविषयी सांगितले. ईशा अंबानी ही मुकेश अंबानी व नीता अंबानी यांची एकुलती एक सुकन्या आहे. त्यामुळे अंबानी कुटुंबाने ईशाच्या लग्नात कोणत्याही गोष्टीची कमी केली नव्हती.

मुकेश अंबानी यांचे आलिशान घर एंटिलिया मध्ये त्यांनी आपल्या या सुंदर राजकन्येचा विवाह केला होता. तुम्हांला ठाऊक आहे का, “एंटिलिया” हे जगातील सर्वांत महागड्या घरांपैकी एक घर आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment