या बॉलिवूड कलाकारांकडे आहेत खूपच महागड्या मर्सिडीज गाड्या, गाड्यांची किंमत ऐकून डोळे पांढरे होतील!
बॉलीवुड इंडस्ट्री म्हणजे चकाचौंध दुनिया. या इंडस्ट्रीमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी कित्येक लोक येतात. कठोर परिश्रम केल्यावर ते काहीजण सक्सेस होतात. तर काहीजण दिवसेंदिवस प्रयत्न करतच राहतात. मात्र ज्यांचे नशीब उघडते, ते लोक आलिशान घर, महागड्या वस्तू थोडक्यात म्हणजे लक्जरी लाईफस्टाइल जगतात.
हल्लीच अभिनेत्री शिल्पा शेट्टी ने मर्सिडीज बेंज- वी क्लास ही कार विकत घेतली आहे. तिच्या या नव्या लक्जरी कारची किंमत 71.10 लाख पासून 1.46 करोड रुपयांपर्यंत आहे.
परंतु आपल्या बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये असे बरेच स्टार आहेत, जे लक्जरी लाईफस्टाइल एन्जॉय करतात. ज्यांच्याकडे मर्सिडीज सारख्या अत्यंत किंमती गाड्या आहेत. आज आम्ही तुम्हांला अशाच काही सिताऱ्यांबद्धल सांगणार आहोत.
1) मल्लिका शेरावत: बॉलीवुड इंडस्ट्रीमधील बो’ल्ड लुकिंग अभिनेत्री मल्लिका शेरावत ही सध्या पॅरिस मध्ये आपल्या फ्रेंच बॉयफ्रेंड सोबत हटके लाईफस्टाइल एन्जॉय करत आहे. हिने काही दिवसांपूर्वीच आपल्या लक्जरी गाड्यांच्या कलेक्शन मध्ये लॅम्बोरगिनी अवंटाङोर एसवी ला देखील सहभागी केले आहे. परदेशात या गाडीची किंमत 3 करोड रुपए आहे. तर आपल्या भारतात याच गाडीची किंमत 8 करोड रुपए आहे. अशाप्रकारे मल्लिका शेरावत ही सुद्धा महागड्या कारची मालकीण आहे.
2) ऋतिक रोशन: ढिंकचाक ङान्सर अभिनेता ऋतिक रोशन याने काही वर्षांपूर्वी आपल्या 42 व्या जन्मदिनानिमित्त रोल्स रॉयस ची खरेदी केली होती. या लक्जरी कारची किंमत 7 करोड रुपए आहे. या कारमध्ये वी – 12 इंजिन आहे. तसेच ही कार 250 किलोमीटर प्रतिवेगाने स्पीड मध्ये धावते.
3) अजय देवगण: अभिनेता अजय देवगण ने हल्लीच रोल्स रॉयस कार खरेदी केली आहे. या कारची किंमत 6.95 करोड रुपए आहे. अजय देवगण ने कुल्लियन रोल्स रॉयस खरेदी केली आहे, जी पूर्णपणे कस्टमाईज आहे. तसेच ही कार 5 सेकंद मध्ये 100 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावते.
4) बादशाह: रॅपरकिंग बादशहा हा म्युझिक इंडस्ट्रीमधील सर्वांत महागड्या कारचा मालक आहे. ह्याने 2020 मध्ये आपल्या 34 व्या जन्मदिनी रोल्स रॉयस ही कार विकत घेतली आहे. बादशाह रॅपरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नव्या लक्जरी कारचे फोटोज् शेयर केले होते. तसेच या लक्जरी कारची किंमत 6.4 करोड रुपए आहे.
5) रणवीर सिंह: कॉमेडी अभिनेता रणवीर सिंह हा 3.8 करोड किंमतीच्या एस्टन मार्टिन रॅपिड एस चा मालक आहे. पद्मावत फिल्म नंतर आपल्या जन्मदिनानिमित्त त्याने या कारची खरेदी केली होती. याव्यतिरिक्त रणवीर जवळ लॅम्बोरगिनी कार सुद्धा आहे.
6) प्रियांका चोप्रा: अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला तिचा पती निक जोनस ह्याने नवीन मर्सिडीज एस 650 ही कार गिफ्ट केली होती. हे महागडे गिफ्ट तिला तिच्या सक्सेस साठी मिळाले होते. तेव्हा प्रियांकाने आपल्या सोशल मीडिया साइटवर या कारचे फोटोज् शेयर केले होते. 2.73 करोङ
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.