श्रीदेवी सोबत लग्न करण्यासाठी बोनी कपूरने सोडले होते पहिल्या पत्नीला आणि मुलांना, आज जगत आहे असे जीवन…

मित्रांनो प्रेमकहानी तुम्हांला देखील खूपच आवडत असतील ना….परंतु बॉलीवुड मधील अभिनेत्रींच्या लव्हस्टोरीज मध्ये असे काही ट्विस्ट असते की, आपण सर्वसाधारण लोक यावर विश्वास ठेवू शकत नाही. आज आम्ही तुम्हांला बॉलीवुड मधील एका अशा अभिनेत्रीची रोमॅन्टिक लव्हस्टोरी सांगणार आहोत. प्रेमासाठी या अभिनेत्रीने आपल्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. चला तर मग पाहूया, कोण आहे ती अभिनेत्री.

61561224

सुप्रसिद्ध फिल्म मेकर बोनी कपूर हे बॉलीवुड मधील एक अत्यंत मोठ्या नावाजलेल्या व्यक्ती आहेत. बोनी कपूर यांनी बॉलीवुड मध्ये मिस्टर इंडिया, जुदाई, नो एंट्री आणि वॉटेंङ असे अनेक एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट बनवले आहेत. त्यांनी नटरंगी, अदाकारी सौंदर्यवान अभिनेत्री श्रीदेवींसोबत कित्येक चित्रपटांत काम देखील केले आहे.

अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर हे एकमेकांसोबत काम करत असताना केव्हा एकमेकांच्या प्रेमात पडले, हे तर त्यांचं त्यांना देखील समजले नाही. त्यानंतर दोघेही एकमेकांसोबत विवाहबद्ध झाले. खंत वाटते आज या मनाला की, अभिनेत्री श्रीदेवी या आज हयात नाहीत. परंतु आज आम्ही या आर्टिकलच्या स्वरूपात रुपमती श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या गोड व हृदयात घर करणाऱ्या प्रेमकहानीचे काही रोमँटिक किस्से सांगणार आहोत.

READ  "शक्तिमान" ही सुपरहिट मालिका पुन्हा येत आहे आपल्या भेटीला, हा प्रसिद्ध अभिनेता साकारणार शक्तिमानची भूमिका...

article 20183845390020340000

काय मग, तुम्हांला हे माहित आहे का? श्रीदेवी या बोनी कपूर यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. हे अगदी सोळा आणे सत्य आहे बरं.. असे म्हणतात की, बोनी कपूर त्या काळात श्रीदेवींच्या प्रेमात एवढे वेङे झाले होते की, श्रीदेवी सोबत लग्न करण्यासाठी त्यांनी आपली पहिली पत्नी व आपल्या दोन लहान मुलांना वाऱ्यावर एकटं सोडून दिलं होतं. परंतु आता हेच बोनी कपूर आपल्या मुलांची एक आदर्श पिता म्हणून सर्व जबाबदारी पार पाडत आहेत. सध्या आपली मुलं अर्जुन, अंशुल, जान्हवी आणि खुशी यांसोबत त्यांचे नातेसंबंध खूप चांगले आहेत.

बोनी कपूर यांनी आपल्या पहिल्या पत्नीला सोङून श्रीदेवी सोबत लग्न केले होते. यामुळेच त्या काळात खूपच हल्लाबोल माजला होता. तेव्हा अर्जुन कपूर आणि मूलगी अंशुल हे खूपच लहान होते.

boney sridevi

हेच तर एक मुख्य कारण होते की, जेव्हा पर्यंत श्रीदेवी जीवंत होत्या. तोपर्यंत आपले वङील बोनी यांपासून त्यांचे संबंध चांगले नव्हते. अर्जुन कपूर ने तर बरेचदा श्रीदेवी हीच आपली आई मोनाची गुन्हेगार आहे, असे सांगितले.

कशी बरं सुरू झाली.. बोनी कपूर व श्रीदेवी यांची ही जबरदस्त हटके प्रेमकहानी : बोनी कपूर आणि श्रीदेवी यांनी भरपूर चित्रपटांत एकत्र काम केले. या दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. तसे तर बोनी हे श्रीदेवींच्या सौंदर्यावर आधीपासूनच फिदा होते. यासंबंधीचा एक किस्सा आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो. मिस्टर इंडिया या चित्रपटासाठी श्रीदेवी यांच्या आईने बोनी कपूर यांच्याजवळ चित्रपटाची फी म्हणून 10 लाख रुपये मागितले होते.

READ  जेव्हा लता मंगेशकर यांना वि'ष देऊन मा'र'ण्या'च्या केला होता प्रयत्न, तेव्हा लता मंगेशकर लंडनला...

cf78829f277092f4a2a203db655181da

तेव्हा श्रीदेवीला या चित्रपटात भूमिका देण्यासाठी ते इतके आतुर होते की, त्यांनी 11 लाख रूपए दिले होते. ‘मिस्टर इंङिया’ या चित्रपटाने तेव्हा करोङोंची कमाई केली व बोनी कपूर मालामाल झाले. यामुळे त्या चित्रपटासोबत त्यांचं नातं देखील आणखी मजबूत बनलं. त्यानंतर ‘रुप की रानी चोरों के राजा’ या चित्रपटांच्या शूटिंग वेळी हे दोघेही एकमेकांच्या जास्त जवळ आले. तसेच श्रीदेवी यांच्या आईची तब्येत खराब झाली होती. तेव्हा त्या वेळी बोनी कपूर 3 महिन्यांपर्यंत श्रीदेवी सोबत अमेरिकेत राहिले. या दरम्यान यांचे नाते खूपच घट्ट झाले.

बोनी कपूर यांनी आपल्या फॅमिलीच्या विरोधात जाऊन केलं श्रीदेवींसोबत लग्न : श्रीदेवींच्या आयुष्यात बोनी कपूर आल्यानंतर मिथुन चक्रवती या अभिनेत्यासोबत श्रीदेवींचे ब्रेकअप झाले होते. परंतु कपूर खानदान मात्र बोनी व श्रीदेवी यांच्या नात्यासाठी तयार नव्हते. कारण कपूर परिवारातील लोकांना हे मूळीच मंजूर नव्हते की, बोनी यांनी एका अभिनेत्रीच्या प्रेमासाठी आपल्या भरलेल्या संसाराची राखरांगोळी करावी.

READ  तान्हाजी चित्रपटात दिग्दर्शकाला जोकर दाखवायचे होते, पण मला काही तरी वेगळं दाखवायचे होते, सैफ अली खान ने केला खुलासा

15 1519885768

अखेर 1996 मध्ये “जुदाई” या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बोनी कपूर आणि श्रीदेवी यांनी एकमेकांसोबत लग्न केले. हे देखील तितकचं खरं आहे की, श्रीदेवी या लग्नाआधीच गरोदर होत्या. यासाठी त्यांनी उशीर न करता लगबगीने लग्न केलं.

परंतु श्रीदेवी या बोनी कपूर यांसोबत लग्न होऊन देखील त्यांच्या घरी जाऊ शकल्या नाही. कारण बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना ही घटस्फोटानंतर देखील तब्बल 10 वर्षे बोनी कपूर यांच्या घरीच राहत होती. त्यामुळे श्रीदेवी या बोनी कपूर यांसोबत बाहेरच राहत होत्या.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment