धक्कादायक; एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही मुलांचे झाले एकाच दिवशी निधन….
मित्रहो राजकीय क्षेत्रात हल्ली एक नाव प्रचंड चर्चेत आले आहे, एकनाथ शिंदे यांना अनेकजण सोशल मीडियावर सक्रिय असलेलं पाहत आहेत. त्यांच्या नावाचा गाजावाजा सर्वत्र विशेष होत आहे, सोशल मीडियावर त्यांच्या आयुष्यातील एक धक्कादायक प्रसंग व्हायरल होत आहे. हा प्रसंग अनेकांना थक्क करणारा ठरला आहे, अनेकजण एकनाथ यांना धीर देत आहेत. सोशल मीडियावर प्रचंड काहूर माजला आहे. एकनाथ शिंदे हे नाव हल्ली विशेष प्रसिद्ध आहे, जेव्हा कधी आपण बातमीचे चॅनेल सुरू करू तेव्हा हे नाव सुरुवातीला दिसतेच.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या आयुष्यातील एक दुःखद प्रसंग शेअर केला आहे, हा प्रसंग ऐकताना अगदी अंगावर शहारे येतात. हा प्रसंग २००० सालचा आहे, हा कटू प्रसंग वातावरणात मऊ बनवत आहे. एकनाथ शिंदे यांची दोन मुले दीपेश आणि शुभदा गावी बोटिंग करत असताना अपघातात मृत पावली. त्यांचा जीव गेला, हा दिवस एकनाथ यांच्या आयुष्यातील एक काळा दिवस होता. त्यावेळी दीपेश हा अवघ्या लहान होता, त्याचा अचानक झालेला अपघात संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना थक्क करणारा ठरला होता.
२ जून २००० साली हा अपघात झाला होता, त्यानंतर एकनाथ हे पूर्ण खचून गेले होते. त्यावेळी ते फक्त आपल्या कुटुंबाकडे लक्ष देत होते, आनंद दिघे साहेब त्यावेळी त्यांना स्वतः भेटायला येत होते. त्यांची आपुलकीने विचारपूस करत असायचे. त्यांनी एकनाथ यांना आता पुढे काय करणार असे विचारले असता ते म्हणाले होते त्यांना कुटुंब सांभाळायचे आहे. पण आनंद दिघे त्यावेळी म्हणाले होते तुझं कुटुंब खूप मोठं आहे, त्याला तुलाच सांभाळायचं आहे. त्यानंतर दिघे साहेबांनी एकनाथ यांना ठाणे येथील महानगरपालिकेत सभागृह नेते पदाची जबाबदारी दिली.
ठाण्यात असतानाही दिघे साहेब त्यांना मोरबाळ, कल्याण इथे काम करण्यास पाठवायचे. त्यांनी फक्त कामात व्यस्त राहावे व दुःख विसरून जावे इतकाच दिघे साहेबांचा हेतू होता. कार्यकर्त्यांना सुद्धा एकनाथ यांना मदत करण्यासाठी बजावून ठेवायचे. एकनाथ ज्या ज्या भागात जायचे तेथील शिवसैनिक त्यांचे फटाके लावून स्वागत करायचे. त्यांच्या कामाचे नेहमीच कौतुक होत आले आहे, अगदी प्रामाणिकपणे त्यांनी जनतेची सेवा केली आहे. त्यांच्या आपुलकीचे बोल नेहमीच जनतेला आधार देत असते.
आनंद दिघे साहेबांना देखील त्यांच्यातील एक सच्चा नेता जाणवला होता म्हणून तर त्यांनी हे मोठं कुटुंब सांभाळण्याची त्यांना जबाबदारी दिली होती. आज महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यात एकनाथ यांचे नाव ऐकू येत असते. त्यांच्या आयुष्यातील हा एक प्रसंग इतका भयानक असूनही त्यांनी स्वतःला सावरले व ते पुन्हा खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यांच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यांना भरपूर आयुष्य मिळो ही सदिच्छा. त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.