आपल्या नवीन सूनेचा चेहरा पाहताच सासू पडली चक्क बेशुद्ध, पाहा नक्की असं काय घडलं…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

‘ल’ग्न’ हे बंधन जन्मोजन्मींचे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील हा सर्वांत अनमोल क्षण. त्यामुळे आपल्या लग्नासाठी सर्वजण उत्सुक असतात. त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील नातेवाईक सुद्धा या सुंदर क्षणाचा आनंद अनुभवण्यासाठी आसुसलेले असतात.

परंतु अशा मनमोहक क्षणी जर काही प्रॉब्लेम झाले, तर अनेक समस्या निर्माण होतात. असाच एक प्रकार बिहार मधील सासाराम मध्ये घडला आहे. एक अनोखे लग्न येथे सर्वांना पाहायला मिळाले.

लग्नानंतर जेव्हा मूलगी आपल्या सासरी पोहोचली, तेव्हा तिची सासू तिचा चेहरा पाहताच बेशुद्ध झाली. पण जेव्हा ती शुद्धीत आली, तेव्हा तिने मुलाला व सुनेला दोघांनाही घराबाहेर हकलून लावले. त्याच्या आईला हे लग्न मुळीच मान्य नव्हते. ही घटना बिहार मधील सासाराम जिल्ह्यातील आहे.

See also  मोठा होऊन कोण होणार? या प्रश्नाचे उत्तर ह्या मुलाने दिले असे की सर्वांचीच बोलती बंद

येथे एका व्यक्तीने किन्नर सोबत लग्न केल्यामुळे त्याच्या घरात अक्षरशः क’ह’र माजला आहे. असे म्हणतात की, बबलु नावाची एक व्यक्ती आधी पार्टी मध्ये नाचायचे काम करत होता. तेथेच त्याची नंदिनी सोबत ओळख झाली व तिच्यासोबत त्याचे लग्न झाले. त्यामुळे त्याच्या घरात खूप गोंधळ निर्माण झाला.

त्याचे झाले असे की, बबलु हा पानापुर मध्ये राहणाऱ्या किन्नर नंदिनीच्या प्रेमात पडला. त्या दोघांनीही आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याची वचने घेतली आणि दोघांनींही लग्न केले. मात्र किन्नर नवरी ही बबलू च्या घरच्यांना काही आवडली नाही.

लग्नानंतर बबलु हा आपल्या किन्नर पत्नी नंदिनी सोबत एका भाड्याच्या घरात राहत होता. त्याच्या घरच्यांना जेव्हा हे माहीत झाले, तेव्हा त्यांनी बबलुला किन्नर नंदिनीपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा त्याचा काहीच प्रयत्न झाला नाही, तेव्हा ते पुन्हा त्यांना आपल्या घरी घेऊन आले.

See also  अभिनेत्री सुष्मिता सेनने आपल्या ब्रेकअपविषयी केला हा मोठा खुलासा; नेमकं काय आहे तिचं मत जाणून घ्या.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment