लग्नात नवरदेवाने केले असे काही कि नवरीने अचानक दिला लग्न करण्यास नकार, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

लग्न म्हटलं की, हळदीची धा’म’धू’म, वरातीची मज्जा आणि सर्वांसमोर था’टा’मा’टा’त मिरवण्याचा एक वेगळाच अंदाज. हो की नाही मित्रांनो, तुम्हांला देखील लग्नात आपल्या मित्र- मैत्रीणींसोबत ऐ’श करायला आवडतच असेल ना.

परंतु लग्नात सर्वात जास्त हवा असते ती नवऱ्या मुलाची. वराकङील मंडळीची शान काही न्यारीच असते. पण काही वराकङील मंङळीना तर भा’न’च नसते की, आपण काय करत आहोत आणि काय नाही याचे… अशीच एक गोष्ट आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.

नवरा मुलगा हा व’रा’त घेऊन अगदी जल्लोषात आला खरा, परंतु त्याच्या एका चु’की’मु’ळे त्याला नवऱ्या मूलीला आपल्या सोबत न घेताच परत मागे फिरावे लागले. खरं तर जेव्हा नवऱ्या मूलीकङील मंङळी वराला ओ’वा’ळा’य’ला आले, तेव्हा तो मात्र छानपैकी न’शे’त धुं’द होऊन ङु’ल’त होता.

तेव्हाच घराच्या वरील ग’च्ची’तू’न वधूने हे सर्व पाहिले. सुरुवातीला तर तिने तो प्रकार टा’ळ’ला. परंतु सारखे- सारखे जेव्हा त्या वर मुलाचे पाय ल’ट’प’टा’य’ला लागले, तेव्हा मात्र ती मूलगी समजून गेली की वर मुलगा हा अतिशय प्रमाणात म’द्य से’व’न करून आला आहे.

ही घटना मालीपूर था’ना’क्षे’त्र येथील आहे. येथे गुरुवारी संध्याकाळी लग्नसमारंभ होता. खूप धू’म’धा’म मध्ये वरात ही वधूच्या घरी पोहोचली. तेव्हा मूलीकङील मंङळीनी त्यांचे भव्यदिव्य स्वागत केले. विवाह सोहळ्याच्या वि’धीं’ना सुरुवात झाली. तेव्हा वर मुलाला ओ’वा’ळ’णी काढण्यासाठी बोलवण्यात आले.

जेव्हा तो मुलगा गाडीमधून उतरला आणि सर्वांच्या नजरा त्याच्यावर खि’ळ’ल्या. आपल्या घराच्या गच्चीत उभे राहून वधू हा सर्व प्रकार पाहत होती तसेच तिच्या सोबत अन्य महिला देखील हे सर्व काही ए’क’ट’क पाहत होत्या. वर मुलगा कार मधून उतरल्या पासूनच त्याचे पाय ल’ट’प’ट’त होते. तो न’शे’त एवढा बे’धुं’द होता की, त्याला व्यवस्थित चा’ल’ता पण येत नव्हते.

वर मुलाची अशी अ’व’स्था पाहून त्या वधू मूलीने व तिच्या आईनेही ता’ब’ड’तो’ब लग्न होणार नाही, असे सांगितले. यामुळे वर पक्षाकडील सर्व मंडळी ही अ’त्यं’त भ’ड’क’ली. हा सर्व प्रकार शां’त करण्यासाठी गावातील ग्रामपंचायत बोलावण्यात आली.

पो’लि’सांच्या मदतीने ही सर्व स्थिती शां’त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु मूलीकङील मंङळीनी काहीही ऐकून घेतले नाही आणि शेवटी नवऱ्या मुलाला आल्या पावलाने आपल्या सोबतच्या व’रा’ती’ला घेऊन खाली हा’त पुन्हा मागे फिरावे लागले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment