सातवा फेरा घेण्याआधीच नवरीने लग्नासाठी दिला नकार, त्यामागील कारण ऐकून व्हाल तुम्ही देखील हैरान!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“ऐकावं ते नवल” मित्रांनो आजकाल अनेक नवनवीन गोष्टी कानावर पडतात. ज्या ऐकून आपला कित्येकदा विश्वास सुद्धा बसत नाही. पण हे खरंच घङत असते. असाच एक किस्सा आम्ही आज तुम्हांला सांगणार आहोत. उत्तर प्रदेशातील महोबा भागात एक विवाहसोहळा संपन्न होत होता. परंतु सात फेऱ्यांच्या वेळी असे काही घडले, ज्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले.

त्याचे झाले असे की वर आणि वधु यांचे सहा फेरे झाले होते. पण तेव्हा अचानकच नवऱ्या मूलीने सातवा फेरा घेण्यासाठी नकार दिला. त्यानंतर जेव्हा त्या मूलीला याचा जाब विचारण्यात आला, तेव्हा तिने सांगितले की, मला मुलगा पसंत नाही त्यामुळे मला त्याच्यासोबत लग्न करायचे नाही.

See also  हिंदू संस्कृतीत स्त्रियांना स्मशानभूमीत जाऊ दिले जात नाही; त्यामागे आहे हे शास्त्र, जाणून घ्या सविस्तर...

द्वारपूजा आणि वरमाळा संपन्न झाली : वधु व वराने एकमेकांच्या गळयात वरमाळा घातली. त्यानंतर दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांनी त्यांना नवीन आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा देत एकत्र फोटोज् काढले. नंतर वधूकङील मंडळीनी वराकङील मंडळींचा चांगला पाहुणचार केला.

सातवा फेरा घेण्याआधी नवरी मूलगी अचानक का बरं थांबली : सर्वकाही व्यवस्थितपणे होत होते. लग्नाचा मुहूर्त शेवटी जवळ आला. ब्राह्मणांची मंगलाष्टके सुरू असताना नवरा व नवरी हे सात फेरे घेण्यासाठी सज्ज झाले. सहा फेरे तर छानपैकी झाले. पण त्यानंतर सातव्या फेऱ्याच्या वेळी नवरी मूलगी अचानकपणे थांबली.

तिच्या नातेवाईकांनी त्याबद्दल तिला विचारले असता, तिने सरळपणे सांगितले की, मी हे लग्न करणार नाही, असे म्हणत तिने आपली गाठ सोडली आणि स्वतःच्या रूममध्ये ती निघून गेली. तिच्या अशा वागण्याने कुणाला काहीच समजत नव्हते.

See also  मेहुण्यांनी हात पाय बांधून कपडे फाटेपर्यंत दाजीला धुतलं, समोर आले ‘हे’ कारण

अर्ध्या रात्री बोलवण्यात आली पंचायत : नवऱ्या मूलीच्या अशा अचानक वागण्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिला याचा परखडपणे जाब विचारला असता तिने सांगितले की, मला मुलगा पसंत नाही. त्यानंतर सर्वांनी तिला बराचवेळ समजावले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. म्हणून अर्ध्या रात्री गावची पंचायत बोलावण्यात आली.

वरात खाली मान घालून निघून गेली : पंचायत बसल्यावर दोन्ही पक्षांतील लोक त्यामध्ये सामील झाले. पंचायतने त्या मूलीला भरपूर समजावले. पण तरीही तिने लग्न करण्यास साफ नकार दिला. शेवटी जङ मनाने दोन्ही पक्षांतील लोकांनी समजूतदारपणा दाखवला आणि वरात शांतपणे पुन्हा मागे परतली.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  जेलमध्ये बसल्या बसल्या 8 लाख रुपये कमावतो हा कै’दी, काय करतो हे ऐकल्यानंतर विश्वास बसणार नाही…

Leave a Comment