लग्न मंडपामध्ये अचानक नवरीने लग्न करण्यास दिला नकार, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

मित्रांनो आणि मैत्रीणींनो कसे आहात बरं तुम्ही सगळे… एकदम ट’का’ट’क का? लग्नसराईचा सीजन सुरू झाला आहे. लग्न म्हटलं की पाहण्याचा कार्यक्रम तर आवर्जून असतो. आपल्याला शोभेल असा योग्य जोडीदार हा प्रत्येक व्यक्तीला हवा असतो. आपल्या भावी सात जन्मांच्या या जोडीदाराची स्वप्नं तर सर्वजण ङोळयांत सजवून ठेवतात.

मुलगा- मुलगी जोपर्यंत एकमेकांना पसंत करत नाहीत. तोपर्यंत मात्र लग्नाचे पान देखील हलत नाही. परंतु बरेचदा असे होते की, मुलाला मुलगीच पसंत नसते. तर मुलीला मुलगाच पसंत नसतो. काहीजण तर ताबडतोब नकार देतात.

परंतु काही जणांच्या घरची मंडळी मात्र काही केल्या ऐकतच नाही. त्यामुळे त्यांना ना’ई’ला’जा’ने एखादे पाऊल उचलणे गरजेचे ठरते. अशीच एक घटना आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.

READ  काय खरंच, श्री कृष्णाची 'द्वारकानगरी' गुजरातच्या समुद्रात सापडली आहे? जाणून घ्या सत्य!

बिहार च्या बांका येथील रजौन गावातील एका तरुणीला लग्नासाठी आलेल्या स्थळामधील मुलगा हा रंगाने काळा होता. म्हणून या मूलीने लग्नाला नकार तर दिला, परंतु आपल्या घरातूनही ती पळून गेली आहे. यासाठी त्या मुलीच्या आईने रजौन पो’ली’स स्टे’श’न’मध्ये आपली मुलगी घर सोङून गेल्याची कं’प्लें’ट नोंदवली आहे.

मुलीच्या आईने पो’लि’सां’ना सांगितले की, आपल्या मुलीचे लग्न ठरले होते. मुलाला फोटोत पाहिल्यावर त्याचा रंग काळा असल्यामुळे मूलीने लग्नाला न’का’र दिला होता. मुलगा रंगाने काळा असल्यामुळे मूलीला तो मुलगा आवडत नव्हता. म्हणून ती खूप नाराज होती. घरातील सर्व मंडळीनी तिला खूप समजावून सांगितले. परंतु ती मात्र काहीही ऐकायला तयार नव्हती.

25 नोव्हेंबर ला ही मुलगी संध्याकाळच्या वेळी शौचालयासाठी बाहेर गेली. परंतु त्या नंतर ती पुन्हा घरी आलीच नाही. यासाठी मुलीच्या आईने रजौन येथील पो’ली’स ठा’ण्या’त आपली मूलगी घर सोडून गेल्याची कं’प्लें’ट नोंदवली आहे. तरी या प्रकरणा संदर्भात तेथील उ’च्च अ’धि’का’री राजीव पांडे यांनी त्या मुलीच्या शोधासाठी आपल्या टीमवर ज’बा’ब’दा’री सोपवली आहे.

READ  या मंदिरात देवीचा अभिषेक होतो चक्क शाईने, कारण ऐकून थक्क व्हाल!

असा देखील प्रसंग बरेचदा काही जणांच्या वाटेला येतो. तर मित्रांनो आम्ही तुम्हांला आवर्जून सांगू इच्छितो की, लग्न हे नाते फक्त दोन जीवांचे पवित्र बंधन नसून दोन परिवारांना एकत्र गुं’फ’णा’रे एक गोड रेशमी नाते आहे. त्यामुळे लग्नाचा विचार करत आहात तर आपल्या घरातील थोरामोठयांना विश्वासात घेऊनच योग्य निर्णय घ्या.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  या कारणामुळे या देशातील स्त्रिया राहतात १०० वर्ष तरुण, कारण ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment