1, 2 नव्हे तर तब्बल अकरा लग्न केले या मूलीने, प्रत्येक राज्यात आहे तिचा एक पती, यामागील कारण ऐकून हैराण व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो आजकाल या बदलत्या मॉडर्न संस्कृतीमुळे लग्नासारख्या पवित्र नात्यावरून बहुतेक लोकांचा विश्वास उङत चालला आहे. कारण ह’ल्ली लहानसहान गोष्टींवरून होणारे वाद टोकाला जातात आणि त्यामुळे नातेसंबंध वा’ई’ट होतात. त्यामुळे आपल्या नवतरूणाईला नेहमी हा प्रश्न सतावतो की लग्न करून शेवटी करायचे तरी काय?

दिवसेंदिवस वाढत जाणारे हे घटस्फो’टांचे प्रमाण पाहता लग्न करण्याची इच्छा मनातून उडते. लग्न म्हणजे दोन जीवांचे पवित्र बंधन. आयुष्यभराचे सुख- दुःखाचे सोबती म्हणजे पती- पत्नी. एकाने चूक केली तर दुसऱ्याने ती सावरावी, आयुष्यभर एकमेकांसोबत हसत- खेळत गोडीगुलाबीने संसार थाटावा.

परंतु आपल्या समाजात असे काही लोक आहेत, ज्यांनी लग्नासारख्या अनमोल नात्याला का’ळि’मा फा’स’ला आहे. अशा काही व्यक्ती ज्यांना नात्यांचे महत्त्व हे कधी समजणारच नाही. आज आम्ही तुम्हांला असाच एक किस्सा सांगणार आहे. जो ऐकून तुम्ही देखील हैरान व्हाल.

See also  हि बॉलिवूड अभिनेत्री करते दुधाने आंघोळ आणि घालते चक्क चांदीची चप्पल, अभिनेत्रीचे नाव थक्क व्हाल!

तुम्हांला “ङाली की ङोली” हा चित्रपट माहीत असेलच की, ज्यामध्ये अभिनेत्री सोनम कपूर ही लग्न करून अनेक जणांना लु’बा’ङण्याचे काम करते. पण हे फक्त चित्रपटांच नव्हे तर आता आपल्या समाजात सुद्धा पाहायला मिळते. युपीतील नोएङा मध्ये एका युवतीला पो’लि’सां’नी याच कारणामुळे अ’ट’क केली आहे. कारण ती अनेक लग्न करून मुलांकडून पैसा उकळवून त्यांना सर्रास धो’का देत होती.

या धो’के’बा’ज मूलीचे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल अकरा मुलांसोबत लग्न झाले होते. यातील बहुतेक मुलं ही दिव्यांग आणि घट’स्फो’टि’त होती. परंतु या मूलीने लग्नानंतर घरातील दागिने, पैसा घेऊन तेथून पोबारा केला. ही मूलगी एमबीए पास, पाच फूट दोन इंच आणि गोरापान रंग व सुशिक्षित कुटुंबातील होती. त्यामुळे एखाद्या दिव्यांग किंवा घट’स्फो’टि’त मुलाला अशी मूलगी मिळाली की त्याची तर जणू लॉटरीच लागली.

See also  या मुस्लिम देशात हजारो लोक एकत्रित येऊन करतात श्रीगणेशाची भक्तीभावाने पूजा, वाचून तुम्हांला सुद्धा आश्चर्य वाटेल...

मेघा भार्गव असे या मूलीचे नाव असून तिचे वय 26 आहे. तर आतापर्यंत तब्बल 11 विवाहसोहळे करण्यामागील तिचा हेतू फक्त बक्कळ पैसा कमावणे, हाच होता. लग्नानंतर ही ढोंगी मुलगी आपला पती व इतर सासरच्या मंडळींना झोपेच्या गोळया द्यायची. त्यानंतर ती घरातील सर्व पैसा व दागिने घेऊन पळून जायची. हे काम ती एकटीच करत नसे तर तिला तिची मोठी बहीण व दाजी या कामात मदत करायचे.

वेगवेगळ्या 11 राज्यांतील 11 मुलांसोबत लग्न करून त्यांना लु’ट’ले आहे. नोएङा पोलीसांनी सांगितले की, आ’रो’पी मेघा भार्गव ही मूळची ग्वाल्हेरची आहे. तर केरळ पोलीस हे फ’स’व’णु’कीच्या अ’प’रा’धा’त तिचा शोध घेत होते. कारण केरळ राज्यातील कोची या प्रदेशातील एका लॉरेन नामक युवकासोबत तिने नुकतेच लग्न केले व त्यानंतर 15 लाख रुपए आणि दागिने घेऊन ती त्याच्या घरातून फरार झाली.

See also  या तीन तारखांना जन्मलेल्या मूली असतात साक्षात लक्ष्मीचे रूप, जाणून घ्या यांच्यातील विशेष गोष्टी...

केरळ पो’लि’सां’च्या तपासानंतर मेघाचे फ’स’वे रूप सर्वांसमोर आले. तिने केरळमध्येच अनेक विवाह केले आहेत. याव्यतिरिक्त राजस्थान, मुंबई, पुणे येथे देखील तिने 6 विवाह करून या सर्व कुटुंबाची लु’ट’मा’र केली आहे. त्यामुळे मेघा सारख्या ढों’गी आणि धोकेबाज मूलींच्या या ष’ड’यं’त्रा’पासून सावध राहा आणि लग्नाच्या आ’मि’षां’ना ब’ळी पडू नका.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment