हे आहेत बॉलिवूडमधील अगदी हुबेहुब दिसणारे बहीण-भाऊ, यांना एकत्रित ओळखणे आहे खूपच कठीण…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो अभिनेता वरुण धवनचा फुल टू धम्माल, कॉमेडी जुङवा हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल ना… त्यामुळे आपले देखील कुणी तरी सेम टू दिसणारे असावे, असे बरेच जणांना वाटते.

तसे पाहता या जगात प्रत्येक व्यक्तीचे सात ङु’प्लि’के’ट चेहरे असतात. अगदी त्याचप्रमाणे आपल्या बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये देखील असेच हुबेहुब दिसणारे बरेचजण आहेत. जे अगदी आपल्या भाऊ व बहिणींसारखेच दिसतात. चला तर पाहूया कोण आहेत हे हमशकल.

Advertisement

846283 katrinakaif isabellekaif

कैटरीना कैफ – इजाबेल कैफ: बॉलीवुड इंडस्ट्रीमधील फेमस अभिनेत्री कैटरीना कैफ व तिची बहीण इजाबेल कैफ यांना एकत्र पाहिले तर ह्या दोघीही बहिणी अगदी हुबेहुब दिसतात. या दोघींमध्ये काहीही साम्य नाही. सुरुवातीला तर लोकांना कैटरीना आणि इजाबेल यांना ओळखण्यात कन्फ्युजन व्हायचे.

See also  अमिताभ बच्चन यांच्या नातीच्या प्रेमात पडलाय हा प्रसिद्ध अभिनेता, रिलेशनशिप बद्दल म्हणाला, "मी लग्न..."
Advertisement

shamita 1585051381

शिल्पा शेट्टी – शमिता शेट्टी: फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी व शमिता शेट्टी या दोघींचेही करियर खूप वेगळे आहे. शिल्पा शेट्टी बॉलीवुड मध्ये यशाची शिखरे चढत आहे. तर शमिता शेट्टी ही खूप कमी चित्रपटांत दिसली. या दोघी बहिणी एकमेकींसारख्या दिसतात.

Advertisement

\

भूमी पेडणेकर – समीक्षा पेडणेकर: बॉलीवुड इंडस्ट्रीमधील फेमस अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने आपल्या मेहनतीने एक विशेष नाव कमावले आहे. तुम्हांला माहित आहे का, भूमी ची बहीण समीक्षा ही अगदी हुबेहुब तिच्या सारखीच दिसते. या दोघी देखील ग्लॅमरस आहेत. तर समीक्षा आपले संपूर्ण फोकस फक्त अभ्यासावर ठेवत आहे.

Advertisement

480b9203da9f53df7907691b44e2d423

अनिल कपूर – संजय कपूर: बॉलीवुड इंडस्ट्रीमधील लखन म्हणजे अभिनेते अनिल कपूर हे आजही खूप फिट आहेत. अगदी तसेच सेम टू सेम त्यांचे भाऊ देखील आहेत. फक्त फिटनेस च्या बाबतीत नव्हे तर या दोघांचे चेहरे सुद्धा सेम टू सेम आहेत. तर या दोघांनीही अनेक फिटनेस ची भरपूर आवङ आहे. या दोघांतील साम्य समजणे, हे खूप क’ठी’ण आहे.

See also  मिथुन चक्रवर्तीच्या प्रेमात वेडी होती ही सुंदर बॉलीवूड अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

anupam kher with brother raju kher at a promotional event for the picture

अनुपम खेर – राजू खेर: अनुपम खेर यांना ओळखत नाही, असे तर कुणीही नाही. अनुपम खेर यांच्याप्रमाणेच त्यांच्या भावाने सुद्धा अभिनयात गोडी दाखवली. परंतु काही सिरियल आणि फिल्म्स मध्ये काम केल्यावर मात्र त्यांनी अभिनयातून आपला काढता पाय घेतला. अनुपम सारखे नाव राजू खेर यांना जमले नाही. परंतु अगदी सेम टू सेम अनुपम सारखे दिसत असल्याने राजू खेर याची खूप चर्चा होते.

Advertisement

india.filmi 20181028 0001

अमृता राव – प्रीतिका राव: आपले सालस व सुंदर सौंदर्यासाठी फेमस असलेली अभिनेत्री अमृता राव ही तर सर्वांचीच आवडती आहे. विवाह या चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले.

Advertisement

तर तिची बहीण प्रीतिका राव ही सुद्धा अगदी तिच्यासारखीच दिसते. तिने अनेक सिरीयल मध्ये काम केले आहे. या दोन्ही बहिणींना एकत्र असताना ओळखणे म्हणजे खूपच अवघड आहे.

See also  शाहरुख खान 5 वर्षांसाठी बनला होता हिंदू, तीन वेळा केले होते गौरी सोबत लग्न, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close