25 जानेवारीपासून पालटणार या राशींचे नशीब, बुधादित्य योग या 6 राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ फलदायी आणि लाभदायी…

सोमवार दि. २५ जानेवारी रोजी बुध ग्रह शनिदेवाचे अधिपत्य असलेल्या मकर राशीतून निघून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कन्या व मिथुन राशीचा स्वामी असणाऱ्या बुध ग्रहाच्या कुंभ राशीत प्रवेश करण्याने बुधादित्य शुभयोग बनत आहे. बुध ग्रहाच्या राशीपरिवर्तनाने सर्व व्यक्तींच्या करियर, मानसन्मान, भौतिक सुखसुविधा तसेच आर्थिक स्थितीतही बदल होईल.बुध ग्रहाला या सर्व गोष्टींचा कारक ग्रह मानले जाते. बुध ग्रहाच्या या राशीपरिवर्तनाने शुभफल प्राप्तीचा लाभ घेणाऱ्या राशी आहेत…

​मेष :
बुध तुमच्या राशीतुन ११ व्या स्थानी सं’क्र’म’ण करणार आहे.यादरम्यान तुम्हाला शुभ फलप्राप्ती होईल.भावंडांच्या सहकार्याने प्रगती होईल तसेच धनप्राप्तीचा योगही बनेल.घरी एखाद्या पाहुण्याच्या येण्याने मनाला आंनद होईल.तसेच त्यांच्यासोबत प्रवासाला जाण्याची योजनाही बनेल.कार्यक्षेत्रात अत्यंत मेहनतीनंतर तुमच्या योजना पूर्ण होतील आणि तुमच्या उत्पन्नात वाढ होईल.मीडिया संबंधित व्यक्तींना चांगल्या संधी प्राप्त होतील.आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा काळ अनुकूल आहे.गुंतवणुकीतून लाभ होईल.

See also  श्री स्वामी समर्थ खूपच खुश आहेत या 4 राशींवर, केलेल्या कर्मांची फळे देणार आहेत स्वामी...

मिथुन :
बुध तुमच्या राशीपासून नवव्या स्थानावर सं’क्र’म’ण करणार आहे.यादरम्यान तुम्ही केलेली प्रत्येक गुंतवणूक लाभदायी ठरेल.तसेच संपत्तीत वृद्धी होईल.मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या स’म’स्यां’पा’सू’न मु’क्ती मिळेल.आरोग्यात सुधारणा होतील.कार्यक्षेत्रात नवीन योजना किंवा नितीबदलासाठी अनुकूल काळ.जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर नशीब तुम्हाला साथ देईल.प्रेमजीवनात मानसिक शांती आणि सन्मान प्राप्त होईल.मित्रांच्या सहकार्याने संपर्कात वाढ होईल जे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल.

​सिंह :
बुध तुमच्या राशीपासून सातव्या स्थानावर सं’क्र’म’ण करणार आहे.यादरम्यान तुमच्या कार्यकौशल्यात वृद्धी होईल.तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल.सासरच्या माणसांकडून सहकार्य तसेच भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे.जुन्या कर्जापासून मुक्ती मिळेल तसेच आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.जोडीदारासोबतचा दुरावा नाहीस होईल.तसेच सुखसमृद्धीत वाढ होईल. वडिलांच्या सहकार्याने फॅमिली बिझनेस मध्ये प्रगती होईल.तसेच भविष्यातील योजना पूर्ण करू शकाल.विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करतील ज्यामुळे भविष्यात चांगले परिणाम पहायला मिळतील.

See also  भोलेनाथ श्री शिवशंकरांचा चमत्कार, खुले होणार खजिन्याचे दार, या 6 राशींसाठी आजचा दिवस खूपच चांगला आहे…

​तूळ :
बुध तुमच्या राशीपासून पाचव्या स्थानावर संक्रमण करणार आहे.यादरम्यान उच्चशिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल परिणाम प्राप्त होतील.नशिबाची साथ लाभेल व निर्णयक्षमतेत वाढ होईल.प्रेम संबंधांसाठी हा काळ अनुकूल आहे.नाते अजून दृढ होईल.सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना आवडत्या ठिकाणी बदली झाल्याची सुखद बातमी मिळू शकते.अचानक लाभप्राप्तीचे योग बनत आहेत.कुटूंबासोबत प्रवासाच्या योजना बनतील तसेच आवश्यक मुद्द्यांवर चर्चाही घडून येईल.

​धनु :
बुध ग्रह तुमच्या राशीपासून तिसऱ्या स्थानावर संक्रमण करणार आहे.यादरम्यान तुमची कार्ये सफल होऊन तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल.कुटूंबासोबत मजेत वेळ घालवाल. पितृ संपत्ती मिळण्याचा योग आहे तसेच आरामदायी जीवन मिळण्याचाही योग आहे.जोडीदाराकडून उत्पन्नाच्या नव्या स्त्रोतांची माहिती मिळेल.कौटुंबिक वातावरण शांततामय राहील.नवीन गोष्टी जाणून घेण्याच्या जिज्ञासेत वाढ होईल.भागीदारीत गुंतवणूक केल्यास चांगला लाभ मिळू शकतो.

See also  श्री शनिदेवांच्या कृपेने या 6 राशींचे नशिब हिऱ्या प्रमाणे चमचम करणार, पैशाचा पाऊस प’डणार…

​मकर :
बुध ग्रह तुमच्या राशीपासून दुसऱ्या स्थानावर सं’क्र’म’ण करणार आहे.यादरम्यान व्यवसाय वाढवण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील.तसेच अचानक लाभप्राप्तीचा योगही बनू शकेल.कामाशी संबंधित प्रवास करण्याची संधी मिळेल.व नव्या व्यक्तींशी होणाऱ्या भेटीगाठी लाभदायक ठरतील. उधार उसनवारी टाळा. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक केले जाईल तसेच तुमचे स’ल्ले’ही अंमलात आणले जातील.

टीप – वरील बुधग्रह राशीपरिवर्तन भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Comment

close