साऊथ अभिनेत्री अनुपमा नाही तर या तरुणीशी लग्न करणार आहे बुमराह, जाणून घ्या कोण आहे ही ससुंदर तरुणी…

मित्रांनो हल्ली लगीनसराईचा मौसम सुरू आहे. त्यामुळे बॉलीवुडसह आता क्रिकेट विश्वात देखील लग्नाची शहनाई वाजताना दिसून येत आहे. आपल्या टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत गुमराह हा इंग्लंडच्या कसोटी मालिकेतून अचानक बाहेर पडल्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.

Sanjana Ganesan Jasprit Bumrah and Anupama Parameswaran

मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने असे सांगितले आहे की, जसप्रीत याने आपल्या वैयक्तिक कारणामुळे यामधून स्वतः बाहेर पडल्याचे समजते. मात्र आता आपल्या फेवरेट क्रिकेट व्यतिरिक्त नेमकं महत्त्वाचं असं वैयक्तिक कारण कोणतं आहे बरं?

या प्रश्नाने सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती. पण तुम्हांला माहित आहे का, ते अनोखं कारण दुसरं – तिसरं कोणतेही नसून आपला गोलंदाज जसप्रीत गुमराह याचे लग्न असे आहे.

READ  एका रियालिटी शोच्या मंचावर घडले असे काही की अक्षरशः रडू लागली धक धक गर्ल माधुरी दीक्षित, कारण...

crop

त्याच्या मित्रमंडळीकङून देखील त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही माहिती मिळाली नाही. म्हणजे त्याचे अफेयर, ङेटिंग याबद्दल कुणालाही काहीही माहीत नव्हते. परंतु आता जसप्रीत हा सुप्रसिद्ध मॉडेल आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन सोबत लग्न करत आहे. आपल्या चॅनेलसाठी बरेचदा स्पोर्ट्स चे इव्हेंटस् सांभाळणारी संजना ही सध्या रजेवर आहे. तर त्याचे कारण आता स्पष्ट झाले आहे.

14- 15 मार्च या दरम्यान या स्वीट कपलचा विवाह संपन्न होणार आहे, असे म्हटले जाते. तर या विवाह सोहळ्यासाठी फक्त 20 पाहुणे गोव्यात जाणार आहेत, असे देखील सांगण्यात आले आहे. गुमराह आणि संजना यांना आपला विवाह आपल्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत करण्याचे ठरवले आहे.

anchor

संजना गणेशन हिच्या बद्धल सांगायचे झाले तर, 2014 मध्ये तिने मिस इंडियाचा किताब मिळवला होता. ती एम टीव्ही च्या रियालिटी शो स्पिट्सविलामध्येही दिसली होती. इंग्लंड विरूद्ध सुरू असलेल्या द्विपक्षीय मालिकेत भारतीय संघातील सर्वजण व्यस्त असल्याने कोणत्याही खेळाडूला बुमराहच्या लग्नात सहभागी होता येणार नाही. मात्र त्यानंतर इतर सर्वांना रिसेप्शन पार्टी ही देण्यात येणार आहे.

READ  या प्रसिद्ध व्यक्ती सोबत दिशा गेली होती डिनर डेटला ? राजकारणी की अभिनेता ? चर्चेला उधाण...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका. आम्हांला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment