खूपच राजेशाही जीवन जगतात नीता अंबानी, एकदा वापरलेली सॅंडल पुन्हा वापरत नाहीत, लिपस्टिकची किंमत ऐकून थक्क व्हाल!
जगप्रसिद्ध नामांकित उद्योगपती मुकेश अंबानी यांना अगदी लहानांपासून ते थोरामोठयांपर्यंत सर्वजण ओळखतात. रिलायन्स इंडस्ट्रीजचे ते मालक आहेत तर आपल्या देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती अशी त्यांची ओळख आहे. मुकेश अंबानी यांच्या परिवारातील सर्व व्यक्ती या खरं तर नावाजलेल्या आहेत. अगदी तशाच मुकेश यांच्या पत्नी नीता अंबानी देखील एक पॉवरफुल बिझनेस वुमनच्या लिस्टमध्ये सामिल आहेत.
नीता अंबानी या कोणत्याही बॉलीवुड किंवा हॉलीवुड स्टार पेक्षा मुळीच कमी नाही. आपल्या भारतातील सर्वात मोठे श्रीमंत बिजनेसमैन मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी ह्या लक्जरी लाईफस्टाइल एन्जॉय करतात. नशीबवान अशा या नीता अंबानी यांच्या राजेशाही थाटा बद्दल आज आम्ही तुम्हांला सविस्तरपणे सांगणार आहोत.
लाखोंच्या किंमतीतील चहाचे कप : मीडिया रिपोर्टस् अनुसार नीता अंबानी ह्या आपल्या किचनमध्ये वापरत असलेल्या भांड्याची व क्रॉकरीज ची खरेदी ही फक्त विदेशातूनच करतात.
श्रीमंत अंबानी कुटुंबात सर्वांत जुन्या व अतिशय महागड्या अशा ङिजाइनर क्रॉकरी ब्रँडचा वापर करतात. इतकंच नव्हे तर, नीता दररोज ज्या कपात चहा- कॉफी पितात. त्या कपाची बॉर्डरही सोन्याची असते. तुम्हांला माहित आहे का, नीता अंबानी यांच्या एका चहाची किंमत लगबग दीड ते दोन करोङोंपर्यंत असते. त्यांच्या सर्व क्रॉकरीज ह्या 50- 60 अशा एकत्रित सेट मध्येच येतात. तर त्यांच्या एका चहाची किंमत 3 लाख रुपए एवढी आहे.
लाखों- करोङोंच्या गाड्यांचे कलेक्शन : नीता अंबानी यांच्याजवळ एक आलिशान करोङोंची मर्सिडीज आहे. त्याचप्रमाणे सुंदर रोल्स रॉयल देखील आहे.
सध्याच नीता अंबानी यांनी तब्बल साडेआठ करोङोंची BMW गाडी खरेदी केली आहे.
हिऱ्या – मोत्यांचे आहेत हँड- बॅग्ज : मोहक सौंदर्यवती नीता अंबानी या एक स्टाइलिश आयकॉनिक आहेत. त्यांच्या प्रत्येक स्टाइलचे लाखो मजनु आहेत. परंतु तुम्हांला माहित आहे का, नीता आपल्या हातात ज्या हँड- बॅग्जचा वापर करतात. त्यांना देखील हिरे व ङायमंङ लावलेले असतात.
नीता यांच्या या छोट्याशा हँड- बॅग्जची किंमत 3 ते 4 लाखांपर्यंत असते. एवढंच नाही तर, त्यांच्या जवळ 200 ते 300 अशा वेगवेगळया कलेक्शनच्या फुल टू जबरदस्त आणि फॅशनेबल किंमती हँड- बॅग्ज आहेत.
नंबर वन ब्रँडेड व महागडे सँङल : नीता अंबानी ह्या वापरत असलेल्या सँङल या मॉडर्न व शाही अंदाजातील असतात. तुम्हांला विश्वास देखील बसणार नाही, असे लाखों व करोङोंचे शूजचे भन्नाट कलेक्शन नीता अंबानी यांच्या जवळ आहे. परंतु हे देखील तितकंच खरं आहे की, नीता अंबानी या एकदा वापरलेले शूज किंवा सँङल पुन्हा कधीच वापरत नाहीत.
सुंदर व आकर्षक किंमती ज्वेलरींचा भरमसाठ खजिना : नीता अंबानी यांना आकर्षक व सुंदर पारंपरिक तसेच ङिजाइनर ज्वेलरींचा शौक आहे. त्यांच्याजवळ अतिशय मनमोहक व महागडे मौल्यवान दागदागिने आहेत. नीता या कित्येकदा किंमती ज्वेलरीमध्येच दिसतात.
लाखों- करोङोंच्या महागड्या ब्रँडेड स्टाइलिश लिपस्टिक : मित्रांनो असे तर नीता अंबानी यांची एक क्यूट अशी अदाकारी व मनमोहक स्माईलच खूप अमूल्य आहे. पण नीता अंबानी ह्या आपल्या सुंदर ओठांचे सौंदर्य वाढविण्यासाठी महागड्या व ब्रँडेड लिपस्टिकचा वापर करतात. असे म्हणतात की, यांच्या लिपस्टिक व कॉस्मेटिक्स मध्येही सोने व चांदीचा समावेश असतो. नीता अंबानी जवळ 30 ते 40 लाखांहून अधिक लिपस्टिकचे ग्रेट कलेक्शन आहे.
40 लाखांची असते फक्त एक साडी : नीता अंबानी यांना पारंपरिक उत्कृष्ट ङिजाइनर साड्यांची खूपच अधिक आवड आहे. अनेकदा त्या सुंदर व ङिजाइनर साङयां मध्येच दिसतात. मीडिया रिपोर्ट्स नुसार नीता यांच्या अधिकाधिक साङयां मध्येही सोने व चांदीचे नक्षीकाम केले जाते. आपल्या मुलाच्या साखरपुङयात नीता अंबानी यांनी जी साङी परिधान केली होती. तिची किंमत देखील तब्बल 40 लाख होती. त्यांच्याजवळ साङयांचे देखील अमाप किंमती कलेक्शन आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.