कंबोडिया देशातील या अंगकोर वाट मंदिराचे रहस्य तुम्हाला माहित आहे का?
इसवीसन १११३ ते ११५० मध्ये सूर्यवर्मन कंबोडिया मध्ये राज्य करत असताना हे प्रचंड मंदिर बांधले . जे आता पर्यंतचे जगातील सर्वात मोठे कोणतेही धार्मिक स्थळ आहे . तब्बल ४०० एकर किंवा १.६ किलोमीटर वर्ग परिसरात मध्ये पसरलेले अंगकोर वॅट म्हणजे स्थानिक भाषेत त्याला मंदिराचे शहर असे म्हणतात. मूळ मंदिर जरी १.६ किलोमीटर वर्ग मध्ये असले तरी या हरवलेल्या शहराची मंदिरे अंगकोर अवशेष 154 चौरस मैल (400 चौरस किलोमीटर) पेक्षा जास्त पसरलेले आहेत.१९९२ मध्ये युनेस्को ने हेरिटेज मध्ये हिला सामील केले असले तरी. जागती सर्वात सात आश्चर्ये मध्ये सहज सामील होत असण्याची पात्रता असून देशोदेशो स्पर्धा मुले ह्या मंदिराला स्थान मिळत नाही .
- वयाच्या १४ व्या आपल्या काका ला मारून सत्तेवर बसलेला सूर्यवर्मन ने मान्यता मिळवण्यासाठी हे मंदिर बांधले असे म्हणतात.
- मृत्यूला सूचक असे पश्चिमेकडे तोंड आलेला मंदिर हेच असावे कि राजा सूर्य मृत्यूनंतर विष्णू पदाला पोचेल अशी धारणा होती
- जेंव्हा फ्रेंच लोकांनी हे मंदिर पहिले तेंव्हा हे मंदिर मानवाने बंधू शकला नाही असेच विधान केले आणि त्याला पण मान्यता मिळत होती. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे मंदिर देवानेच किंवा परग्रह लोकांनी बांधले असावे.
या मंदिराचा वापर दोन धर्म करतात असे कोणतेही धार्मिक क्षेत्र जगामध्ये दोन धर्मानी वापरले नाही . ते म्हणजे हिंदू आणि बुद्ध. ह्या अंगकोर वॅट चा शोध थोडा वादग्रस्त आहे . १८६० मध्ये त्याचा शोध फ्रेंच हेन्री मुहोऊत लावला आणि १८६३ मध्ये त्याचा शोध प्रसप्रसि द्ध झाला पूर्ण युरोप मध्ये त्याचा उधो उढो झाले पण तो काही पहिला युरोपियन नव्हता त्याआधी एका पोर्तुगीज दिएगो कोते सोळाव्या शतकात याची कहाणी लिहलेली होती . त्याशिवाय काइन स्पॅनिश मिशनरी १५ व्या आणि १६ व्या शतकात येऊन गेलेले होते.त्यामुळे हे मंदिर नक्की कोणी शोधले या विषयी वाद चालूच आहे.
400 एकरांपेक्षा जास्त भागात पसरलेले अंगकोर वॅट हे जगातील सर्वात मोठे धार्मिक स्मारक आहे.अंगकोर वॅट उत्तर कंबोडियात स्थित एक प्रचंड बौद्ध मंदिर परिसर आहे. हे मूळ 12 व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू मंदिर म्हणून बांधले गेले.
कंबोडियाचे हे मंदिर बांधण्यासाठी वापरण्यात येणारा पन्नास लाख टन sandstone वापरला आणि 25 मैलांच्या अंतरावर असलेल्या कोळशाच्या खाणीतून वाहून जायचा. भले अंगकोर वॉट या “हरवलेला शहर” शोधाबद्दल युरोपियन वेगवेगळ्या वेळी लिहित असताना, अंगकोर मंदिरे १५व्या ते १९ व्या शतकापर्यंत त्यांची काळजी घेणार्या बद्ध भिक्षूंना आधीच ज्ञात होते . आज अंगकोर मंदिरे शाबूत आणि धडधाकट आहेत त्याचे सर्व श्रेय या बद्ध भिक्षूंना ना जाते.
या मंदिराचे अनेक ठिकाणी रंगवलेले होते जे आता नष्ट झाले आहेत . हे मंदिर बांधण्याचे काम ३५ वर्ष चाललेले होते . तीन लाख कामगार आणि ६००० हत्ती हे मंदिर बांधत होते. या मंदिरावर हिंदू आणि बौद्ध धर्माच्या हजारो कहाणी शिल्परूपात लिहलेल्या आहेत.
कंबोडिया चा पर्यटक मधील ५०% फक्त हे मंदिर बघण्यातही येतात . त्यामुळे कंबोडिया ने आपल्या ध्वजावर या मंदिराला स्थान दिले आहे . जागा मध्ये अश्या धार्मिक स्थळाला आपल्या ध्वजावर स्थान देणारा कंबोडिया हा पहिलाच देश .
बहुतेक मंदिर हा पूर्वमुखी असतात पण हे मंदिर पश्चिममुखी आहे. पश्चिम दिशा हे मृत्यूला सूचक आहे . दरवर्षी ३० लाख लोक जगभरातून मंदिर येतात .
लेखक- Ashish Mali