एकेकाळी अमिताभ, सुशांतसिंग सोबत करायची काम; पण या कारणांमुळे आज गावाकडे विकतेय मोमोज…

सध्याची परिस्थिती ही खूप भ’या’न’क बनलेली आहे. अनेक कलाकार पोटा पाण्याच्या प्रश्नाचे उत्तरं शोधत आहेत. त्यांना काय करावा हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण ठरलाय हा को’रो’ना आणि त्यामुळे केला गेलेला लॉ’क डा’ऊ’न. कितीतरी लोकं आज बेरोजगार झाले आहेत. अनेकांच्या अश्याच कथा आहेत.

मागे जेव्हा लॉ’क डा’ऊ’न झालं तेव्हा सिनेसृष्टीत तर खूप बेरोजगार लोकांचा कामाचा डोंगर को’स’ळ’ला. त्यात अनेकांची कामे गेली. एक कॅमेरा मन म्हणून काम करणाऱ्या मुलीची अशीच कथा आहे. ती आज सगळं सोडून गावी काय काम करत आहे हेच सांगायचं आहे. चला तर मग जाणून घेऊयात.

navbharat times

गेल्या वर्षी मार्चमध्ये झालेल्या लॉ’क’डा’उ’न’मुळे अनेकांना अतिशय कठीण परिस्थितीतून मार्ग काढावा लागला. तेव्हा सुरु झालेल्या क’रो’ना’च्या सा’थी’मध्ये अनेकांचे जी’व गेले. लॉ’क’डा’उ’नमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. कामानिमित्त मुंबईत आलेल्या कामगारांचे तर अतिशय वाईट हा’ल झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांकडे गावी परत जाण्यासाठीही पैसे नव्हते. अशाच भ’या’न’क प’रि’स्थि’ती’ची शि’का’र ठरली ओडिसाच्या सर्वसामान्य घरातून आलेली मुलगी सुचिस्मिता. बॉलिवूडमध्ये नाव कमवायला आलेली सुचिस्मिता लॉ’क’डा’उ’न’मध्ये इथेच अ’ड’कू’न प’ड’ली. घरी जाण्यासाठी पैसे नसल्याने पुढे काय असा मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला.

READ  प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाडचा झाला साखरपुडा, साखरपुड्याचे हे फोटो तुम्ही पहिले का...

मग काय शेवटी तिने ठरवलं की आता इकडे काही नाही. गावाकडे जावंच लागेल. तिनी गावाची वाट धरली खरी; पण तिथेही काय करावा ? हा मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा होता. ज्यातून वाट काढण्याचा ती प्रयत्न करत होती.

navbharat times

सुरुवात कशी झाली तर सुचिस्मिता शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईत तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आली होती. २०१५ साली सुचिस्मिताने बॉलिवूडमध्ये सहाय्यक कॅमेरामन म्हणून काम सुरु केलं. हळुहळु ओळख मिळाल्यावर तिने अमिताभ बच्चन, सुशांतसिंह राजपूत, आलिया भट्ट, अभिषेक बच्चन यांसारख्या बड्या कलाकारांसोबत कॅमेरामन म्हणून काम केलं.

एवढ्या मोठ्या स्टार बरोबर आपण काम केलं हे पाहून तिलाही जरा आनंदच वाटलं. आणि गावाकडे जायचा प्रश्न मिटला. पण लॉ’क डा’ऊ’न ने तिची आणि इतरांची निराशा केली.

READ  क्रेडिट कार्डचे हे '५' मोठे नुकसान बँक आपल्याला कधीच सांगत नाही, जाणून घ्या काय आहेत नुकसान...

navbharat times

परंतु, २०२० साली आलेल्या क’रो’ना’च्या ला’टे’ने सगळं उ’ध्व’स्त केलं. अचानक सुरु झालेल्या लॉ’क’डा’उ’न’ने जगायचं कसं असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. पैसे नसल्याने ती तिच्या गावी परत जाऊ शकत नव्हती. अखेरीस बॉलिवूड कलाकारांनी केलेल्या मदतीतील पैशातून तिने गावाकडची वाट धरली.

सध्या दिवसाला मिळणाऱ्या ३००-४०० रुपयात ती घरखर्च सांभाळते. लॉ’क’डा’उ’न’मुळे डबिंग आर्टिस्ट, लेखक, कॅमेरामन आणि अनेक छोटे कलाकार यांची परिस्थिती अत्यंत बि’क’ट झाली आहे. सुचिस्मिता त्यातील फक्त एक नाव आहे.

navbharat times

काम कोणतंही असो सं’घ’र्ष असला म्हणजे यश मिळतं. आज जरी तिला मोमोज विकावे लागत असले तरी उद्या तिचा असेल. तिला तिच्या पुढील वाटचाली करीता खूप खूप शुभेच्छा स्टार मराठी कडून.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्यांच्या पहिल्या पत्नी होत्या खूपच सुंदर, या अभिनेत्याने तर आपल्या सुंदर पत्नीला…

Leave a Comment