अखेर ‘त्या’ मूलीचा CCTV मध्ये झाला पर्दाफाश, पण त्या टॅक्सी ड्रायव्हरला तुरुंगात डांबले…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो आपण बरेचदा पाहतो की, सार्वजनिक ठिकाणी एखाद्या व्यक्तीने काही अपराध केला तर त्याला शि’क्षा देण्यासाठी बहुतेक लोक आपला हात साफ करून घेतात. असेच काहीसे लखनऊ मध्ये सुद्धा घ’ड’ले आहे. त्याचे झाले असे की, येथील कॅब ङ्रायव्हरला हा’णा’मा’री करणाऱ्या मूलीचे खरे रूप CCTV कॅमेर्याच्या फुटेज मुळे समोर आले. हे फुटेज समोर आल्यावर सर्व प्रकार समोर आला.

ती मूलगी हिरवा सिग्नल असूनही रस्ता ओलांडत होती. त्यानंतर ती कारच्या समोर येऊन उभी राहिली. इतकंच नव्हे तिच्यामुळे कारचे बरेचसे नु’क’सा’न झाले आणि तिने ङ्रायव्हरला सुद्धा बरीच हा’णा’मा’री केली. त्या ङ्रायव्हरची तर काहीच चूक नव्हती. त्यादरम्यान तेथे उपस्थित असलेल्या पो’लि’सां’ना देखील हे सर्व ठाऊक होते. पण तरीही त्या बिचाऱ्या पीडित व्यक्तीला रात्रभर पो’लि’स ठाण्यात बसावे लागले व त्याच्यावरच आ’रो’प लावण्यात आले.

See also  बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी म्हणाली "टायगर माझ्या नशिबातच नाही" कारण ऐकून थक्क व्हाल!

CCTV फुटेज ने केला अखेर पर्दाफाश : विशेष तर हे आहे की, CCTV फुटेज समोर आल्यावर पो’लि’सां’ना सोशल मीडियाच्या द’बा’वासमोर झु’का’वे लागले. सोमवारी रात्री आरोपी मूलगी प्रियदर्शनी यादव हिच्यावर लू’ट’मा’र आणि तो’ड’फो’ड केल्याचा आ’रो’प लावण्यात आला.

लखनऊ मध्ये हा व्हिडीओ मागील तीन दिवसांपासून सोशल मीडियावर वायरल होत होता. या व्हिडिओ मध्ये एक मूलगी कॅब ङ्रायव्हरच्या कानाखाली मा’र’ताना दिसत होती. एवढंच नव्हे तर भां’ड’ण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीची सुद्धा तिने कॉलर पकडून त्याला मा’र’ले.

त्या कॅब ङ्रायव्हरचा मोबाईल सुद्धा आ’प’टून फो’ड’ला. सोमवारी जेव्हा हा व्हिडीओ सर्वत्र वायरल झाला, तेव्हा खरं खोटं सर्वांच्या समोर आले. त्यानंतर मात्र सोशल मीडियावर लोकांनी जबरदस्त रा’ग व्यक्त केला. ट्विटरवर #ArrestLucknowGirl असे वायरल होऊ लागले. त्यावर 2 लाख ट्विट आले.

See also  या व्यक्तीने गर्लफ्रेंडच्या बेडरूममध्ये केला असा पराक्रम, झाला अब्जोवधींचा मालक!

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी सुद्धा ट्विट करून आ’रो’पी मूलीच्या वि’रू’द्ध का’र’वा’ई करण्यात यावी, असे सांगितले. सोशल मीडियावरील द’बा’वामुळे अखेर प्रियदर्शनी यादव हिच्यावर लू’ट’मा’र आणि तो’ड’फो’ड हे आ’रो’प लावण्यात आले. पो’लि’सां’नी तिला लॉ’कअप मध्ये तर टाकले. पण तिच्यावर काहीच का’र’वा’ई केली नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment