को’रो’ना काळाचा फायदा घेत या अभिनेत्रींनीं कमी खर्चात उरकुन घेतले लग्न, या अभिनेत्रीने तर…
को’रो’ना आला आणि काही काळासाठी सगळंच जग बंद करून बसला. पण अश्यात लॉ’क डा’ऊ’न लागलं. गर्दी टाळायला लावली. काळजी घ्यायला लावली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. हातावरचं पॉट असणाऱ्या सर्वांचा रोजगार गेला. सगळीकडे अस्वस्थ परिस्थिती निर्माण झाली होती. पण यात जे अस्थिर नाहीतर स्थिर आहेत. त्यांनी मात्र सुमडीत कोंबडी केली.
म्हणजेच आपलं साधून घेतलं. लग्न म्हणायचं आहे. अनेकांना या काळात लग्न करण्याचा जो लॉ’क डा’उ’न योगा योग्य लाभला त्यावर आज आपण माहिती घेणार आहोत. सर्वसामान्य लोकांच्या लग्ना सोबत बरीच सेलेब्रिटी मंडळी अशी आहेत की को’रो’ना काळात त्यांनी आयुष्यात लग्न गाठ बांधलेली आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.
बॉलिवूडमधील आणि छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी २०२० या वर्षात लग्न केले. काहींनी को’र्टा’त लग्न केले तर काहींनी मोजक्याच लोकांच्या उपस्थित लग्न केले. चला जाणून घेऊया २०२० वर्षात लग्न बंधनात अडकलेल्या कलाकारांविषयी…
अभिनेत्री काजल अग्रवालने ३० ऑक्टोबर रोजी उद्योगपती गौतम किचलूसोबत लग्न केलं. त्यांचं लग्न आणि त्याच्या गोष्टी या ना त्या मार्गाने आजही चर्चेत आणल्या जातात. आता काजल आणि तिचा नवरा गौतम यांनी केलेलं अंडर वाटर हनिमून तर खूप चर्चेत होतं. काजल ने शेयर केलेली सोशल मीडियावर चे फोटो ही खूप व्हायरल झाली होती.
लोकप्रिय गायिका नेहा कक्करने पंजाबी गायक रोहनप्रीत सिंहशी २४ ऑक्टोबर रोजी लग्न केले. त्यांचं लग्न म्हणजे खूप घाईत झालं असं ही म्हणू शकतो. रोहणप्रित ला ती भेटली. ओळख झाली 1 महिन्यात आणि तिसऱ्या महिन्यात लगेच लग्न. त्यांची दुबईला हनिमून फोटो खूपच व्हायरल झाली होती. ते दोघे नुकतेच कपिल शर्मा शो वर आली होती. जी खूप गोड जोडी आहे. इंडस्ट्रीत ली. त्या दोघांना खूप शुभेच्छा.
अभिनेत्री नताशा स्टेनकोविकने क्रिकेटपटू हार्दिक पांड्याशी गुपचुक लग्न केले. हार्दिक पांड्या ऑल राऊंडर ये असं खेळतो की बॉलिंग असेल तर समोरच क्लीन बो’ल्ड होतो आणि बॅटिंग तर षटकार जातो. त्याने वैवाहिक आयुष्य सुरू करून एका प्रकारचा षटकार चं मा’र’ले’ला आहे.
गायक आणि अभिनेता आदित्य नारायणने गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये मंदिरात लग्न केले. को’वि’ड मुळे काळजी घेऊन त्याने खूप कमी लोकांत हे लग्न केले.
दाक्षिणात्य अभिनेता राणा डग्गुबतीने गर्लफ्रेंड मिहिका बजाजशी लग्न केले. त्यांच्या लग्नाची फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती. दोघे एकमेकांना खूप आधीपासूनच डेट करायचे.
बरं अजून खूप नाव आहेत, त्यात अभिनेत्री पूजा बॅनर्जीने अभिनेता कुणाल शर्माशी २०२०च्या सुरुवातीला विवाह केला. तिची ही भर पडली. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री नीती टेलरने ऑगस्ट महिन्यात लग्न केले.
अभिनेता शाहिन शेखने अभिनेत्री रुचिका कपूशी काही दिवसांपूर्वी को’र्टात लग्न केले आहे. अशी खूप नावे मराठी आणि बॉलिवूड मध्ये आहेत ज्यांनी को’रो’ना काळात लग्न केली. त्या सर्वांना नव्या वैवाहिक जीवनाच्या प्रचंड शुभेच्छा !..
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.