या सेलेब्रिटीच्या मुलाचे झाले होते अश्या प्रकारे नि’ध’न, काहींच्या मुलांची कथा ऐकून तर हैराण व्हाल!

सध्याचं 2020 हे वर्षं जो पर्यंत संपत नाही तो पर्यंत काय काय दाखवणार आहे, ते देव जाणे. कारण कितीतरी चांगली हक्काची माणसं सोडून गेली. मग त्यात राजकारण असो किंवा कला. याला सर्वांना जास्त जवाबदार आहे को’वि’ड. पण या काळात ही त्यांच्या आ’जा’र’प’णा मुळे ही द’गा’व’ले.

जो स्वस्थ ती मस्त अशी जगण्याची एक व्याख्या होऊन गेली आहे. कलाकार इंडस्ट्रीत तर काहींनी स्वतःचा मुलाचा तर काहींना आपले प्रा’ण ग’म’वा’वे लागले आहेत. त्यात अशी कोण नावे येतात, चला ते एकदा सविस्तर पाहुयात.

बॉलिवूड सेलिब्रिटी हे कायमच चर्चेत असतात. त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात. या कलाकरांच्या खासगी आयुष्याविषयी फार कमी लोकांना माहिती असते. आणि ती वाचण्यासाठी अनेकजण उत्सुकता घेऊन असतात. कारण त्यांचं जगणं ग्लॅमरस असतं खूप. आज आपण अशा काही बॉलिवूड सेलिब्रिटींविषयी जाणून घेणार आहोत ज्यांच्या मुलांचे नि’ध’न झाले आहे…

READ  जेव्हा कौटुंबिक वा'दा'त अ'ड'क'ले होते हे बॉलीवुड सेलीब्रेटी, मा'रा'वे लागले होते को'र्ट क'चे'री'चे चक्कर.

एक सुप्रसिद्ध अश्या सिंगर म्हणजेच आशा ताई. ज्यांना आपण सर्वच ओळखतो. सारा देश त्यांच्या आवाजाचा चाहता आहे. आशा भोसले यांनी दोन वेळा लग्न केले आहे. त्यांना पहिल्या पतीपासून तिन मुले.

सर्वात मोठ्या मुलाचे नाव हेमंत होते आणि मुलीचे नवा वर्षा. वर्षाने स्पोर्ट्स रायडर हेमंत केंकरेशी लग्न केले होते. पण १९९८मध्ये त्यांनी घ’ट’स्फो’ट घेतला. त्यानंतर वर्षा आईसोबत मुंबईमध्ये राहू लागली.

ऑक्टोबर २०१२ मध्ये वर्षाने आ’त्म’ह’त्या केली. त्यानंतर २०१५ मध्ये मुलगा हेमंतचे क’र्क’रो’गा’ने नि’ध’न झाल्याचे म्हटले जाते. याचं आशा ताई यांना फार वा’ई’ट वाटलं. यातून बाहेर प’डा’य’ला त्यांना फार वेळ लागला. लोकप्रिय गायक जगजीत सिंह आज आपल्यामध्ये नाहीत. त्यांना एकच मुलगा होता. १९९० साली एका अ’प’घा’तामध्ये त्यांच्या मुलाचे नि’ध’न झाले. अ’प’घा’त नि’ध’न झाल्यावर ते प’च’त नाही. अनपेक्षित घडतं. त्यांच्या चाहत्यांना ज’ग’र ध’क्का बसला होता.

READ  बिगबॉसमध्ये या स्पर्धकाने घातली अभिनेत्री दिशा परमारला लग्नाची मागणी, तिचं उत्तर ऐकून थक्क व्हाल!

अभिनेता शेखर सुमन यांच्या मोठ्या मुलाचे ‘देख भाई देख’ या मालिकेच्या चित्रीकरणावेळी नि’ध’न झाले होते. देख भाई देख ही मालिका माझ्या हृ’द’या’च्या जवळ आहे. कारण या मालिकेचे चित्रीकरण सुरु असताना माझा मोठा मुलगा आयुष आ’जा’री झाला आणि आ’जा’र’प’णा’त त्याचा मृ’त्यू झाला. त्यानंतर मला मालिकेत काम करण्याची इच्छा नव्हती.

पण मी म्हटल्याप्रमाणे माझ्याकडे पैसे फार कमी होते आणि हॉ’स्पि’ट’ल’ची बिले इतकी जास्त होती की माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता’ असे शेखर यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते.

अभिनेते कबीर बेदी यांच्या मुलाने वयच्या २६व्या वर्षी आ’त्म’ह’त्या केली होती. कॉमेडियन राजीव निगम यांचा मुलगा देवराजचे ८ नोव्हेंबर २०२० रोजी नि’ध’न झाले. राजीव यांच्या वाढदिवशीच त्यांच्या मुलाचे नि’ध’न झाल्याचे त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले.

READ  अभिनेत्री प्रियंका चोप्राने लग्नाच्या 3 वर्षांनंतर केला खुलासा, सांगितले का केले निक जोनसशी लग्न...

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचे काही दिवसांपूर्वी नि’ध’न झाले. वयाच्या ३५व्या वर्षी त्याने अखेरचा श्वा’स घेतला. तर 2020 या वर्षी अनेकांना आपला जी’व ग’म’वा’वा लागला तर काहींच्या मुलांनी जी’व ग’मा’व”ला. ही पो’क’ळी भरून निघेल की नाही याची शाश्वती थोडी कमीच आहे.

Leave a Comment