‘तारक मेहता…’, या मालिकेतील चंपकलाल आणि जेठालाल घेतात तब्बल इतकी फी, मानधन पाहून थक्क व्हाल!

काही मालिका अश्या असतात की त्या कायमस्वरूपी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून जातात. त्या कधीच विसरता येऊ शकत नाही. अश्यात हिंदी आणि मराठी अश्या सर्व मालिका आहेत. बॉलीवूड मध्ये अशी एक हिंदी मालिका होऊन गेलेली आहे की त्यांनी छोटा पडदा गाजवला होता.

आजही त्या मालिकेचे लाखो चाहते आहेत. ती मालिका अजूनही प्रेक्षांकाच्या मनावर राज्य करत आहे. त्या मालिकेच नाव आहे तारक मेहता का उल्टा चष्मा. काही मालिका एक वर्षं चालतात तर काही दोन वर्षं पण तारक मेहताने नवा विक्रम केलेला आहे. ती मालिका आजही चालू आहे.

jetha

मालिका सुरु झाली २००८ साली. मग बघा आज मालिकेला तब्बल १२ वर्षं झाले आहेत. त्यातील सगळे पात्र सुद्धा घराघरात जाऊन पोहचली होती. त्यातली अनेक पात्र जी लोकप्रिय झालेली आहे ती करोडो रुपये मानधन घेतात.

READ  विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पागल झाली होती ही अभिनेत्री, आज देखील दिसते खूपच सुंदर!

त्यांचं मानधन इतकं आहे की आपणही जाणुन थक्क व्हाल. आज आपण अश्याच दोन लोकप्रिय कलाकरांच मानधन किती हे जाणुन घेणारं आहोत. त्यांचं नाव आहे चंपकलाल आणि जेठालाल.

70629644

२००८ ला चालू झालेली ही मालिका सगळ्यात लोकप्रिय मालिका ठरलेली आहे. आजही अजूनही तेवढयाच प्रेमाने मालिका प्रेक्षक पाहत असतात. त्यातले जेठालाल आणि चंपकलाल म्हणजेच दीपक जोशी आणि शैलेश लोढा. हे दोन्ही कलाकार आज यशाच्या शिखरावर आहेत. त्यात त्यांचं मानधन ही खूप आहे. तुम्हाला माहितेय की हे दोन्ही फक्त एका एपिसोडलाच किती फी घेतात ते.

लॉ-क डा-ऊ-न च्या आधी तर या मालिकेच्या सगळ्या कलाकारांच मानधन वाढवलं होतं. जेठालाल ची भूमिका करणारे दिलीप जोशी हे एका एपिसोड साठी तब्बल दीड लाख फी घेत असतात. या मालिकेत ते प्रमुख भूमिका करतात. सगळ्या कलाकारांमध्ये त्यांचीच जास्त फी आहे.

READ  या 5 दिगग्ज नेत्यांच्या बायका आहेत अभिनेत्रींपेक्षाही जास्त सुंदर, या नेत्याची पत्नी तर आहे...

IMG 0010

त्यात चंपक लाल ची भूमिका करणारे अमित भट्ट यांची सुद्धा फी खूप जास्त आहे. ते एका एपिसोड साठी १ लाख रुपये घेतात. आज कुणालाच एवढे पैसे नाहीत. कारण त्यांच्या मालिकेला फार टीआरपी आहे.

त्यामुळे निर्माता त्यांना एवढे पैसे देतात. मालिका गाजली तर मग आर्थिक सुद्धा मार्ग मोकळे होतात. तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका खूप गाजते म्हणून तिच्या आर्थिक अडचणींचा कुणालाच अडचण येत नाही.

72

त्यात शैलेश लोढा हे सुद्धा खूप उत्तम भूमिका साकारत आहेत. त्यांची सुद्धा एका एपिसोड ची फी ५० ते ८० हजार दरम्यान आहे. आज मराठी मालिकेत सुद्धा खूप जास्त फी आकारली जाते. आज प्रत्येक घरामध्ये मालिका खूप आवर्जून पहिल्या जातात. कारण त्या एक मनोरंजनाच माध्यम बनतात म्हणून. आज याचं मालिकांच्या लोकप्रियतेमुळे आज या सर्व कलाकरांची फी आणि लोकप्रियता आज यशाच्या शिखरावर आहे.

READ  प्रियांका चोप्राच्या घरी सलमान खानची ही अभिनेत्री राहते भाड्याने, एका महिन्याचे भाडे ऐकून थक्क व्हाल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment