अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या “छिछोरे” या चित्रपटाला आणखी एक मोठा अवॉर्ड, पाहून थक्क व्हाल!

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील एक हसत- खेळत गोड व्यक्तिमत्त्व अभिनेता सुशांत सिंह राजपूत, जो आपल्या सर्वांपासून कायमचा दूर गेला आहे. सुशांतच्या जाण्याने संपूर्ण देशभरात एकच ख’ळ’ब’ळ उ’डा’ली होती.

शो’क’म’य वा’ता’व’र’णा’त सुशांतच्या आठवणी या अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात घर करून गेल्या होत्या. आपला लाडका सुशांत आज जरी आपल्यात नसला, तरीही आज देखील तो आपल्या फॅन्सच्या हृदयात कायमस्वरूपी आपलं घर करून आहे.

chhichhore101567424867

ह’ल्ली’च दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या “छिछोरे” या चित्रपटाला निकलोङियन किङ्स चॉइस अवॉर्ड 2020 मिळाला आहे. त्यामुळे या दरम्यान पुन्हा एकदा सुशांत च्या अभिनयाच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

या चित्रपटाला मिळालेल्या अवॉर्ड चा आनंद व्यक्त करताना प्रोङयुसर साजिद नाङियालवाला यांनी याचे सर्व श्रेय सुशांतच्या मेहनतीला अर्पण केले आहे. त्यांनी प्रोडक्शन हाऊस नाङियालवाला ग्रांङसन च्या ऑफिशियल ट्विटर अकाउंट वर एक फोटो शेयर करत एक पोस्ट लिहिली आहे.

READ  शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याच्या पहिल्या पत्नीने तिच्यावर केला ध'क्कादायक आरोप, म्हणाली, "तिने माझ्या नवऱ्याला..."

त्यांनी लिहिले आहे की, “हा अवॉर्ड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला समर्पित आहे. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो, रॉकस्टार. नितेश तिवारी, श्रद्धा कपूर आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. आपल्या “छिछोरे” या चित्रपटासाठी बॉलीवुड फेवरेट फिल्म चा अवॉर्ड मिळाल्याने आम्ही खूप धन्य झालो. आम्हांला तुझा अभिमान वाटतो.”

“छिछोरे” हा चित्रपट आ’त्म’ह’त्ये’संबंधी जागरूकता निर्माण करणारा होता. या फिल्म मध्ये सुशांत सोबत श्रद्धा कपूर, नवीन पोलिशेट्टी, वरुण शर्मा, प्रतीक ब’ब्ब’र आणि इतर कलाकारांनी काम केले आहे. या चित्रपटात सुशांतने अनिरुद्ध पाठक उर्फ अन्नी ची भूमिका साकारली होती. ज्याचा मुलगा राघव हा इंजिनिअरिंग च्या प्रवेश परीक्षेमध्ये ना’पा’स झाल्यावर सु’सा’ई’ङ करण्याचा प्रयत्न करतो.

10 59 093561135chhorree f

कारण त्याला वाटत असते की, तो ना’पा’स झाल्याने सर्व लोक त्याला “लु’ज’र” म्हणतील. यासाठी तो आपलं आ’यु’ष्य सं’प’व’ण्या’सा’ठी बिल्डिंग वरून उ’डी मा’र’तो. पण नशीबाने त्याचा जी’व वा’च’तो.

त्यानंतर अनिरुद्ध आपला मुलगा राघव ह्याला स्वतःच्या कॉलेज मधील दिवसांबद्धल सांगतो. जेव्हा त्यांना आणि त्यांच्या मित्रांना कॉलेज मधील सर्वजण “लु’ज’र” असे म्हणत. बॉक्सऑफिसवर सुशांत सिंह राजपूत च्या “छिछोरे” या चित्रपटाने धू’मा’कू’ळ मा’ज’व’ला होता.

10 59 201669037chhorree

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment