‘तारक मेहता…’ मधील या कलाकारांचे लहानपणीचे फोटो तुम्ही पाहिलेत का?, फोटो पाहुन विश्वासच बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

टेलिव्हिजन वरील तारक मेहता का उल्टा चश्मा हा एकमेव शो असा आहे, जो सर्व वयोगटातील लोक पाहण्यासाठी उत्सुक असतात. संपूर्ण जगभरात हा शो आवडीने पाहिला जातो. या शो मधील जवळपास सर्वच कलाकारांनी चाहत्यांचे मन जिंकले.

त्यामुळे लोकांना या शो मधील कलाकारांच्या लहानसहान प्रत्येक गोष्टीबद्दल जाणून घ्यायला खूप आवडते. तर मित्रांनो मागील काही दिवसांपासून “तारक मेहता…” मधील कित्येक कलाकारांचे लहानपणीचे फोटोज् वायरल होत आहे.

83369606

“तारक मेहता का उल्टा चश्मा” मध्ये दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी हिचा लहानपणीचा फोटो तुम्ही पाहिलात का… तिच्या फॅन पेजवर हा फोटो शेयर केला गेला आहे. यामध्ये लेहंगा, चोली , बिंदी व दोन छोट्या वेण्या घालून ती सुंदर स्माईल करताना दिसत आहे. तिचा हा फोटो फॅन्सना खूपच आकर्षित करत आहे.

See also  ‘तारक मेहता...’ मधील जेठालालची भूमिका नाकारल्याबाबत राजपाल यादव म्हणाले- मी प्रत्येक भूमिका...

तर मुनमुन दत्ता म्हणजे बबिताजी यांना लहानपणी सिंगिंगची खूप आवड होती. आपल्या या फोटोमध्ये मुनमुन हार्मोनियम वाजवताना दिसत आहे. आपले हे सुंदर व क्यूट फोटोज् मुनमुनने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेयर केले आहेत.

b14c39e58e14594f285b8cf8c82b26d4

दिशा वकानी आणि मुनमुन दत्ता यांप्रमाणे दिलीप जोशी यांनी सुद्धा आपले लहानपणीचे जुने फोटोज् इन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत. आपल्या जुन्या फोटोमध्ये ते अगदी काऊ बॉय च्या लुकमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांचा हा फोटो पृथ्वी थिएटरशी जुळलेला आहे.

Jennifer Mistry on faverou

“तारक मेहता का उल्टा चश्मा” मधील आपल्या लाडक्या रोशन भाभींची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मेस्त्री हिचे लहानपणीचे फोटोज् खूपच क्यूट आहेत. त्यामुळे तिचा फोटो चाहत्यांना भु’र’ळ पाङत आहे.

ambika ranjankar as komal hathi

तर कोमल भाभींची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंबिका राजनकर हिचा लहानपणीचा फोटो पाहून तर तुमचा विश्वास सुद्धा विश्वास बसणार नाही. तिचा हा फोटो कॉलेजमधील दिवसांचा आहे. ज्यामध्ये तिने ङ्रेस घातला आहे व ङो’क्या’व’र ओढणी सुद्धा घेतली आहे.

See also  या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यामुळे आजही अविवाहित आहे बॉलिवूड अभिनेत्री तब्बू, कारण ऐकून थक्क व्हाल!

तर मित्रांनो सध्या “तारक मेहता का उल्टा चश्मा” चे शू’टिं’ग रिसॉर्ट मध्ये होत आहे. कारण कोरोना वातावरणामुळे खूपच स’म’स्या निर्माण होत आहेत. तर आता जेठालाल, बापूजी, पोपटलाल आणि भारती हे सर्वजण गुं’डां’च्या तावडीत सापडले आहेत. तर आता पुढे आणखी काय बरं होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

taarak mehta ka ooltah chashmah 1575098894 1.jpeg?auto=format,compress&fmt=webp&format=webp&w=1200&h=900&dpr=1

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment