या सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शकला हृ’दय’वि’काराचा झ’ट’का, परिस्थिती खूपच…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

कधी काय होईल याचा भरवसा नाही. सध्या या काळात अनेक लोक आपल्याला सोडून गेली आहेत. त्यात कलाकार मंडळी बरीच आहेत. त्यात आता एक प्रसिद्ध कलाकार सिरीयस आहे.

प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना आज दुपारी हृ’दय’वि’काराचा झ’ट’का आला. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नृत्यदिग्दर्शक अहमद खान यांनी प्रसार माध्यमांना दुजोरा दिला आहे.

जे बॉलिवूडचे आणखी प्रसिद्ध एक नृत्यदिग्दर्शक आणि रेमोचे सिनिअर आहेत, अहमद खान. रेमोने स्वत: अहमद यांच्या बरोबर 6 वर्षे काम केले आहे. त्याने अहमद खानला बर्‍याच चित्रपटात मदत केली. रेमो आणि अहमद दोघेही एकमेकांच्या अगदी जवळचे आहेत. रेमोची पत्नी लिज डिसूझाही रूग्णालयात हजर आहे.

See also  मलायकाने मैत्रिणी सोडून अभिनेता अर्जुन कपूर सोबत साजरा केला "फ्रेंडशिप डे", पहा त्यांचे रोमॅंटिक फोटो...

रेमोची अँजियोग्राफी झाली असून तो आयसीयूमध्ये दाखल आहे.

रेमो डिसूझा हा बॉलिवूडमधील दिग्गज कोरिओग्राफर आहे. त्याने आतापर्यंत अनेक बड्या चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शन केलं आहे. 1995 मध्ये बॉलिवूडमध्ये नृत्यदिग्दर्शक म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात झाली, त्यानंतर त्यांनी 2000 मध्ये दिल पे मत ले यार या चित्रपटात नृत्यदिग्दर्शन केले.

त्यानंतर त्यांनी आत्तापर्यंतच्या अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये नृत्य कोरिओग्राफ केले आहे. त्याला तहजीब, स्टुडंट ऑफ द इयर, ये जवानी है दिवानी, एबीसीडी 2, बाजीराव मस्तानी आणि कलंक या चित्रपटांसाठी गौरविण्यात आले आहे.

चित्रपट दिग्दर्शनातही पाऊल कोरिओग्राफीबरोबरच रेमोने गेल्या काही वर्षांपासून चित्रपट दिग्दर्शनातही पाऊल ठेवले आहे. फ्लाइंग जूट, रेस 3, सरप्लस, एबीसीडी, एबीसीडी 2 आणि स्ट्रीट डान्सर सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्याने केले आहे. याशिवाय तो अनेक रियलिटी शोजमध्येही दिसला आहे. त्याने डान्स इंडिया डान्सच्या बर्‍याच सीझनमध्ये परीक्षक म्हणून काम केलं आहे.

See also  अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा पाळतात हे प्रसिद्ध बॉलीवूड कलाकार, हि अभिनेत्री तर काजाळ लावल्याशिवाय करत नाही हे काम..

यापूर्वीच त्याने इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले होते. परंतु, या शोच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत पोहोचला. डान्स इंडिया डान्स व्यतिरिक्त तो झलक दिखला जा, नच बलिये आणि डान्स प्लस सारख्या डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिसला आहे. तो लवकर बरा व्हावा अशी त्याच्या चाहत्यांना वाटत आहे. रेमो डिसोझा लवकर बरा होवो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Vaibhav M

Vaibhav M

Leave a Comment