गदर चित्रपटातील छोटा सरदारची भूमिका साकारणारा बालकलाकार आता झालाय मोठा, पहा आज करा दिसतो…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालणारा एक चित्रपट रिलीज झाला होता. ज्याने रसिकांना अक्षरशः वेड लावले होते. सिनेमा गृहाच्या बाहेर ब्लॅक ने तिकिटे विकली गेली. ज्यामध्ये बॉलिवूड मधील अनेक सुपरस्टार अभिनेते होते.

आणि देशभक्ती वर आधारित तो चित्रपट होता. आता एवढं सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला चित्रपट कळलाच असेल. होय, गदर हे त्या सिनेमाचं नाव. ज्यामध्ये सनी देओल व इतर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अभिनेत्री यांनी काम केलेली आहेत.

Advertisement

utkarsh sharma jpg

गदर या हिंदी चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शनचे सारे रेकॉर्ड एका झ’टक्यात तो’डले होते. चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. गावागावात पोहचला होता. त्यामधील अनेक डायलॉग आजही प्रेक्षकांना आठवतात. म्हणजे बघा ज्यावेळी सिनेमा इंडस्ट्री त तेही हिंदी मध्ये 100 कोटींच्या घरात जात ही नव्हता. तेव्हा गदर ने इतिहास निर्माण केला होता. आज 20 वर्षं उलटून गेली तरी मनावर जादू कायमस्वरूपी तशीच आहे.

See also  माधुरी दीक्षितवर आजही आहे मिथुन चक्रवर्तीला धो'का दिल्याचा आरोप, 30 वर्षांपूर्वीची घ'टना ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

या सिनेमात इंडस्ट्रीत नावाजलेल्या अनेकांनी काम केलं होतं. अभिनेते सनी देओल, आमिषा पटेल, अमरिश पुरी या सर्वांनी खूप उत्तम भूमिका वठवल्या होत्या. बरं यांच्यासह आणखी एका कलाकारचे विशेष कौतुक झाले होते तो होता बालकलाकार उत्कर्ष शर्मा.

utkarsh sharma 5 jpg

Advertisement

ओळखलं का नाही ? जो त्यावेळी प्रत्येकाच्या मनात घर करून बसला होता. उत्कर्ष तेव्हा लहान होता; पण आज 20 वर्षांनी तो कसा दिसत असेल ? कुठे आणि काय करत असेल ? हे जाणून घेण्याची तुम्हाला खूप उत्सुकता लागून असेल.

त्याने गदर या सिनेमात बाल कलाकार म्हणून छोटा सरदार ची भूमिका केली होती. छोटासा सरदार होऊन उत्कर्षने प्रेक्षकांना अभिनयाने भुरळ घातली. त्यावेळी बाल कलाकार उत्कर्ष फक्त ७ वर्षांचा होता. ते सात आणि आत्ताचे कग किती ? तर आता तो २६ वर्षांचा झाला आहे. बरं तो काही या इंडस्ट्री पासून लांब नाही गेलेला.

See also  बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन मुळीच करत नाही हे काम, अभिनेत्रीच्या पतीने केला खुलासा...
Advertisement

utkarsh sharma 2 jpg

त्याने लहानपणी पासून आजपर्यंत इंडस्ट्री जवळून पाहिलेली आहे. कारण तो गदर याच सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आहे. या व्यतिरिक्त, त्याने ‘जीनियस’ या सिनेमामध्ये तो झळकला होता. २०१८ साली त्याने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. जो चित्रपट ठिक ठाक चालला. फार फेमस नाही झाला; पण उत्कर्ष साठी ओळख मिळाली तेच खूप महत्त्वाचं.

Advertisement

आता तो तरुण वयात आलेला आहे. त्यामुळे चर्चेत तर तोही राहणारच. बॉलिवूड मध्ये वयात आलेले सेलिब्रिटी किड्स याला डेट त्याला डेट च्या भानगडीत पडतच असतात. तसं उत्कर्ष हा अभिनेत्री इशिता चौहानला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. आता ही फक्त चर्चा आहे. त्यामुळे कितपत हे खरं सांगता येणार नाही. त्यांची ओळख झाली जिनियस सिनेमा दरम्यान. इशिता उत्कर्षसोहत जीनिस सिनेमातही झळकली होती.

See also  ‘फुल और काटे’ मधील अभिनेता अजय देवगनची पहिली हिरोईन या घटनेनंतर रात्रभर रडत होती, कारण ऐकून तुम्हीही भावुक व्हाल!

il e 1623730637

Advertisement

इशितानेही बालकलाकार म्हणूनच सुरुवात केली होती. 2007 आणि 2008 मध्ये प्रदर्शित झालेला ‘आपका सुरुर’ आणि ‘हायजॅक’ सिनेमात ती झळकली आहे. आता ती सुद्धा यशाच्या वाटेवर येण्याचा प्रयत्न करत आहे. बॉलिवूड मध्ये कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही.

तर उत्कर्ष या गदर मधल्या बाल कलाकाराला जो आता हँडसम हिरो आहे त्याला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.

Advertisement
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close