‘चला हवा येऊ द्या – शेलिब्रिटी पॅटर्न’च्या फिनालेला येणार हे परदेशी पाहुणे, डोनाल्ड ट्रम्प…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं. या कार्यक्रमाचं शेलिब्रेटी पॅटर्न हे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आलं आणि यातील प्रेक्षकांच्या लाडक्या सिलेब्रिटीजनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. या शेलिब्रेटी पॅटर्न पर्वाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390gg123008 n782g1788 3281973575375949 702624 8 1

प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा मिळवत राहुल मगदूम, उमेश जगताप, अद्वैत दादरकर, अभिज्ञा भावे, शर्मिला राजाराम आणि राज हंचनाळे हे सहा कलाकार शेलिब्रिटी पॅटर्नच्या फिनालेला पोहोचले.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973g75375949 7026241573390gg123008 n78261788 3281973575375949 702624 8 1

चला हवा येऊ द्या – शेलिब्रिटी पॅटर्नचा फिनाले पाहण्यासाठी झी मराठीवरील सर्व लाडक्या मालिकांचे कलाकार तर उपस्थित होतेच पण या फिनालेमध्ये फायनॅलिस्ट्सचे परफॉर्मन्सेस एन्जॉय करण्यासाठी काही विदेशी पाहुणे देखील आले. जपान, अमेरिका, अरब आणि आफ्रिका मधून काही पाहुणे थुकरट वाडीत सज्ज झाले.

See also  अभिनेत्री गायिका केतकी माटेगावकरचा जीवन प्रवास !

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390gg123008 n782g1788 3281973575375949 702624 8 1

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

हे पाहुणे दुसरे तिसरे कोणी नसून ‘चला हवा येऊ द्या’चे विनोदवीर आहेत जे एका भन्नाट स्किटने प्रेक्षकांना लोटपोट करतील. अमेरिकेहून डोनाल्ड तात्या ट्रम्प म्हणजेच भाऊ कदम, जपानहून भुई मुगाची म्हणजे श्रेया बुगडे, अरब वरून कुशल बद्रिके आणि आफ्रिकेवरून सागर कारंडे असे हे पाहुणे फिनाले पाहण्यासाठी सज्ज होतील.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973g75375949 7026241573390gg123008 n78261788 3281973575375949 702624 8 1

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

त्यांच्या सोबत पाहुणे म्हणून मृण्मयी देशपांडे, रवी जाधव, संजय जाधव आणि झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांचे सर्व कलाकार थुकरट वाडीत उपस्थित असणार आहेत. कुठला कलाकार शेलिब्रिटी पॅटर्नचं विजेतेपद पटकवणार हे प्रेक्षकांना रविवार ८ मार्च संध्यकाळी ७ वाजता प्रसारित होणाऱ्या चला हवा येऊ द्या – शेलिब्रिटी पॅटर्नच्या फिनालेमध्ये कळेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

See also  इतके भव्य असेल अयोध्येतील श्री राम मंदिर, जाणून घ्या पूर्ण आराखडा!

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment