“मुन्नाभाई एम बी बीएस” मध्ये सर्किटने केलं होतं नर्सशी लग्न; त्यांची पत्नी आहे खूपच सुंदर, फोटो पाहून प्रेमात पडाल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

काही गोष्टी या खूप दिवसांनी नाहीतर वर्षांनंतर कळतात. मनोरंजन क्षेत्रात आपल्या कलाकृती ने धुमाकूळ घालणारा चित्रपट म्हणजेच मुन्ना भाई एम बी बी एस. पण आपण म्हणाल की त्याचं काय मध्येच ? अहो त्यातली गोष्ट जी तेव्हा कळली नव्हती आता बाहेर आलीय. नेटवर व्हायरल ही होतीय. काय तेच सविस्तर जाणून घेऊया.

pjimage 1546946430

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचे आतापर्यंत प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांच्या यादीमध्ये २००३ साली प्रदर्शित झालेला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटाचे नाव आवर्जुन घेतले जाते. या चित्रपटातील मुन्नाभाई आणि सर्किटची जोडी फार गाजली होती. मुन्नाभाई ही भूमिका संजय दत्तने साकारली होती तर सर्किट ही भूमिका अर्शद वारसीने साकारली होती.

See also  'भाभीजी घर पर है' मधील अंगुरी भाभींचे ग्लॅमरस हाॅ'ट फोटो होत आहेत खूपच व्हायरल, फोटो पाहून थक्क व्हाल!

संजय दत्त आणि अरशद या दोघांनी या सिनेमात कमाल कामं करून ठेवली आहेत. त्यांची जोडी ही सर्वसामान्य मध्ये खूप लोकप्रिय झाली होती. त्यात संजय दत्त ने साकारलेलं मुन्नाभाई खूप लोकप्रिय झालं होतं.

arshad 1486530557

त्याच सोबत अभिनेता अर्शदचे ‘सर्किट’ हे पात्र त्यावेळी विशेष गाजले होते. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाच्या शेवटी सर्किटचे लग्न झाल्याचे दाखवण्यात आले होते. पण आज इतक्या वर्षांनंतर नेटकऱ्यांच्या लक्षात आले की सर्किटने जिच्यासोबत लग्न केले ती दुसरी तिसरी कोणी नसून चक्क मुन्नाभाई शिक्षण घेत असलेल्या कॉलेजमधील नर्स आहे.

आता आपल्याला याबर विश्वास ही नसेल बसत पण म्हणूनच आम्ही सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो ही दिलेला आहे. तो पाहून ही आपण गोष्ट कितपत खरी असेल याचा अंदाज लावू शकता.

See also  अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा वेडी झालीये या व्यक्तीच्या प्रेमात, सलमान खानशी आहे त्या व्यक्तीचे खास नाते...

munnabhai mbbs 1624447225083 1624447243629

सध्या सोशल मीडियावर सर्किटचा नर्स आणि मुलासोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्या नर्सचा फोटो देखील आहे. या फोटोवर ‘मुन्नाभाई चित्रपटातील सर्किटने नर्सशी लग्न केले हे कळायला तुम्हाला किती वर्षे लागली?’ असा प्रश्न विचारण्यात आला आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहे. एका यूजरने ‘आता भाईने डॉक्टरशी लग्न केले तर सर्किटने नर्सशी लग्न करायला नको का’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘आम्हाला सर्किटवर चित्रपट हवा आहे. MCU- मुन्नाभाई सिनेमॅटीक यूनिव्हर्स’ असे म्हटले आहे.

मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये अर्शद वारसीने सर्किट ही व्यक्तीरेखा साकारली होती. त्याच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले होते. दरम्यान, संजय दत्त आणि अर्शदची जोडीही सर्वांना आवडली होती. खऱ्या आयुष्यातही ते एकमेकांचे चांगले मित्रच आहेत. आता चाहते मुन्नाभाई एमबीबीएसच्या तिसऱ्या भागाची वाट पाहात आहेत. गेल्या वर्षी एका मुलाखतीमध्ये अर्शदने तिसऱ्या भागाविषयी माहिती दिली होती.

See also  अभिनेता गोविंदा पेक्षा देखील खूपच हँडसम आहे त्याचा मुलगा, विश्वास बसत नसेल तर फोटो पहा...

6771518c5e813a12b16a3db98504bad9

मुन्ना भाई एम बी बीएस हा चित्रपट आजपर्यंत चा सर्वांत जास्त लोकप्रिय असलेला हिंदी सिनेमा आहे. कारण यात हलक्या फुलक्या विनोदी पध्दतीने प्रेक्षकांना मनोरंजनाचा स्वाद चाखायला दिलेला आहे. लवकरच तिसरा भाग येऊ यासाठी सर्व चाहत्यांनकडून मागणी होत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment