हाथरस प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला मोठा निर्णय, केली हि ध’डक का’रवाई…

योगी सरकारने हाथरस प्रकरणी आज एक मोठा निर्णय घेयला आहे. हाथरस प्रकरणी योगी सरकार चारी बाजूने घेरले गेले आहे. योगी सरकारने निर्णय घेतला आहे कि हाथरस येथील एसपी, डीएसपी व इंस्पेक्टर यांना निलंबित केले आहे.

याशिवाय संबंधित पोलिसांची ना’र्को टेस्ट देखील केली जाईल. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारे विद्यमान एसपी, डीएसपी, निरीक्षक आणि काही इत’रां’व’र का’र’वा’ई करण्याचे नि’र्दे’श दिले आहेत.

परंतु, आधीच अशी शं’का येत होती कि डीएम प्रवीण कुमार आणि एसपी विक्रांत वीर यांच्यावि’रू’द्ध का’र’वा’ई केली जाऊ शकते आणि हेच घडले. या आदेशानंतर एसपी शामली विनीत जयस्वाल यांची एसपी विक्रांत वीर यांच्या जागी हाथरसचा नवा एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

त्याचबरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस येथील मागील दिवसातील संपूर्ण घटनेचा अहवाल देखील मागवला आहे. जिल्हा व पो’लि’स प्रशासनाच्या भूमिकेविषयी संपूर्ण माहिती मागविण्यात आली आहे.

दरम्यान, हाथरस घ’ट’नेवर सीएम योगी यांनी शुक्रवारी ट्विट करून म्हटले आहे की, “उत्तर प्रदेशात आई-बहिणींकडे वा’क’ड्या नजरेने पाहण्याचा विचारही करणाऱ्यांचा स’मु’ळ ना’श निश्चित आहे. अशा लोकांना अशी क’ड’क शि’क्षा करू की त्यामुळे धा’क निर्माण होईल. ही फक्त घोषणा नाही तर आमचं वचन आहे’.

गेल्या तीन दिवसांपासून हाथरस घ’ट’ना चर्चेत आहे. पी’डि’तेच्या मृ’त्यूनंतर लखनौ ते दिल्ली पर्यंतचे राजकारण ता’प’ले आहे. सर्व वि’रो’धी पक्ष ज्या प्रकारे एकत्रितपणे योगी सरकारवर ह’ल्ला करीत आहेत, त्यानंतर सरकार या प्रकरणात का’र्य’वा’ही करेल हे आधीच सांगितले जात होते.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री स्वत: संपूर्ण प्रकरणावर नजर ठेवून आहेत. रात्रीच्या वेळी पी’डि’तेच्या शेवटच्या संस्कारांची अं’त्य’सं’स्का’र केल्यामुळे शासन कारभार अ’ड’च’णी’त सापडला आहे. रात्री उशिरा पी’डि’तेचा अं’त्य’सं’स्का’र करण्यात येताच प्रशासनाच्या भूमिकेविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत.

हा’य’को’र्टा’नेही नाराजी व्यक्त केली आहे. रात्री अं’त्य’सं’स्का’र कोणाच्या आदेशाने केले गेले हे सांगण्यासाठी कोणताही सरकारी अधिकारी सांगण्यास तयार नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हाथरसच्या डीएम प्रवीण कुमार यांचा एक व्हिडिओ देखील सरकारने बऱ्याच गां’भी’र्याने घेतला असून यामध्ये तो पी’डि’त मुलीच्या वडिलांना ध’म’की देताना ते दिसत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment