कॉमेडीयन कपिल शर्माने केला होता आत्मह’त्याचा प्रयत्न, या अभिनेत्याने वाचवल नसतं तर…
निराशा, नकारात्मकता ही अशी गोष्ट आहे की ती माणसाला पार आयुष्य संपवण्याच्या मार्गावर घेऊन जाते. मनोरंजन क्षेत्रात सुद्धा अश्या अनेक केसेस आपण पाहिल्या असतील किंवा पाहत आलेलो असतोल त्या म्हणजे निराशाग्र’स्त होऊन अनेकांनी आत्महत्या केली किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
बॉलिवूड मधील एका कॉमेडी करणाऱ्या मोठ्या सुपरस्टार ने आ’त्मह’त्या करण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. जेव्हा तो डि’प्रेशन फेज मध्ये होता. पण यामधून त्याला बाहेर काढून, मानसिक साथ देऊन दुसऱ्या बादशाह सुप्रसिद्ध अभिनेत्याने वाचवलं होतं. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की डि’प्रेशन फेज मध्ये गेलेला अभिनेता कोण ? आणि दुसरी गोष्ट की त्याला वाचवणारा अभिनेता कोण आहे ? आज आपण तेच जाणून घेणार आहोत. चला तर कग सविस्तर.
कपिल शर्मा हा कॉमेडी करणारा अभिनेता तुम्हा आम्हा सर्वांना माहीत असेलच. त्याचा शो द कपिल शर्मा हा आपण नेहमी आजवर बघत आलेलो आहोत. त्याकडे पाहून कुणालाही असं वाटणार नाही की कपिल शर्मा हा एवढा नकारात्मक कधी होईल म्हणून. कारण तो तर साऱ्या देशाला किती हसवतो. पण हसवणारा व्यक्ती हा दुःखी नसतो हे कशावरून ? चार्ली चॅप्लिन ने जगाला हसवले खरे; पण खऱ्या आयुष्यात खूप खचता खाल्ल्या. अ’डचणी सोसल्या.
कपिल शर्मा एकदा खूप डि’प्रेशन मध्ये गेला होता. त्यामुळे त्याला शो करायची सुद्धा खूप भी’ती वाटायची. त्यात दारूचं व्यसन हे प्रचंड लागलेलं होतं. दा’रू आणि सि’गारेट याचं व्य’सन त्याला कमजोर करत होतं. आतल्या आत खात होतं.
अश्यात त्याने एकदा इमारती वरून आ’त्मह’त्या करून म’रून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर फिरंगी या चित्रपटाच्या वेळी शाहरुख खान हा त्याच्यासाठी मसीहा बनून आयुष्यात आला होता. त्याने कपिल ला समजावले. आणि या व्य’सनाधीन आयुष्यातून बाहेर काढलं आणि हळूहळू कपिल ची गाडी पूर्व पदावर आली.