बॉलीवूड मधील या सुपरहिट चित्रपटांमध्ये झाल्या आहेत क्षुल्लक चुका, या चित्रपटात तर झालीये भयंकर मोठी चूक…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो आपल्या हातून एखादे काम करताना चूक होणे, हे तर अगदी स्वाभाविक आहे. चूका या व्यक्तीमध्ये सुधारणा घडवून आणतात व बदल निर्माण करतात. अगदी त्याप्रमाणेच चित्रपटांबद्दल म्हणायचे झाले, तर अगदी कितीही मोठ्या व अनुभवी फिल्म स्टार ने चित्रपट बनवला असेल, तरीही त्यामध्ये एखादी तरी चूक अवश्य आढळून येते. आज आम्ही देखील तुम्हांला अशाच काही चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्या पाहून तुम्ही चक्क हैराण व्हाल. तसेच त्या बायमिस्टेक घडून आलेल्या चुका पाहून तर तुम्ही ङोक्यावर हाथ ठेवाल.

गंमतशीर मिस्टेक असलेले चित्रपट कोणते आहेत बरं :

Screenshot 1 4

थ्री इडियट्स : 2009 मध्ये रिलीज झालेला राज कुमार हिरानी यांचा थ्री इडियट्स या चित्रपटात करीना कपूर ही आमीर खानला युट्यूब च्या माध्यमातून ङिलीवरी करण्यासाठी मदत करते. मात्र त्यातील खास गोष्ट ही आहे की, हा सीन 1999 वर आधारित होता. पण एक गोष्ट देखील तितकीच खरी आहे की, त्या काळात युट्यूब नव्हतेच. कारण युट्यूब ची लाँचिग तर 2005 मध्ये झाली आहे.

See also  बॉलिवूड मधील हि प्रसिद्ध अभिनेत्री चक्क करत आहे शेती, कारण ऐकून थक्क व्हाल!

jab tak hai jaan bloopers

जब तक है जान : 2012 मध्ये यश चोप्रा निर्मित चित्रपट “जब तक है जान” यामध्ये एका सीन मध्ये शाहरुख मेट्रो मध्ये दीपिका पादुकोण सोबत बोलत असतात. हा चित्रपट 2000 मधील घटनेवर आधारित आहे. शाहरुख च्या मागे एक पोस्टर होता, ज्यामध्ये अल्ट्रा सिक बुक ची जाहिरात होती. मात्र ही जाहिरात तर 2013 मध्ये लॉन्च झाली होती.

AApKzBq

हैदर : 1990 च्या दशकावर आधारित विशाल भारद्वाज यांचा चित्रपट “हैदर” यामधील एका सीन मध्ये मोबाईलचा टॉवर आपल्याला दिसतो. परंतु तसे पाहिले तर 1990 च्या दशकात टॉवर असणे, हे तर अशक्य होते. मात्र या गोष्टीची काळजी विशालला नाही तर अभिनेता शाहिद कपूरला तर असायला हवे होते.

See also  डि'प्रेशन मध्ये गेली होती अभिनेत्री दीपिका पादुकोण, रणबीर कपूरने केली होती अशी मदत...

bhaag milkha bhaag

भाग मिल्खा भाग : 1960 च्या दशकावर आधारित भाग मिल्खा भाग या चित्रपटातील एका सीन मध्ये मोबाईल टॉवर दाखवला गेला आहे. फिल्मच्या निर्मात्याला शूटिंगचे लोकेशन शोधताना थोडीफार काळजी घेण्याची गरज होती.

1471094684 ztrikwi0cl4m2w9plq0c 5

जिंदगी ना मिलेगी दोबारा : स्पेन या देशात टोमैटिना फेस्टिवल हा खूप पॉप्युलर आहे. हा ऑगस्ट मध्ये सेलिब्रेट केला जातो. तर हा चित्रपट मात्र जूलै मध्येच रिलीज केला होता. त्याचप्रमाणे या चित्रपटात बरेच स्टार्स हे टोमैटिना सेलिब्रेट करताना स्पेन मध्ये दिसले होते.

article 2016720912021943339000

बागबान : सुपरस्टार अमिताभ बच्चनजी आणि हेमा मालिनी यांच्या गाजलेला हिट चित्रपटांपैकी बागबान हा देखील एक आहे. या चित्रपटात होळीचा सण सेलिब्रेट करताना दाखवले आहे, जे की होळी हा सण फेब्रुवारी व मार्च महिन्यात येतो. मात्र या चित्रपटात होळी झाल्यावर लगेच सहा महिन्यानंतर वेलेंटाईन ङे येतो. तेव्हा सर्वजण ङान्स करताना देखील दिसत आहेत, हे कसे शक्य आहे बरं??

See also  लग्नाआधीच गरोदर राहिली अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण, जाणून घ्या काय आहे नेमका हा प्रकार

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment