‘हा’ किडा बाजारात विकतो तब्बल 20 लाखाला, कारण ऐकून विश्वास बसणार नाही…

जगभरात सध्या एका विषयानं अचानक सगळ्यांच लक्ष वेधल आहे तो विषय आहे एका किड्याबद्दलचा. आणि अर्थातचं हे ऐकून तुम्हाला धक्का नक्कीच बसेल. जगभरात ह्या किड्याची किंमत सर्वोच्च क्रमांकावर आहे.

“हिमालयन वियाग्रा” याची किंमत साधारण आज बाजारात २० लाख रू. प्रति किलो इतकी महाग आहे. खऱ्या अर्थानं या किड्याची औषधरूपी गरज ही सर्वात अधिक चीन या देशाला आहे परंतु आज बघता या किड्याला कोणी १लाख रू. प्रति किलो पेक्षा अधिक किंमत द्यायला तयार नाहीये.

भारत आणि चीन दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या सध्याच्या तणावाच्या परिस्थिती “आंतरराष्ट्रीय प्रकृति संरक्षण संघ” अर्थात “IUCN” यांनी या किड्याला रेड झोन अर्थात धोकादायक सुचीत टाकल आहे. “IUCN” च्या म्हणण्यानुसार आजवर या किड्याचा उपयोग फार प्रमाणात झाला असून या किड्याचा महत्वाचा वापर हा शारिरीक दुर्बलता, यौन इच्छाशक्तीची कमी, कॅन्सर व इतर काही आजारांवर उपचारासाठी केला जातो.

READ  ज्यांच्या मध्ये एकटे आयुष्य जगण्याची हिम्मत असते, त्यांच्या मध्येच असतात हे 9 अद्धभुत गुण...

Himalayan Viagra Twitter 1565934001

हियालयन वायग्रा ह्याची प्रजाती आता दुर्मिळ होत चालली आहे आणि ही प्रजाती भविष्यात नष्ट होण्याचीही चिंता सतावत आहे. त्याकरिता इथून पुढे “हियालयन वियाग्रा”च्या बचावाकरिता राज्य सरकार पुढाकार घेणार आहे.

हिमालयन वियाग्रा हा हिमालयात ३५०० मीटर अधिक उंचीवर आढळतो. काही संशोधनानुसार गेल्या १५ वर्षात या किड्यांची संख्येमधे ३० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. यात इतका मोठा फरक येण्याच मुख्य कारण म्हणजे याची आजवर झालेली आंतरराष्ट्रीय स्तरावरची मागणी आणि पुरवठा सोबतच ग्लोबल वार्मिंगचे इफेक्ट्स व त्यावरून झालेला क्लायमेट चेंज, ज्यामुळे यांच्या संख्येत फार मोठी घट पहायला मिळाली.

sdjn

“किडाऔषधी” किंवा “यारशागुंबा” या नावाने लोकल भागात याला संबोधल्या जातं. खरतरं हे एक प्रकारचं जंगली मशरूम आहे जे की, एखा खास कॅटरपिलर किड्याला मारून त्याच्यावर स्वत:ची भूक भागवून जगतं, थोडक्यात एक प्रकारचा पॅरॅसाईट.

READ  त्रिपुरारी पौर्णिमा का साजरी करतात? जाणून घ्या त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्याचा मुहूर्त, महत्व, पूजनविधी सविस्तर...

“हैपिलस फॅब्रिकस” या प्रकारच्या कॅटरपिलर खासकरून याच्यासाठी महत्वाच्या ठरतात. भारत देश सोडून नेपाळ, भूटान, चीन यांच्या डोंगराळ भागातही वियाग्रा आढळतो. भारतात म्हणालं तर उत्तराखंडच्या काही जिल्ह्यातही उंच पहाडी भागात हा आढळतो.

महत्वाचं सध्या भारत चीन तणावानंतर चीनकडून याची मागणी होत असल्याने याची भारतातून चौपट किंमतीने विक्री सुरू झाली होती. व्यवसायही वाढला होता परंतु आता पुन्हा हे स्थिरावणारं असल्याचं चिन्ह समोर दिसतं आहे. जर पुढील काही काळात याच्या संख्येतल्या घटेत वाढ झाली तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ह्याच्या विक्रीसाठी बंदी येण्याचीही चिन्हे आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे कलाम संपत्ती किती होती? संपत्तीची रक्कम ऐकून विश्वास बसणार नाही...

Leave a Comment