कोरोना मधून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे “या” गंभीर आजाराची लागण, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा…
सध्या जगभरात को’रो’ना’च्या दुसऱ्या लाटेने थै’मा’न घातलेले आहे. त्यामुळे सर्वत्र अतिशय बि’क’ट परिस्थिती पाहायला मिळते. भारतासह इतर देशातही कोरोनाचा सं’स’र्ग रोखण्यासाठी सरकारने लसीकरण मोहीम सुरू केली असली तरीही जे लोक अगोदर पासूनच एखाद्या आ’जा’रा’ने ग्र’स्त असतील तर मात्र त्यांनी विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. को’वि’ङ च्या म्युटेशन (Covid Mutation) नंतर अनेक व्हेरिएंट समोर येत आहेत.
एक्स्पर्ट तज्ज्ञांच्या मते, आतापर्यंत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट धो’क्या’च्या लिस्टमध्ये म’धु’मे’हा’चे ( Diabetes ) रुग्ण सर्वांत अव्वल स्थानी आहेत. ह’ल्ली’च करण्यात आलेल्या रिसर्चमधून अतिशय ध’क्का’दायक अशा गोष्टी समोर आल्या आहेत. त्यातील एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जे लोक कोविङ मधून बरे झाले आहेत, त्या लोकांमध्ये आता मधुमेहाची बरीचशी लक्षणे दिसू लागली आहेत.
इंग्लंड येथील किंग्ज कॉलेज लंङन एमङी प्राध्यापक फ्रान्सेस्को रुबिनो यांनी म’धु’मे’ह आणि को’वि’ङ यांतील अनेक साम्य गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या रिसर्चनुसार जे लोक कोविङच्या लक्षणांचे शिकार ठरले आहेत, त्यांच्या मध्ये म’धु’मे’हा’ची लक्षणे आढळून आली आहेत.
रिसर्च काय सांगते? को’वि’ङ बरोबर मधुमेहाच्या संबंधाबाबत बहुतांश वैज्ञानिक ङेटा समोर आला आहे. ज्यात अनेक निष्कर्ष निघतात. तसेच जे लोक टाइप 1 आणि टाइप 2 मध्ये आहेत, ते मधुमेहाचे शिकार आहेत. या लोकांमध्ये कोविङची लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांच्या मते, को’वि’ङ’साठी टाइप 2 म’धु’मे’ह एक फॅक्टर ठरतो.
संशोधकांनी चीन येथील हुबेई प्रांतातील कोरोनाच्या 7337 रुग्णांवर विशेष अभ्यास केला. ज्या मधील 952 लोक हे अगोदरपासूनच टाइप 2 म’धु’मे’हा’ने पी’डि’त होते. त्यानंतर संशोधनातून असे समोर आले की, म’धु’मे’ह असलेल्या कोरोना रुग्णांना जास्तीत जास्त प्रमाणात मे’डि’क’ल ट्रि’ट’में’ट’ची आवश्यकता असते. तसेच या रु’ग्णां’चा मृ’त्यु’द’र सुद्धा अधिक असतो.
अमेरिकन म’धु’मे’ह असोसिएशनच्या मते, सर्वसाधारण शुगरच्या आजारात रुग्ण फ्ल्यू’सारख्या सं’क्र’म’णां’सोबत ल’ढ’ता’ना अनेक धो’के पत्करतात. त्यामुळे को’वि’ङ त्यांच्यासाठी खूप घा’त’क ठरतो. म्हणून तज्ज्ञांच्या मते, म’धु’मे’ह असलेल्या रुग्णांना को’वि’ङ -19 चा खूप जास्त प्रमाणात धो’का आहे.
मात्र जर ग्लुकोजच्या प्रमाणात चढउतार दिसून आला, तर त्यांचा हा धो’का आणखी वाढतो. त्याचप्रमाणे ग्लुकोजचे प्रमाण वाढले, तर इ’म्यु’नि’टी सिस्टीम सुद्धा कमजोर होते. त्यामुळे आपण आणखी जास्त आ’जा’री पडतो आणि या घा’त’क आजारांपासून लढण्याची शक्ती ग’मा’व’तो. थोडक्यात म्हणजे ग्लुकोजचे प्रमाण कमी झाले तर म’धु’मे’ह असलेल्या को’वि’ङ रुग्णांना खूप जास्त धो’का असतो. त्यासाठी आपले ग्लुकोज योग्य नियंत्रणात ठेवणे, खूप महत्त्वाचे आहे.
म’धु’मे’हा’चे प्रमाण वाढले : कोरोना म’हा’मा’री काळात म’धु’मे’हा’च्या रुग्णांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत जात असल्याचे समोर येत आहे. तसेच ह’ल्ली करण्यात आलेल्या रिसर्चमधून हे आढळून आले की, काही लोकांमध्ये को’वि’ङचे सं’क्र’म’ण झाल्यावर त्यांच्यात म’धु’मे’हाचा शि’र’का’व झाला आहे.
अमेरिकन सायंटिफिक रिपोर्टस् नुसार को’वि’ङ 19 च्या अनेक रुग्णांमध्ये म’धु’मे’हा’ची लक्षणे नव्हती. परंतु अचानकपणे त्यांच्यात आता ही मधुमेह आ’जा’रा’ची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यामुळे इंग्लंड मधील किंग्ज कॉलेज लंडन आणि ऑस्ट्रेलिया मधील मोनाश युनिव्हर्सिटीने एक CoviDiab रजिस्टी बनवली आहे. ज्यामध्ये रुग्णांना माहिती देण्यात येईल की, त्यांच्यात को’वि’ङ’नंतर आता म’धु’मे’हा’ची लक्षणे आढळून आली आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.