या भारतीय प्रसिद्ध क्रिकेटर ची पत्नी आहे खूपच हॉ’ट, फोटो पाहून तुम्हीही घा’या’ळ व्हाल!
सध्या आयपीएल मध्ये एक खेळाडू फार चर्चेत आहे. त्याचा खेळ पाहून लाखो चाहत्यांचा आनंद गगनात मावत नाहीये. तो एकतर भारतीय टीम मध्ये आघाडीचा फलंदाजी करायला हवा होता. कारण त्याचा खेळ सध्या फार बोलत आहे.
आपण त्या खेळाडुचं नाव माहीत करून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. रणजी ट्रॉफी, दिलीप ट्रॉफी किंवा राज्य लेव्हल चा इतर क्रिकेट मध्ये कोणत्याही स्पर्धेत संजू चं नाव खूप आघाडीवर असतं. तो एक हरहुन्नरी प्लेयर आहे.
त्याचं नाव आहे संजू स्यामसन. ऐकलं असेल ना आपणही नाव. होय हाच तो संजू ज्याची बायको कोण ? हे आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. त्याचा लग्नप्रवास कधी कसा झाला ? चला हे जाणून घेऊ.
संजू सॅमसनने २०१८ मध्ये तिची वर्गमित्र आणि दीर्घकाळ प्रेमिका राहिलेली चारूलताशी लग्न केले आहे. कॉलेजच्या काळापासून चारू आणि संजू एकमेकांना ओळखत आहेत. पण नंतर दोघेही त्यांच्या कामामध्ये व्यस्त झाले.
जेथे संजू सॅमसन क्रिकेट खेळण्यात व्यस्त होता. त्याच वेळी चारुलतासुद्धा तिच्या कामामध्ये व्यस्त होती. तिने मानव संसाधनमधून बीएससी आणि पीजी केले आहे. याशिवाय तिला वाचन, लेखन, गाणी ऐकण्याची आवड देखील आहे.
बर्याच वर्षांनंतर एक दिवस संजू सॅमसनने अचानक चारूला मैसेज केला, चारूंनी कित्येक दिवस यावर उत्तर दिले नाही. कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानंतर संजू सॅमसन थेट तिला तिझ्या कॉलेजमध्ये भेटण्यास गेला. या नंतर दोघे भेटू लागले. त्यांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. बरेच दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी २०१८ मध्ये लग्न केले. त्यांनी एका साध्या सोहळ्यात लग्न केले. या कार्यक्रमास केवळ ३० लोक उपस्थित होते.
रणजी करंडकातील सर्वात युवा कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करण्याचा विक्रम संजू सॅमसनच्या नावावर आहे. तो लहान असताना दिल्लीहून क्रिकेट खेळायचा. पण त्याच्या वडिलांनी दिल्ली पो-लिसांची नोकरी सोडून केरळमध्ये शिफ्ट झाले होते.
संजू सॅमसन हा विजय हजारे ट्रॉफी आणि आयपीएलमधील हि एक लोकप्रिय खेळाडू आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये दुहेरी शतक झळकावणारा तो एकमेव विकेटकीपर फलंदाज आहे. संजू सॅमसन आतापर्यंत ९४ आयपीएल सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने २८.१९ च्या सरासरीने २२८३ धावा केल्या आहेत. संजूने आयपीएलमध्ये दोन शतकेही केली आहेत. त्याच्या सर्वोत्तम धावा १०२ आहेत. संजू चा खेळ अप्रतिम आहे. तो इमानदारीने खेळ करतो यामुळे आज तो क्रिकेट जगतात चाललेला आहे.
तर अशी आहे संजू स्यामसनची आयुष्याची कथा. ज्यात बायकोचं प्रेम पेरलेलं आहे. जे प्रेम खूप बहरलेलं आहे. तो जरी साधा दिसत असला तरी बायको पाहिली ना किती डें’ज’र ये. अहो म्हणजे सुंदर ये.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.