बदलत्या वातावरणामुळे होणारे स’र्दी-प’ड’से दूर करण्यासाठी करा हा घरगुती रामबाण उपाय…

हिवाळ्यात थंडगार हवेमुळे बदलत्या वातावरणात अनेक बदल घडून येतात. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. थंडीमुळे स’र्दी- खो’क’ला या स’म’स्या जास्तीत जास्त निर्माण होतात. जास्त स’र्दी झाल्याने ना’क बंद होते आणि मग श्वा’स घ्यायला खूपच त्रा’स होतो.

नाक बं’द झाल्याने मग सतत शिं’का येतात, ङो’के ज’ङ’ज’ङ राहते इ. स’म’स्यां’ना तों’ड द्यावे लागते. त्यामुळे गोङगुलाबी थंडीचा आनंद फिका पडतो. मात्र तुम्ही मुळीच टे’न्श’न घेऊ नका.

कारण आम्ही तुम्हांला थंडीच्या दिवसांत वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे स्वतःचे सं’र’क्ष’ण कसे करावे, यासाठी काही जा’लि’म उपाय सांगणार आहोत. जे तुम्हांला नक्कीच फायदेशीर ठरतील.

सर्दी पासून आराम मिळवण्यासाठी कोणते उपाय करावेत बरं?

अनेक दिवसांपासून स’र्दी झाल्याने ना’क बंद झाले असेल, तर गरम पाण्यात वाफ घेतल्याने ही स’म’स्या ठीक होऊ शकते. यासाठी तुम्ही पाण्यात पुदिन्याची पाने मिक्स करू शकता.

वाफ घेण्याआधी एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करुन त्यात थोङे मीठ आणि अ’ज’वा’इ’न मिक्स करा. त्यानंतर थोडे वाकून चेहरा पूर्णपणे झाकून घ्या आणि मग बराच वेळ वाफ घ्या. असे केल्याने तुमचे बंद ना’क हे मोकळे होईल.

स’र्दी वर आराम मिळण्यासाठी गरम पाण्यात दोन- तीन लसूण पाकळ्या टाका. ते पाणी उकळल्यावर त्यात थोडीशी हळद टाका. व्यवस्थित पाणी गरम झाल्यावर ते गाळणीने गाळून घ्या आणि मग प्या. याने खूप चांगला आराम स’र्दी’स’ह घ’शा’ला देखील होतो.

मोहरीचे तेल सुद्धा स’र्दी वर खूप लाभदायक ठरते. त्यासाठी दररोज रात्री झोपण्याआधी व सकाळी आंघोळीचे आधी आपल्या ना’का’त एक- दोन मोहरीच्या तेलाचे थेंब टाका. असे केल्याने तुमच्या स’र्दी’व’र लवकरात लवकर फरक जाणवेल.

खूप जुनाट स’र्दी असेल, तर थोडेसे अजवाइन तव्यावर गरम करून घ्या. त्यानंतर ते एका कपड्यात बांधून घेऊन थोड्या थोड्या वेळाने त्याचा वास घेत राहा. असे केल्याने बंद झालेले ना’क सुद्धा लवकरच खुलते.

टिप: वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय व उपयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment