700 वर्षांपासून शापित आहे हे गाव जिथे २ मजली घर बांधण्यास आहे मनाई, कारण जाणून हैराण व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो आज आम्ही तुम्हांला अशी एक सिक्रेट गोष्ट सांगणार आहोत, जे ऐकून तुमच्या देखील अंगावर काटा उभा राहिल. राजस्थानमध्ये 700 वर्षांपूर्वीचे शापित गाव आहे. त्यामुळे या गावात कोणीही आपले घर दुमजली बांधू शकत नाही. हे गाव जयपूर पासून 200 किमी अंतरावर आहे. येथील लोक दुमजली घर असलेल्या लोकांच्या घरात जात नाहीत. कारण दुमजली घर असलेल्या लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो.

राजस्थानची भूमी ही श्रद्धा आणि विश्वासाची मानतात. तरीदेखील येथील लोक दुमजली घर बांधण्यास घाबरतात. कारण त्या व्यक्तीसोबत काहीतरी वाईट नक्की होते. मात्र या गावाला असा शाप का मिळाला आहे, ज्यामुळे कुणीच चांगले घर बांधू शकत नाहीत. कारण भोमिया नावाचा एक व्यक्ती या गावात राहत होता. ज्याची आपल्या गायांवर खूप श्रद्धा होती. एकदा काही लुटारू आले आणि त्याच्या गायांना चोरून घेऊ जाऊ लागले. त्यामुळे भोमियाने लुटारूंसोबत खूप युद्ध केले.

See also  या महिलेचा दाजीसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ होत आहे सोशल मीडियावर वायरल, तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?

या युद्धात गायींना तर मुक्ती मिळली. मात्र गोभक्त भोमिया हा खूपच जखमी झाला. युद्धात जखमी झालेला भोमिया आपला जीव वाचवत जवळच आपल्या सासरी गेला व तेथे जाऊन तो दुमजली घरात जाऊन लपला. त्याने घडलेला सर्व प्रकार आपल्या सासरच्यांना सांगितला. त्यानंतर ते लुटारू जेव्हा भोमियाच्या शोधात त्या गावात पोहोचले. तेव्हा त्यांना भोमियाविषयी सगळ्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. तेव्हा त्या लुटारूंनी तेथील नागरिकांना मारण्यास सुरुवात केली.

शेवटी लुटारूंनी भोमियाचा शोध घेतला आणि त्याला बाहेर काढले. त्याचे शरीर हे ङोक्यापासून वेगळे करण्यात आले. पण तरीही भोमियाचे हात त्या लुटारूंचा सामना करतच होते. लुटारूंसोबत लढता- लढता ते आपल्या गावाच्या सीमेपर्यंत आले. शेवटी भोमिया यांचे शरीर उङसर गावात पडले, जिथे आता त्यांचे भव्यदिव्य मंदिर बांधण्यात आले. या सर्व घटनेनंतर भोमिया च्या पत्नीने शाप दिला आहे की, या गावात कुणीही दुमजली घर बांधू शकत नाही. तेव्हापासून या गावात जो कुणी दुमजली घर बांधतो, त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे बहुतांश लोक तर दुमजली घर बांधण्याचा विचार करायला सुद्धा घाबरतात.

See also  अरे देवा..! विक्की आणि कतरिना यांच्या लग्नाआधीच जयपूरमध्ये पडू लागला या गोष्टीचा मोठा तुटवडा

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment