‘डॅडी’ उर्फ अरुण गवळी हे झाले आजोबा, नातीचे खूप लाड करतानाचा होतो त्यांचा व्हिडीओ वायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आजोबा होणे म्हणजे एक स्वर्गसुखच असते. आपल्या नातवंडांना खेळवणे, त्यांचे सर्व हट्ट पूर्ण करणे. हेच तर आजी- आजोबांचे कर्तव्य असते. हेच मनमोहक सुख नुकतेच गँ’ग’स्ट’र अरुण गवळी यांना लाभले आहे. सध्या सोशल मीडियावर एक फोटो वायरल होत आहे. ज्यामध्ये ते आपल्या नातीसोबत खेळताना दिसत आहे.

72914364

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता अक्षय वाघमारे व त्याची पत्नी योगिता वाघमारे यांना ह’ल्ली’च एक कन्यारत्न झाले आहे. योगिता ही ङॅङी म्हणजेच गँ’ग’स्ट’र अरुण गवळी यांची मूलगी आहे.

त्यामुळे अरुण गवळी हे आजोबा झाले आहेत. अरुण गवळी यांची मूलगी योगिता गवळी हिचा अभिनेता अक्षय वाघमारे याच्यासोबत मागील वर्षी 8 मे रोजी विवाह झाला होता. त्यानंतर आता ही गोड बातमी त्यांनी दिली आहे.

See also  अभिनेता अल्लु अर्जुनचे घर आहे खूपच आलिशान आणि महाग, फोटोज् पाहून व्हाल तुम्हीपण आकर्षित

आपल्या लहान परीचे त्यांनी बारसे सुद्धा केले आहे. त्यांनी तिचे नाव “अर्णा” असे ठेवले आहे. अक्षयने सोशल मीडियावर बाळाच्या बारशाचा व्हिडीओ देखील शेयर केला आहे.

बाबा झाल्यावर अक्षय खूप खुश झाला. त्याबाबत तो म्हणाला की, “मला एवढा आनंद झाला आहे की, तो मी शब्दांत व्यक्त करूच शकत नाही. एक वडील म्हणून मी माझ्या आयुष्यात नवीन प्रवास सुरू करणार आहे व या नवीन प्रवासासाठी मी खूपच उत्सुक आहे.”

201174430 1136071113545962 1555235139375472606 n

अक्षय व योगिता हे दोघेही लग्नाच्या 5 वर्षे आधीपासूनच एकमेकांना ओळखतात. त्यादरम्यान त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला. तेव्हा त्या दोघांनीही एकमेकांसोबत लग्न केले.

अभिनेता अक्षय वाघमारे याने आतापर्यंत फत्तेशिकस्त, बे’ध’ड’क, दोस्तीगिरी आणि बसस्टॉप यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे.

See also  "अशी ही बनवाबनवी" चित्रपटातील शंतनुची पत्नी आहे ही प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

“फत्तेशिकस्त” या मराठी चित्रपटात अक्षयने सरदार कोयाजी बांदल यांची भूमिका साकारली होती. योगिता ही सामाजिक संस्थांसाठी कार्य करते. या माध्यमातून ती महिलांच्या विकासासाठी काम करते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment