“आई विश्वसुंदरी असल्याने आराध्याला भोगावं लागतंय” अखेर जया बच्चन यांच्या तोंडून सत्य उघड झाले…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आराध्या बच्चन ही आपल्या भारतातील सर्वांत प्रसिद्ध अशा बच्चन कुटुंबाची लेक आहे. त्यामुळेच तर ती सतत लाइमलाइट मध्ये असते. 16 नोव्हेंबर 2011 मध्ये आराध्या चा जन्म मुंबईत झाला. तर आता ती 10 वर्षांची झाली आहे. आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी ती यावेळी आपले मम्मी- पप्पा अभिषेक आणि ऐश्वर्या यांसोबत मालदीव ला गेली होती.

आराध्या ही संपूर्ण कुटुंबाची लाडकी आहे. आपल्या आजी-आजोबांची तर ती खूप जास्त लाडकी आहे. आपली आजी जया बच्चन यांचा तर ती अगदी जीव की प्राण आहे. जसे की आपल्याला ठाऊकच आहे, यावेळी कौन बनेगा करोङपती सीझन 13 मध्ये अमिताभ बच्चन हे दिसले होते. त्यादरम्यान ते आपली नात आराध्या विषयी तर खूप सगळ्या गोष्टी करत होते.

See also  जया बच्चन यांच्या जाऊबाई आहेत त्यांच्याहून अधिक स्टाईलिश, पाहा त्यांचे हे ग्लॅमरस फोटोज्

अमिताभजी म्हणत होते की, आराध्या ची आजी तिची खूप काळजी करते. जेव्हा पासून तिचा जन्म झाला आहे, तेव्हापासून ते आजपर्यंत लोक ऐश्वर्या सोबत आराध्या ची तुलना करत आहेत. प्रत्येकाला आराध्या मध्ये ज्युनियर ऐश्वर्या दिसावी, असे वाटते. आराध्या मोठी झाल्यावर आपली आई ऐश्वर्या सारखी दिसेल की नाही, यावर जया बच्चन यांना विचारण्यात आले. तेव्हा त्यांचे म्हणणे अगदी स्पष्ट होते.

त्या म्हणाल्या की,”आराध्या अजून खूप लहान आहे. खूप मासूम आणि क्यूट आहे. परंतु लोक आतापासूनच तिच्यामध्ये तिच्या आईवडिलांचे गुण पाहायला टपले आहेत. जास्तीत जास्त तर त्यांना आराध्या मध्ये ऐश्वर्या चे सौंदर्य दिसावे, असेच वाटते. आराध्या ची उंची जास्त आहे. त्यामुळे तिच्यामध्ये तिच्या आई व वङिलांचे दोघांचेही लुक दिसतात.”

See also  "लस घ्यायला आलीस की फॅशन शो ला आली तू?" असा जाब विचारत अभिनेत्री मलाइका अरोरा झाली जबरदस्त ट्रोल...

हे सर्व म्हणत असताना जया बच्चन ह्या आपली सून ऐश्वर्या हिच्या सौंदर्याची स्तुती करायला विसरल्या नाहीत बरं का….त्या म्हणाल्या की माझी सून ऐश्वर्या जितकी सुंदर आहे, तितकीच ती संस्कारी आणि एक जबाबदार आई सुद्धा आहे. आपल्या मूलीचे सर्व काम ती स्वतःच करते. आराध्या च्या बाबतीत तिला कुणाचीही दखलअंदाजी मंजूर नाही. त्यामुळे आराध्या खूप नशीबवान आहे की तिला मिस वर्ल्ड ‘आ’या’ म्हणून लाभली.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  या सेलीब्रेटींकडे आहेत कोट्यावधींच्या "राॅल्स रॉयस" गाड्या, अजय देवगणच्या राॅल्स रॉयसची किंमत ऐकून थक्क व्हाल!
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment