विराट-अनुष्काच्या मूलीला मिळाली अत्याचाराची ध’मकी, पाहा नेमकं काय घडलं…
आपल्या टीम इंडियाचा टी- 20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात पराभव झाला. त्यानंतर मग सोशल मीडिया युजर्सनी गोलंदाज मोहम्मद शमीला चांगलेच निशाण्यावर घेतले आहे. तर काही युजर्सनी शमीच्या धर्मावर बोट ठेवत त्याला धो’केबाज आणि ग’द्दार असे म्हटले आहे. त्यानंतर कर्णधार विराट कोहली हा ट्रोलर्सवर खूप भ’डकला. ज्यांनी हे कृ’त्य केले, त्या लोकांना पाठीचा कणा नाही, असे विराटने म्हटले होते.
खरंतर ट्रोलर्सना विराट कोहली ची नाराजी आवडली नाही, त्यामुळे त्यांनी त्याच्या मूलीबाबत शि’वीगाळ, असंवेदनशील भाष्य करायला सुरुवात केली. इतकंच नव्हे तर या ट्रो’लर्सने तिच्यावर अ’त्याचार करण्याची सुद्धा ध’मकी दिली आहे. अत्याचाराशी संबंधित ही पोस्ट आंद्रे बोर्गेस यांनी शेयर केली आहे. त्यानंतर आता दिल्ली महिला आयोगाने या प्र’करणाची गं’भीरपणे दखल घेतली आहे.
आता या प्रकरणी दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या की, त्यांच्या पाहण्यात असे ट्विट आले आहे की, ज्यात विराट च्या 9 महिन्याच्या मूलीवर ब’ला’त्काराची ध’मकी देण्यात आली आहे. त्यानंतर मालीवाल यांनी दिल्ली पो’लि’सांच्या सायबर क्रा’ईम ब्रँचला पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.
मालीवाल यांनी दिल्ली पो’लि’सांकडे याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या FIR संदर्भात माहिती मागितली आहे. मात्र या प्रकरणात कोणत्या आ’रो’पींची ओळख पटली आहे आणि कुणाला अ’ट’क करण्यात आली आहे, याची माहिती आयोगाला हवी आहे. एवढंच नव्हे तर कुणालाही अ’ट’क करण्यात आली नसेल, तर दिल्ली पोलिसांनी आ’रोपींना अ’टक करण्याच्या उद्देशाने कोणती पावले उचलावीत, याविषयी त्यांनी माहिती द्यावी, असे सुद्धा त्यांनी म्हटले आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.