२६ वर्ष लहान प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय अंडरवर्ल्ड डॉन दाऊत इब्राहिम, एवढंच नव्हे तर मोजता येणार नाही एवढ्या अभिनेत्री त्याच्या..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊत इब्राहिम आणि चित्रपट अभिनेत्री यांच्याशी त्याचा कायम संबंध आलेला आहे. काही अभिनेत्री ने त्याची जवळीक साधून इंडस्ट्रीत काम मिळवलेलं आहे तर काहींना काम देण्यासाठी दाऊत जे निर्मात्यांचे खू-न सुद्धा केलेले आहेत. यामुळे दाऊत जिथं हात ठेवील ती अभिनेत्री त्याच्या पिंजऱ्यात अडकायची.

सध्या दाऊत पाकिस्तान मध्ये असल्याचं नुकतंच वृत्त समोर आलं आहे. तिथं तो एका 27 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेला आहे. दाऊत 63 आणि अभिनेत्री 37 असं त्यांचं न जुळणारं वयाचं गणित दोघांनी जुळलेलं आहे.

actress pakistani

मुंबई ह-ल्ल्याचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तसा तो नेहमीच चर्चेत असतो. अलीकडेच पाकिस्तानने दाऊद पाकिस्तानमध्ये असल्याचे गृहित धरले होते. पण आता दाऊदचे नाव पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयातसोबत सुद्धा जोडलं जात आहे.

See also  एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 12 जणांसोबत या अभिनेत्रीचे होते अफेयर, शेवटी कंटाळून केले तिने लग्न...

दाऊदच्या सांगण्यावरून मेहविशला बर्‍याच चित्रपटात काम मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. तिला आता पाकिस्तानात गँगस्टर गुडिया म्हणूनही ओळखले जाते. कारण दाऊत मुळे तिचा दबदबा ही खूप वाढलेला आहे.

पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्री फक्त दाऊदच्या जवळची नसून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि अनेक क्रिकेटपटूंशीही तिचे जवळचे चांगले संबंध आहेत. यामुळे गेल्या वर्षी मेहविशला पाकिस्तानच्या नागरी पुरस्कारांपैकी एक तमगा-ए-इम्तियाज प्रदान करण्यात आला. म्हणजे ती तिच्या इशाऱ्यावर सगळ्यांना नाचवते की काय असं ही समोर येत आहे.

Mehwish Hayat

जर संबंध ताकत असणाऱ्या सोबत ठेवले की त्याची खूप मदत होते कदाचित मेहविष चा असाच विचार असेल म्हणून ती पाकिस्तान मधील ताकतवार लोकांच्या संपर्कात आहे.

पाकिस्तानच्या बळकट लोकांशी संबंध असल्याचं सोशल मीडियावर मेहविशविषयी बरेच दावे होत आहेत. लोक असेही म्हणतात की, मेहविशचे अत्यंत सामर्थ्यवान लोकांशी संबंध आहेत, म्हणूनच तिला हा पुरस्कार देण्यात आला. यापूर्वी पाकिस्तानमधील एका वेबसाइटने मेहविशचा दाऊदशी जवळचा संबंध असल्याचे सूचित केले होते. एवढचं नव्हे तर ती दाऊत ची गर्लफ्रेंड आहे असं ही वृत्त समोर आलं आहे.

See also  अगोदर या 66 वर्षीय म्हाताऱ्याला करत होती डेट ही प्रसिद्ध अभिनेत्री, आता पडलीये या डॉक्टरच्या प्रेमात!

दाऊत आणि बॉलिवूड अभिनेत्री हेही फार चर्चेत राहिलेला विषय आहे. दाऊत चं अनेक अभिनेत्री सोबत एकेकाळी लगड चाललेलं होतं. अभिनेत्री मंदाकिनी सोबत त्याचं असलेलं अफेयर खूप चर्चेत होतं. किंवा त्या नंतर बरयाच अभिनेत्री दाऊतच्या संपर्कात होत्या. दाऊत आणि मेहविष यांचे संबंध सध्या खूप व्हायरल चर्चेचा विषय बनलेला आहे.

दाऊदवचे चित्रपटांबद्दलचे प्रेम कुणापासून लपलेले नाही. तो चित्रपटांमध्ये बरीच गुंतवणूक करतो. दाऊद पाकिस्तानच्या फिल्म इंडस्ट्रीला फंड देतो. पाकिस्तानचे बहुतेक बड्या दिग्दर्शकांशी त्याचा संबंध आहे. त्यामुळे मेहविष त्याच्या सोबत रिलेशन मध्ये आहे. कारण दाऊत च्या सांगण्यानंतर तिला खूप चित्रपट मिळालेले आहेत.

ट्विटरवर मेहविष यांचे 1.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर तिला सध्या खूप ट्रोल केले जात आहे. भारतीय लोकांनी तिला टॅग केले आणि लिहिले की, 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात शेकडो लोकांना ठार करणार्‍या दाऊदचे तिच्याशी जवळचे संबंध आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानमधील लोक मेहविशच्या सन्मानावर प्रश्न विचारत आहेत.

See also  अक्षय कुमारची मेहुणी बॉलीवूड मधून अचानक झाली होती गायब, आज करते हे काम...

दाऊत म्हाताऱ्या वयात सुद्धा एवढी मजा करतो अशाही प्रकारे त्याला ट्रोल केलं जातं आहे. त्याला भारतात पकडून आणून शिक्षा द्यावी अशी मागणी ही अनेकांनी केली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment