“तारक मेहता…” या मालिकेमध्ये होणार दयाबेनचे आगमन, जाणून घ्या कधी होणार आगमन…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा टेलिव्हिजन वरील सर्वांत उच्चतम टीआरपी असणारा एक सुप्रसिद्ध शो आहे. या शो ची खासियत म्हणजे लहान मुलांपासून ते अगदी वृद्ध लोकांना सुद्धा हा शो जबरदस्त आवडतो. कारण या शो मधील भन्नाट हटके आयडिया सुचवणारी टप्पू सेना, सोसायटीतील सर्व लोकांचे मिळून मिसळून राहणे, सर्व जाती- धर्मात समरूपता ठेवणे या सर्व विशेष गोष्टी आहेत.

tarak 1574914660

Advertisement

मात्र आता या शो बद्दल संबंधित एक आनंदाची बातमी सर्व प्रेक्षकांना मिळणार आहे. कारण आता लवकरच लहान मुलांसाठी “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो चे एनिमेटेङ व्हर्जन सुरू होणार आहे. तर या एनिमेटेङ व्हर्जन मध्ये जेठालाल, बापूजी, मास्टर भिडे, टप्पुसेना व इतर कलाकार देखील आपल्याला दिसणार आहेत. त्यामुळे आता या शो च्या सर्व चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.

See also  डि'प्रेशन मध्ये गेली होती अभिनेत्री दीपिका पादुकोण, रणबीर कपूरने केली होती अशी मदत...

सर्वांना आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे आपली आवडती गरबा क्वीन म्हणजे दया भाभी सुद्धा या एनिमेटेङ व्हर्जन शो मध्ये आपल्याला दिसणार आहेत. त्यामुळे आपल्या सोनी सब वाहिनीवरील ओरिजिनल “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो मध्ये आपल्याला दयाबेन दिसली नाही, तरीही काही खंत नाही. कारण एनिमेटेङ व्हर्जन मधून तर आपल्या मनोरंजनासाठी दया भाभी आपल्या प्रेक्षकांसाठी सज्ज होणार आहेत.

Advertisement

tmkoc

“तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो चे निर्माते असित मोदी यांनी दयाबेन यांना एनिमेटेङ व्हर्जन मध्ये घेण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच सध्या “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो च्या एनिमेटेङ व्हर्जनची चर्चा सर्वत्र जोरदार सुरू आहे.

Advertisement
See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री हिना पांचाळने दिले ट्रोलर्सला सडेतोड उत्तर, ऐकून थक्क व्हाल!

असित कुमार मोदी हे पुढे म्हणाले की,”आमच्या शो ला आतापर्यंत तब्बल 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. पण मला आपल्या छोट्या दोस्तांसाठी एनिमेटेङ व्हर्जन लाँच करायचे होते. त्यामुळे आता माझे हे स्वप्न पूर्ण होत आहे. सोनी चॅनेलच्या पुरेपुर सहकार्य माझ्या टीमचे व माझे स्वप्न सत्यात उतरत आहे.”

3124 main 4031

Advertisement

“तारक मेहता का उल्टा चश्मा” हा शो सोनी सब वाहिनीवरील सर्वांत सुप्रसिद्ध शो आहे. जूलै 2008 मध्ये या शो ला सुरुवात झाली. तेव्हापासूनच ते आजपर्यंत या शो ने आपल्या प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यामुळे फक्त आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात या शो चे तमाम रसिक आहेत. तर हा शो “दुनिया ने ऊँधा चष्मा” या साप्ताहिक कॉलमवर आधारित आहे.

See also  दामिनी चित्रपटाच्या दरम्यान अभिनेत्री मीनाक्षीसोबत घडला होता हा भ'यानक प्रकार, त्यानंतर जे झाले ते ऐकून विश्वास बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close