“तारक मेहता..” मधील दयाबेन आहे दुसऱ्यांदा प्रेग्नंट, सोशल मीडियावर वायरल झाले तिच्या बेबी बंपचे फोटोज्…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“तारक मेहता का उल्टा चश्मा” हा टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय शो आहे. परंतु सध्या या शो मधील कलाकार हे कोणत्या ना कोणत्या कारणाने हा शो सोडून जाताना दिसत आहेत. या लोकप्रिय शो मधील दयाबेन यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी हिने तर केव्हाच या शो मधून सुट्टी घेतली आहे. म्हणून तर मागील कित्येक महिन्यांपासून दयाबेन शो मध्ये दिसतच नाहीत.

मात्र तरीही दयाबेन ह्या एक ना दिवस तरी तारक मेहता का उल्टा चश्मा या शो मध्ये पुन्हा परततील, असा चाहत्यांचा अंदाज आहे. 2017 मध्येच अभिनेत्री दिशा वकानी ला एक मूलगी झाली. त्यानंतर ती काही पुन्हा शो मध्ये दिसलीच नाही. आता साधारणतः चार वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र दयाबेनची क्रेझ अजूनही कायम आहे.

See also  "तारक मेहता..." मधील बबिताजीने अचानक सोडली मालिका? कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

त्यात आता दिशा वकानीचे फोटोज् सोशल मीडियावर वायरल होत आहेत. त्यामध्ये ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आता दयाबेन पुन्हा एकदा चर्चेत येत आहेत. अहो, तुम्हांला ठाऊक आहे का, या फोटोमध्ये दिशाचे बेबी बंप अगदी स्पष्टपणे दिसत आहे. त्याचप्रमाणे ती खूप हेल्दी सुद्धा दिसत आहे. दिशाचे हे फोटोज् पाहून तिचे फॅन्स तिला हार्दिक शुभेच्छा देत आहेत. तर काहीजण “पुन्हा गुङ न्यूज” असे अगदी उत्सुकतेने विचारताना दिसत आहेत.

मात्र तिचे हे फोटोज् जुने आहेत की नवीन…हे मात्र अजूनपर्यंत समजले नाही. कारण बर्याच कालावधीपासून दिशाचे नवीन फोटोज् सोशल मीडियावर वायरल झाले नाहीत. त्याचप्रमाणे “तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांच्या मूलीचे हल्लीच लग्न झाले. या विवाहसोहळ्याला सुद्धा दिशा वकानी उपस्थित नव्हती. तर आता तिने आपल्या दुसर्या प्रेग्नंसीविषयी अजूनतरी कोणतेही वक्तव्य दिले नाही.

See also  अभिनेत्री मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचा झाला साखरपुडा? मलाइकाने शेअर केला फोटो...

“तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो मधून अभिनेत्री दिशा वकानी हिने 2017 मध्ये मॅटरनिटी लिव्ह घेतली होती. नोव्हेंबर 2017 मध्ये तर तिने एका गोंडस मूलीला जन्म दिला. त्यानंतर प्रेक्षकांना वाटले की दिशा वकानी आतातरी पुन्हा शो मध्ये परततील. तसेच दिशा वकानी हिचा पती मयूर पढिया ह्याने शो च्या निर्मात्यांजववळ आपल्या पत्नीने दिवसभरातून फक्त 4 तास आणि महिन्याभरातून फक्त 15 दिवस काम करावे, अशी अट ठेवली होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  'तारक मेहता... ' मधील जेठालालचे खऱ्या आयुष्यातील घर आहे खूपच सुंदर आणि आलिशान...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment