रणवीर सिंगच्या या सवयीमुळे अभिनेत्री दीपिका पदुकोन झाली आहे खूपच त्र’स्त, ऐकून थक्क व्हाल!
आपल्या बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत काही असे कपल्स आहेत, जे इंडस्ट्रीमध्ये नेहमीच प्रसिद्धीत असतात. यामध्ये अभिनेता अक्षय कुमार- ट्विंकल खन्ना, शाहरुख खान- गौरी खान या जोड्या तर हमखास येतात.
तसेच अजय देवगण- काजोल यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते. या सुपरहिट जोड्यांची खासियत अशी आहे की, हे एकमेकांपासून कधीही लांब राहत नाहीत. एकमेकांच्या मध्ये कधी कुणा तिसऱ्या व्यक्तीला हे कपल्स येऊनसुद्धा देत नाहीत. त्यामुळेच तर या जोङ जीव की प्राण बनून एकमेकांची साथ देतात.
नवीन जोङयांमध्ये पाहायचे झाले, तर आपला क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे नाव घेता येईल. तर आता हे कपल एका मूलीचे आई- बाबा देखील बनले आहे. त्याचप्रमाणे रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण ह्या कपलची चर्चा तर नेहमी सुरू राहते.
तुम्हांला माहित आहे का, एकेकाळी रणवीर व अनुष्का यांच्या अ’फे’य’र’च्या चर्चांना उधाण आले होते. त्यांचे प्रेमप्रकरण बराच कालावधी सुरू होते. मात्र त्यानंतर काही कारणास्तव त्यांचे ब्रे’क’अ’प झाले. त्यानंतर अनुष्का शर्माने विराट कोहली सोबत लग्न केले.
तसेच अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचे सुद्धा रणबीर कपूर सोबत अफेयर होते. त्यांचे ब्रे’क’अ’प झाल्यावर दीपिका पादुकोण व रणवीर सिंह यांचे लग्न झाले. दीपिकाने “ओम शांती ओम” या चित्रपटातून बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले.
हा चित्रपट सुपरङुपरहि’ट ठरला. त्यामुळे देखील तिने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. तसेच अभिनेता रणवीर सिंह हा देखील उत्कृष्ट अभिनय करतो. त्याने देखील कित्येक हिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये बाजीराव- मस्तानी हा त्याचा नावाजलेला चित्रपट आहे. त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात हा चित्रपट गाजला देखील होता.
काही महिन्यांपूर्वीच रणवीर व दीपिका हे दोघेही एका विशेष कार्यक्रमात गेले होते. ज्याचे सूत्रसंचालन हे कार्तिक आर्यन याने केले होते. यामध्ये रणवीर- दीपिका यांना असे प्रश्न विचारण्यात आले की ते शरमेने लाल झाले.
कारण कार्तिक आर्यनने दीपिका पादुकोणला पहिला प्रश्न विचारला होता की, तुम्ही दोघेही बेडवर असता, तेव्हा पहिले खाली कोण उतरते. त्यावर दीपिकाने काहीच उत्तर दिले नाही. परंतु पुन्हा तिला तोच प्रश्न विचारला तेव्हा तिने सांगितले की,”मी उजव्या बाजूने खाली उतरते.
पुढे कार्तिक आर्यन याने हेच प्रश्न ढिंकचाक रणवीर सिंहला विचारला आहे. तर त्याने खूपच गंमतशीर उत्तर दिले आहे. तो म्हणाला की, मी दीपिकाला बेङवरून खाली उतरूनच देत नाही. मी तिला माझ्या शेजारीच बसून ठेवतो.
त्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोण हिला कार्तिक आर्यनने प्रश्न केला की,”अशी कोणती गोष्ट आहे रणवीरची, जी तुम्हांला ख’ट’क’ते.” तर तिने म्हटले की,”रणवीर टॉयलेट मध्ये खूप वेळ बसतो. त्यामुळे मला त्याची ही सवय खूप ख’ट’क’ते.” दीपिका पादुकोण च्या या बोलण्यावर सर्वजण खूप हसू लागले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.