शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोणने घेतली तब्बल इतकी फीस, रक्कम ऐकून थक्क व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खान दीर्घ विश्रांती घेतल्यानंतर चित्रपटांमध्ये पुन्हा जोरदार पुनरागमन करणार आहे. नुकताच त्याने ‘पठाण’ या चित्रपटाची घोषणा केली असून या चित्रपटाची आत्ता पासूनच सुपरहिट म्हणून वर्णन केले जात आहे. या चित्रपटात शाहरुख खान सोबत दीपिका पादुकोणही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हि काही पहिली वेळ नाही कि जेव्हा शाहरुख खान आणि दीपिका पदुकोन एकत्र काम करणार आहेत, तर दीपिका आणि शाहरुख खान या दोघांनी एकत्र खूप चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Advertisement

image

दीपिका ने शाहरुख खान सोबत ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात काम केले आणि बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटामध्ये दीपिका आणि शाहरुख यांच्या जोडीवर प्रेक्षकांनी खुप प्रेम केले आणि हा चित्रपट सुपरहिट झाला. या चित्रपटातील गाणे देखील प्रेक्षकांना खूप आवडले होते. या चित्रपटामध्ये खूप गाणे आहेत पण त्यातील ‘आँखों में तेरी..’ हे गाणे खूप प्रसिद्ध आहे.

See also  एका रिक्षावाल्याची मुलगी बनली मिस इंडिया, मानसा वाराणसीची संघर्षमय कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल...
Advertisement

या चित्रपटाच्या यश्या नंतर दीपिकाला खूप चित्रपटांच्या ऑफर्स आल्या तिने खूप चित्रपटांमध्ये काम देखील केले आणि त्यातील बरेच चित्रपट सुपरहिट देखील ठरले आणि काही फ्लॉप देखील झाले. पण आताच्या घडीला दीपिका हि बॉलिवूड मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे तिने तिच्या जीवनात जे यश संपादन केले आहे ते कोणीही करणे सोप्पे नाही.

srk deepika 1470288539

Advertisement

आम्ही तुम्हाला सांगतो कि, बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान देखील शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘पठाण’ या चित्रपटात सलमान खान एक कॅमिओ ची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे सलमान खान या चित्रपटामध्ये खूप कमी वेळे साठी दिसणार आहे.

‘पठाण’ या चित्रपटातील दीपिकाची भूमिका जबरदस्त असेल, या चित्रपटासाठी दीपिका सर्वाधिक शुल्कही आकारत आहे. असं म्हटलं जात आहे की या चित्रपटासाठी दीपिका पादुकोण सर्वाधिक पैसे आकारत आहेत, हे ऐकून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे.

See also  बॉलिवूड मधील या प्रसिद्ध अभिनेत्री करत आहेत गुपचूप या व्यक्तीला डेट, हि अभिनेत्री तर पडलीये या व्यक्तीच्या प्रेमात...
Advertisement

deepika story 647 0412171016421595678767 0

‘पठाण’ चित्रपटासाठी दीपिका पादुकोण तब्बल 15 कोटी रुपये घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘पठाण’ या चित्रपटात दीपिका मुख्य भूमिकेत दिसणार असून स्क्रीनमध्ये जास्तीत जास्त जागाही घेणार आहे. अशा परिस्थितीत सशक्त व्यक्तिरेखा साकारणारी दीपिकाही जोरदार पैसे वसूल करीत आहे. दीपिका पादुकोण सध्या बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. अशा परिस्थितीत दीपिकाने इतकी फी आकारणे काही मोठी गोष्ट नाही.

Advertisement

दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान हे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीनवर दिसत आहेत अस नाही, तर या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. अगदी दीपिका पादुकोणने शाहरुख खानच्या सोबत ‘ओम शांती ओम’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या व्यतिरिक्त दोघांनीही ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘हॅप्पी न्यू इअर’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोन या दोघांची जोडी प्रेक्षकांनाही खूप आवडते.

See also  वयाच्या चाळीशीनंतर बाप बनले हे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते, या अभिनेत्याने तर वयाच्या 50 व्या वर्षी...

shah rukh khan deepika padukone 1508307226

Advertisement

त्याचबरोबर, दीपिकाच्या कामाबद्दल बोलाल तर दीपिका ‘पठाण’ या चित्रपटाव्यतिरिक्त शकुन बत्राच्या चित्रपटातही दिसणार आहे. अलीकडेच दीपिकाने गोव्यात तीचे शूटिंगही पूर्ण केले आहे. त्याचवेळी शाहरुख खान पठाण या चित्रपटाशिवाय साऊथचा एक चित्रपटही बनवत आहे. तसेच, तो आर. माधवन सोबत एका चित्रपटात दिसणार आहे. शाहरुख आणि दीपिका यांच्या या जबरदस्त कमबॅकची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close