दीपिका पादुकोणला तिच्या लग्नात घातलेल्या लेहंग्यामुळे खूपच बोलणे ऐकावे लागले होते, रागात तिने डिझायनरलाच…

‘ओम शांती ओम’ चित्रपटाने चित्रपट जगतात प्रसिद्ध घालवणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण केवळ आपल्या चमकदार अभिनयासाठीच ओळखली जात नाही तर अभिनेत्री दीपिकाला फॅशनबद्दल ही चांगली समज आहे.

हेही कारण आहे की दीपिकाने फारच कमी वेळात फॅशन जगतात एक विशेष स्थान निर्माण केले आहे, जे दीपिका पदुकोनने केले ते सध्या करण्यासाठी इतर अभिनेत्र्यांना वर्षानुवर्षे लागतात. दीपिका पदुकोणच्या चाहत्यांना हे नक्कीच माहित असेल कि अभिनेत्रीच्या अलमारीमध्ये प्रसिद्ध ब्रँडच्या कपड्यांचे कलेक्शन आहे. ज्या कलेक्शन मध्ये पंजाबी सूट पासून ते डिझाईनर साड्या आणि लेहेंग्याचा समावेश आहे.

Ranveer Singh and Deepika Padukone Wedding Pictures 14

दीपिका जीन्ससह प्लेन टी-शर्ट परिधान केलेली असो किंवा रेड कार्पेट वर हेवी गाऊन मध्ये असो तरीही ती खूपच सुंदर दिसते. सर्व चाहते तिच्या पोशाखावर पो’लि’सा सारखी न’ज’र ठेवत असतात. याच कारणामुळे जेव्हा दीपिका पदुकोण तिच्या लुकवर एखादा प्रयोग करते तेव्हा तिला खूप ट्रोल केले जाते आणि तिला लोकांच्या अ’त्यं’त कडव्या गोष्टींना सामोरे जावे लागते. दीपिकाच्या लग्नाशी संबंधित विधींमध्येही असेच काहीसे पाहायला मिळाले होते, जेव्हा अभिनेत्री दीपिका पदुकोनला पाहिल्यानंतर ट्रोलर्स चांगलेच विचलित झाले होते.

READ  भावाच्या गर्लफ्रेंडसाठी अभिनेत्री सोनम कपूरने सार्वजनिक ठिकाणी वापरले होते हे अ'श्ली'ल शब्द, त्यानंतर जे झाले...

दीपिका पादुकोणने अभिनेता रणवीर सिंगशी लग्न केले तेव्हा सर्वांचे डोळे फक्त या शाही जोडीवर टेकले होते. इतकेच नाही तर दीपिका आपल्या लग्नात काय परिधान करणार आहे याबद्दल फॅशन जगतात एक चर्चा रंगली होती. दीपिकाच्या लग्नाशी संबंधित समारंभाचे कपडे किती महागडे असतील याची हि सर्वांना खूप उत्सुकता होती.

navbharat times

अशा परिस्थितीत जेव्हा या प्रेमी युगुलाचे लग्नाचे फोटो बाहेर आले तेव्हा प्रत्येकजण पहातच राहिला. आम्ही तुम्हाला सांगतो, दीपिका आणि रणवीरच्या लग्नाशी संबंधित प्रत्येक आउटफिट डिझायनर सब्यसाची यांनी डिझाइन केला होता, पण दीपिकाचा ब्राइडल मधील ‘दिल गुलदस्ता’ म्हणजेच ‘दिल एक गुलदस्ता है’ थीम मधील लेहंगा लोकांना अजिबात पसंत नव्हता.

navbharat times

लेहेंग्याला एक नवीन लुक देण्यासाठी फ्लोरल मोटिफ्सला उसवले गेले होते ज्याच्या सोबत हाताने रंगविलेल्या मखमली ऐप्लिकेस, रेशीम-फ्लॉस, चांदी आणि सोन्याचे धागे आणि गुलाबाच्या रंगाचे क्रिस्टल्स आणि स्फटिक लावलेले होते.

READ  'रमेैया वस्तावैया' चित्रपटातील अभिनेता अचानक कुठे झाला गायब, पहिला चित्रपट झाला होता हिट!

इतकेच नाही तर लेहेंग्याला सर्वात सुंदर बनविण्यासाठी विदेशी पक्ष्यांच्या भव्य टेपेस्ट्रीपासून बनवलेल्या फुलांना हि या लेहेंग्यावर लावले गेले होते. ज्यासह अर्ध-स्लीव्ह ब्लाउज, बॉलगाउन-एस्क स्कर्ट आणि कढाई असलेला स्कार्फ परिपूर्ण होता.

navbharat times

दीपिकाच्या एकूणच लूकबद्दल बोलाल तर, जेव्हा तिने तिच्या लेहेंगाचा लुक पूर्ण करण्यासाठी पोल्की, पन्ना चोकर आणि मॅचिंग एअररिंग्स सोबत जेव्हा हा वजनदार पोशाख परिधान केला तेव्हा तिने त्याच्याबरोबर सोन्याच्या पारंपारिक लाल लग्नाच्या बांगड्या घातल्या, ज्या लग्नाच्या वेळी तिच्या सासूने दीपिकाला दिल्या होत्या.

इतकेच नाही तर संध्याकाळी साइकेडेलिक थीम ला लक्षात ठेवून तिने मेक्सिकन फ्राइडा काहलो च्या रोझ क्राउन हेअर हि परिधान केले होते. ज्यासोबत सटल मेकअप आणि स्मोकी डोळ्यांनी दीपिकाच्या या लूकला परिपूर्ण केले होते.

navbharat times

या रिसेप्शन पार्टीतून दीपिकाची फोटोज येताच लोकांनी तिला ट्रो’ल करण्यास सुरुवात केली. काही लोकांनी दीपिकाच्या या लूकला कचरा असल्याचे वर्णन केले तर कोणीतरी म्हणाले, ‘तुम्ही यासाठी पैसे वाया घालवता यावर माझा विश्वासच नाही.’ तथापि, जेव्हा लोक डिझायनर सब्यसाची यांचा शोध घेऊन त्यांना विचारले कि ‘दीपिकाच्या स्कर्टवर ब्लॅक बँड काय करत आहे?’ असे विचारले . तर कुणीतरी लिहिले की, ‘दीपिका मेकअप आणि केसांनी पूर्णपणे कचरा दिसली आहे’. त्याच वेळी, कोणीतरी म्हटले आहे की ‘फुलांची बाग दिसत आहे’.

READ  प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हिना खानचा झाला आहे साखरपुडा?, ऐकून विश्वासच बसणार नाही!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment