फोटो मध्ये दिसणारी हि लहान चिमुकली आज आहे बॉलीवूड मधील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

संघर्ष केल्यावर यश मिळतं हे अनेकांनी बॉलिवूड मध्ये येऊन काही अस्तित्व नसतानाही सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणजे असं म्हणतात की बॉलिवूड ही ओळख असणाऱ्यांना कामे देती. पण जिथे खरच टशन बोलतं तिथं मात्र खरच कला जन्माला येते.

bid06j38 deepika

Advertisement

अनेक अभिनेत्री अश्या आहेत की ज्यांनी संघर्ष करत आपलं करियर घडवलं आहे. आणि हो तेही स्वतःच्या बळावर. नायतर काहींना कुणाची न कुणाची तरी डेंगी लागतेच. तर दीपिका ने खूप मोठा स्ट्रगल केलेला आहे.

तर तिने सध्या सोशल मीडियावर काही फोटो टाकलेले आहेत. सगळेच फोटो बरेच व्हायरल झालेले आहेत. ते त्यातील एक लहानसा फोटो रांगत असतानाच खुप गोड आहे. जो खुप व्हायरल झालेला आहे. ते चला मग जाणून घेऊ पूर्ण प्रकरण.

See also  बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन मुळीच करत नाही हे काम, अभिनेत्रीच्या पतीने केला खुलासा...
Advertisement

Deepika%2BPadukone%2BSaree%2BPictures%2B%252844%2529

दीपिका पादुकोण सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने पोस्ट केलेल्या एका फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

Advertisement

दीपिकाने तिचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून इंद्रानगर की गुंडी हूँ मैं… असे या फोटोसोबत कॅप्शन लिहिले आहे. हा फोटो क्षणात व्हायरल झाला असून केवळ एका तासांत सात लाखांहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे. तू लहानपणी देखील तितकीच क्यूट दिसत होतीस असे तिचे चाहते तिला सोशल मीडियाच्या द्वारे सांगत आहेत.

4ee6bb96183845994896718edf12b472

Advertisement

दीपिकाने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांवर भुरळ पाडली आहे. ती बॉलिवूडवर राज्य करते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. तिने एकापेक्षा एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

See also  टिकटॉक बॅन झाल्यानंतर प्रसिद्ध टिकटॉक स्टार जन्नत झुबैर काय म्हणाली पहा...

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर यावर्षी दीपिकाचे एक-दोन नव्हे तर अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यावर्षी दीपिका बाहुबली फेम प्रभाससोबतही दिसणार आहे. ऋतिक रोशनसोबत ‘फायटर’ या चित्रपटातही ती झळकणार आहे.

Advertisement

Muv87cYPZNdX2mOYjk EGBHH7brCNvEyjJ7lkrmTaFIq DoSK9ziM0 8eSFFSo3KjbPE xEYrsXrsvFH 6PbT90I6OMGq75McvJUqeL8Srl36tpJtpR6Er545NRn SWhE6Ht1UowfNV2

या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. याव्यतिरिक्त दीपिका, शाहरुख खानसोबत ‘पठान’ या चित्रपटात धमाका करणार आहे. याशिवाय शकुन बत्राचा एक सिनेमाही तिने केला आहे. रणवीरच्या ‘83’ या सिनेमातही तिची छोटीशी भूमिका असणार आहे.

Advertisement

दीपिका ला पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा. कारण तिचा अभिनय खुप भारी असतो. अभ्यासू असतो. असेच कामे ती करत राहो.

1.Deepika Padukone in Royal Blue Saree

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  20 वर्षांपेक्षा ही कमी वय आहे या अभिनेत्रींचे, पण एकदिवसाची फीस ऐकून विश्वास बसणार नाही...
Advertisement

Leave a Comment

close