फोटो मध्ये दिसणारी हि चिमुरडी आज आहे बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

नमस्कार ! मित्रांनो, वाचकांनो आम्ही आज आपल्यासाठी खूप खास अशी माहिती घेऊन आलेलो आहोत. तर काय झालं बॉलिवूड मधील एका लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्री ने सोशल मीडियावर एक लहानपणी चा फोटो शेयर केला. आणि कग सुरू झाला व्हायरल होण्याचा प्रवास.

deepika padukone 1628179413940 1628179419850

काय होतं ज्या अभिनेते अभिनेत्री यांना आपण खूप लाईक करत असतो अश्यांच्या खऱ्या आयुष्यात डोकावून पाहण्याची प्रत्येकाला सवय असते. आणि त्यातच नेहमी चर्चेत येण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री अभिनेते असा प्रकार करत असतात.

तर ज्या अभिनेत्री चा फोटो व्हायरल झाला आहे ती आहे मस्तानी. होय, दीपिका पदुकोण Deepika Padukone. जिला आपण अनेक सुपर डुपर हिट चित्रपटात पहिलच असेल. जिचा नवरा रणवीर सिंह मुळे तरी आपण ओळखत असणारच. बरं याच सोबत तिच्या सोशल मीडियावर ही खूप चाहते आहेत. त्यामुळे फोटो व्हायरल झाला.

Deepika in Sabya

लहानपणी कोण कसं होतं याचं कुतूहल स्वतः सोबत दुसऱ्याला ही जास्त असतं. लहानपणी चा फोटो शेयर करणारी बॉलिवूडची (Bollywood Actress) अभिनेत्री दीपिका पादुकोणही (Deepika Padukone) इतर सर्व कलाकारांपैकी एक आहे. जे कलाकार नेहमीच तिचे बालपणीचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करतात. कारण त्यांना वाटत असेल की आपल्या चाहत्यांना ही कळायला हवं की लहानपणी त्यांचा स्टार कसा दिसायचा.

See also  बॉलिवूड मधील हि प्रसिद्ध अभिनेत्री चक्क करत आहे शेती, कारण ऐकून थक्क व्हाल!

दीपिका ने शेयर काय आत्ता केलेले नाही. याआधी ही तिने असेच काही लहानपणी स्वतःचे कुटुंबातील इतर व्यक्ती चे फोटो शेयर केलेले आहेत. हे फोटो शेअर करत ती तिच्या बालपणीच्या आठवणी ताज्या करते. पुन्हा एकदा दीपिकाने इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्या तिचे बालपणीचे फोटो आहेत. तिचे फोटो पाहून सर्वसामान्य लोकांना वाटत असेल की यार मी पण असाच दिसायचो. वेगळं काय आहे. त्यात. पण आज तिने तिची सुंदरता आणि ग्लॅमर हे कमावले आहे.

606694c2c108833c668c55fb1e0a0014

दीपिका ने व्हिडीओ शेयर केला रे केलं चाहत्यांनी तो कॉमेंट आणि लाईक करून प्रचंड शेयर केला. काहींनी अप्रतिम म्हणून पसंत केलं तर काहीं महाभाग यांनी ट्रोल ही. तिच्या त्या व्हिडीओ ला 2 लाख पेक्षा लाईक आणि व्ह्यूज मिळालेले आहेत.

See also  काय म्हणावं बरं आता! अभिनेत्री असूनही सासरी 'असं' राहावं लागतं अभिनेत्री कतरिना कैफला, पहा...

आता महत्वाचं हे की आपल्याला प्रश्न पडले असतील की दीपिका सध्या काय करते आहे ? तर या दरम्याच्या काळात, दीपिका लवकरच साउथचा सुपरस्टार प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका सिनेमात दिसणार आहे. ही गोष्ट अजून दिपीका ने सांगितले ली नाही; पण लवकरच तीही चाहत्यांना यामाध्यमातून खुशखबर देईल. तिच्या या सिनेमाचं शूटींग सुरू झालं असून याची माहिती प्रभासने एका पोस्टमधून दिली आहे. मात्र., सिनेमाचं टायटल अजून रिव्हील करण्यात आलेलं नाही. आता ते कधी होईल याचीही काही कल्पना नाही आहे. बघुयात. वेट अँड वाट पाहुयात.

1.Deepika Padukone in Royal Blue Saree

दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन सुपरस्टार अभिनेते आणि लोकप्रिय बाहुबली प्रभास सोबत जी ब्लॉक ब्लास्टर फिल्म करत आहे त्या सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक नाग अश्वीन करणार आहे आणि वैजयंती मुव्हीज या सिनेमाची निर्मिती करत आहे. नाग अश्विन सुद्धा खूप लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. असं म्हणतात की या सिनेमाचं शुटींग रामोजी फिल्मसिटीमध्ये भव्य सेट उभारून करण्यात येत आहे. हा आतापर्यंतचा सर्वात महागडा प्रोजेक्ट असल्याचं सांगितलं जात आहे. आता बघुयात तो किती गाजतो आणि चाहत्यांना भुरळ घालून वेड लावतो.

See also  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील नटू काकाचे झाले दुःखद निधन, मालिकेची शूटिंग...

जर दीपिका च्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचं झालं तर मंडळी हो लोकप्रिय अभिनेत्री दीपिका सध्या शाहरूख खानच्या ‘पठाण’ सिनेमाचं शूटींग करत आहे. त्यासोबतच दीपिका आणखीही काही सिनेमांमध्ये दिसणार आहे. ती महाभारत, ८३, आणि फायटर सिनेमात दिसणार आहे. तर तिला तिच्या भविष्यात ल्या यशस्वी वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment