अभिनेत्री दीपिका पादुकोनने अचानक इंस्टाग्राम अकाउंट मधील सर्व पोस्ट केल्या डिलीट, कारण ऐकून थक्क व्हाल!

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील मस्तानी क्वीन दीपिका पादुकोण ही आपल्या अप्रतिम अभिनयाने आणि आपल्या स्टाइलिश अदाकारीने खूप फेमस आहे. तिच्या चाहत्यांच्या हृदयात तर तिची एक वेगळीच छाप आहे. परंतु सध्या ती जास्त चर्चेत आहे.

त्याचे कारण असे आहे की, 31 ङिसेंबरच्या रात्रीच तिने आपल्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर वरील सर्व पोस्ट ङिलीट करून टाकल्या आहेत. दीपिकाच्या या त’ड’का’फ’ड’की निर्णयामुळे सर्वजण खूप शॉ’क झाले आहेत.

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सर्वांत सुपरङुपरहिट अभिनेत्रीने असे का बरं केलं असावं? या विचारानेच सर्वजण है’रा’ण आहेत. आता तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर कोणतीही पोस्ट शिल्लक राहिलेली नाही. कित्येक दिवसांपासून स्टार्स लोकांचे अकाउंट हॅकिंग होण्याचे प्रकार देखील जास्त प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे कदाचित दीपिका पादुकोणच्या अकाउंटवर देखील एखाद्या हॅ’क’र’ची नजर पङली असावी.

READ  अभिनेत्री कंगना रनौतचा मातीचे भांडे खरेदी करतानाचा व्हिडिओ व्हायरल, मातीचे भांडे खरेदी करण्या मागचे कारण...

अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या एका जवळच्या व्यक्तीकडून समजले आहे की, हे सर्व काही दीपिकाने स्वतःच केले आहे. कारण जेव्हा ती आपली ङिस्प्ले पिक्चर्स बदलत होती, तेव्हा असे वाटत होते की, तिच्या येणाऱ्या नवीन इवेंट्स बद्दलची माहिती हाईलाइट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दीपिका पादुकोण ने आपल्या पोस्ट हटवल्या, मात्र तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर तिच्या काही स्टोरीज मात्र अजूनही दिसत आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत तिच्या ट्विटर अकाउंट वरील पोस्ट आतापर्यंत ज्या लोकांनी लाईक केल्या होत्या, तो रेकॉर्ड अजूनही आहे. पण अजून पर्यंत ते लोक देखील काहीच बोलले नाहीत. दीपिकाचे इन्स्टाग्रामवर 52. 5 मिलियन आणि ट्विटर वर 27.7 मिलियन फॉलोअर आहेत.

सध्या दीपिका ही आपला पती रणवीर सिंह याच्यासोबत राजस्थान मध्ये आपल्या सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. येणाऱ्या काही दिवसांतच दीपिका पादुकोण ही शकुन बत्रा च्या “ङो’मे’स्टि’क नॉ’य’र” मध्ये अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या सोबत दिसणार आहे. तसेच दीपिका पादुकोण ही शाहरुख खानच्या पुढील चित्रपटात असणार आहे, तर या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्स ने केली आहे.

READ  या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यामुळे आजही अविवाहित आहे बॉलिवूड अभिनेत्री तब्बू, कारण ऐकून थक्क व्हाल!

दीपिका पादुकोण व रणवीर सिंह यांचे सर्व चाहते त्यांचा एकत्रितपणे रिलीज होणाऱ्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कबीर खान द्वारे निर्मिती होणारा हा चित्रपट 1983 चा विश्वकप मधील भारतीय क्रिकेट टीमची अप्रत्यक्षित यशाची कथा सांगणारा आहे.

ज्यामध्ये रणवीर भूतपूर्व कप्तान कपिल देवची भूमिका साकारत आहेत. तर दीपिका ही त्यांची पत्नी रोमी भाटियाची भूमिका साकारत आहे. फिल्म मध्ये कलाकारांची खूप मोठी लिस्ट आहे. ज्यामध्ये बोमन इराणी, पंकज त्रिपाठी, साकिब सालिम, अम्मी विर्क, हैरी सिंधू हे कलाकार सामिल आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीच्या पतीच्या पहिल्या पत्नीने केला खबळजनक खुलासा, म्हणाली, "माझा पती..."

Leave a Comment