हुबेहूब अभिनेत्री दीपिका पदुकोण सारखाच दिसतो हा पाकिस्तानी अभिनेता, फोटो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ढिंकचाक गर्ल मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोण हिला तर आपण सर्वजण ओळखतो. हल्ली आपली दीपिका एका अनोख्या कारणामुळेच चर्चेत आहे. मित्रांनो आपण बरेचदा पाहिले असेल की,

एकाच व्यक्तीसारखी दिसणारी सेम टू सेम व्यक्ती असते. पण आपल्यासारखी हुबेहुब दिसणारी व्यक्ती जर आपल्याला कधी भेटली तर… खूपच हंगामा होईल नाही का. आपल्या बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये देखील असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांचे हमशकल देखील आहेत.

583bdcaedfef919e262c7aff379b5456

अगदी त्याचप्रमाणे अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा सुद्धा हमशकल समोर आला आहे. तिचा चेहरा कोणत्या फिमेल सोबत नाही तर चक्क मेल सोबत मॅच होत आहे. तर दीपिकाचा

See also  'आदिपुरुष' या चित्रपटात हा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता साकारणार भगवान शिव यांची भूमिका, नाव ऐकून थक्क व्हाल!

हा हमशकल पाकिस्तान फिल्म इंडस्ट्रीमधील एक फेमस व्यक्ती आहे. सोशल मीडिया युजर्सने एक नोटिस केली होती की, पाकिस्तानी अभिनेता फहाद मुस्तफा याचा चेहरा सेम टू सेम दीपिका पादुकोणच्या चेहऱ्यासारखा दिसतो.

1610175910 deepika padukone 10

सध्या मात्र दीपिका पादुकोणचे फहाद मुस्तफा सोबत कोलाज केलेले फोटोज् सोशल मीडियावर वायरल होत आहेत. तुम्ही देखील त्यांचे हे फोटोज् पाहून नक्की आश्चर्यचकित व्हाल. तसेच हल्ली दीपिकाच्या फोटोसह अभिनेत्री काजोलचे देखील फोटो वायरल होत.

सोशल मीडियावर युजर्स म्हणतात की, जर त्या ह’म’श’क’ल’च्या चेहऱ्यावरील दाढी काढली तर तो सेम टू सेम दीपिका पादुकोण सारखाच दिसतो. एका युजरने तर फहादचा दीपिकाशी मिळत्याजुळत्या चेहऱ्याचा फोटो पाहून सांगितले की,

22c3818e8d38a84701d7ded45865ce9a

हा फोटो प्लीज येथून काढून टाका. त्यामुळे मी आणि माझी मुलगी आम्ही क’न्फ्यु’ज होत आहोत. एक युजर तर म्हणतो की, मी या फोटोला न पाहिल्यासारखे कसे बरं करू.

See also  फोटो मध्ये दिसणारी हि चिमुरडी आज आहे बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

अनेक युजर्सने तो फोटो पाहून कमेंट्स करत खाली लिहिले आहे की, ही गोष्ट त्यांच्या व्यवस्थित ङो’क्या’त बसली आहे. त्यामुळे आता दीपिकाचा फोटो पाहिला की आता फहादचा चेहरा ङोळयांसमोर येतो. तुम्हांला माहित आहे का

961176 fahad deepika 3

याआधी देखील दीपिका पादुकोण ची एक हमशकल समोर आली होती, तिचे नाव अमना पॉल असे होते. ती साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील एक फेमस अभिनेत्री आहे. इतकंच नव्हे तर दीपिका सोबत तिचे खूप छान रिलेशन आहे. त्यामुळे साऊथ फिल्म मध्ये अमना पॉल हिला दीपिका पादुकोण समजले जाते.

164264446 437523014192896 39848281877577478 n

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment