या अभिनेत्यावर लहानपणापासूनच फिदा होती दीपिका पदुकोण, झोपण्याअगोदर फोटोची घ्याची किस…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो लहानपणी आपण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला आपले गुरू मानतो किंवा त्याला फॉलो करतो. थोडक्यात म्हणजे ते आपलं क्रश बनते. मग कुणाला सलमान खान आवडतो तर कुणाला शाहरुख खान. कुणाची क्रश कैटरीना कैफ असते तर कुणाची प्रियांका चोप्रा. अशाप्रकारे आपल्या बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सिताऱ्यांचे देखील क्रश आहे बरं का.

अहो, तुम्हांला एक सिक्रेट माहीत आहे का, आपली ब्यूटी क्वीन अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचे सुद्धा कुणीतरी क्रश होते. कोण होता तो सुपरस्टार, कसा दिसायचा बरं.. तो स्टार ज्याचा फोटो दररोज रात्री पाहत दीपिका झोपायची. दीपिकाने लॉकडाऊन मध्ये आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ती दररोज आपला थ्रोबॅक फोटो पोस्ट करत फॅन्सना त्याविषयी सांगायची. त्यामुळे तिचे फॅन्स सुद्धा तिचे सिक्रेट जाणून घेण्यासाठी खूप उत्सुकतेत असायचे.

See also  प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे म्हणाली, "रणवीर सिंग हा पागल माणूस आहे", कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

याचदरम्यान एकदा दीपिकाने स्वतःविषयी एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली. तिने सांगितले की ती लहानपणी कोणत्या अभिनेत्याचा फोटो पाहून व त्याला किस करून झोपायची. पहिल्यांदा तिने वोग मॅगझिन च्या वेळी हे सिक्रेट शेयर केले होते. तिने सांगितले की, लहानपणी तर ती तिची बहीण अनिशा पादुकोण सोबत बेङरूम शेयर करत होती. तेव्हा तिच्या रूममध्ये टायटॅनिक स्टार लियोनार्ङो ङिकैप्रियो याचे खूप फोटोज् रूममध्ये लागलेले असायचे. हे सर्व सांगत असताना दीपिकाने म्हटले की, मी लियोनार्ङो च्या फोटोला दररोज रात्री किस करून झोपायचे.

काय मग मित्रांनो, तुम्हांला तर समजले असेलच की, दीपिका पादुकोण ही हॉलीवूड सुपरस्टार लियोनार्ङो ङिकैप्रियो याला लाईक करते. इतकंच नव्हे तर लहानपणी ती रात्री कित्येक तास त्याचा फोटो पाहत बसायची.

See also  करीन कपूरने केला नवीन होणाऱ्या बाळाच्या नावाबद्दल आश्चर्यचकित करणारा खुलासा, म्हणाली, "नाव ठेवताना झालेले वाद..."

दीपिका पादुकोण च्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले, तर ती 83 या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल. या चित्रपटात ती कपिल देवच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसेल. तर दुसरीकडे तिचा पती म्हणजेच कॉमेडी रणवीर सिंह हा कपिल देव च्या भूमिकेत दिसेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment