बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या पर्सची किंमत ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

जिथं पैसा भरपूर तिथं लाइफस्टाइल सुद्धा खूप उच्चभ्रू जगली जाते. लाखो रुपयांची कपडे आणि गोष्टी वापरल्या जातात. मग त्यात गाड्या आल्याच. श्रीमंती मिरवणुकीत हे सगळं आलंच. यात सर्वात आघाडी घेतात ते म्हणजे सिनेमात काम करणारी ग्लॅमरस अभिनेते अभिनेत्री.

कारण त्यांना मोठमोठ्या वस्तू वापरण्याची सवय लागलेली असते. सध्या शूटिंग साठी अलिबाग ला जात असताना गेट वे ऑफ इंडिया वर एका प्रसिद्ध हिंदी अभिनेत्री ला स्पॉट करण्यात आलेलं आहे. ज्यात तिच्या पर्सची चर्चा फारच रंगलेली आहे. आता ती अभिनेत्री कोण ? आणि तिची पर्स किती रुपयांची ? चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

See also  अभिनेत्री सुरेखा सिकरी यांच नसिरुद्धीनं शाह यांच्या सोबत होत हे नातं...

deepika padukone

बॉलिवूड सेलिब्रिटी म्हटलं की त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या स्टारडम आणि लक्झरी लाइफस्टाइलची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगते. कारण आकर्षण वाढल्याने करणार तरी काय प्रेक्षक मंडळी.

यात खासकरुन अभिनेत्रींचे कपडे, त्यांच्या बॅग्स या विशेष चर्चिल्या जातात. सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या काळ्या रंगाच्या बॅगची. ती बॅग किती लई तर लई रुपयांची असेल वीस तीस हजारांची ? नाही.

deepika

दीपिकाने घेतलेली बॅग दिसायला अत्यंत साधी असली तरीदेखील त्याची किंमत ही साधीसुधी नसून चक्क लाखांच्या घरात आहे. अलिकडेच दीपिकाला गेटवे ऑफ इंडिया येथे स्पॉट करण्यात आलं होतं. तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ती अलिबागला जात होती.

यावेळी तिच्या लूकसोबतच तिची बॅग विशेष चर्चिली गेली. दीपिकाने Louis Vuitton OnTheGo GM ही बॅग कॅरी केली होती. विशेष म्हणजे या बॅगची किंमत लाखोंच्या घरात आहे.

See also  अभिनेत्री रेखाला सार्वजनिकरीत्या आपली नातेवाईक म्हणाल्या होत्या जया बच्चन, त्यानंतर अमिताभ बच्चन...

deepika1

दीपिकाने कॅरी केलेल्या बॅगची किंमत तब्बल २ लाख ४७ हजार ५४३ रुपये असल्याचं सांगण्यात येतं. खरं तर दीपिकाला बॅग्सची विशेष आवड असून यापूर्वीदेखील तिच्या अशाच महागड्या बॅग्स चर्चेत आल्या आहेत.

दरम्यान, आगामी चित्रपटात दीपिका अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाविषयी किंवा त्याच्या नावाची कोणतीही अधिकृतरित्या माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

25bf4e1a1eb61773163e62947636583c

दीपिका सोबत इतर अनेक अभिनेत्री सुद्धा महागड्या वस्तू वापरतात. जेणेकरून त्यानंही जरा लाइफस्टाइल रिच जगता येईल. तर असं आहे दीपिका पादुकोण प्रकरण.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment