रणबीर कपूरला कॉन्डोम गिफ्ट करू इच्छित होती अभिनेत्री दीपिका पादुकोण, कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अनेक नवनवीन किस्से आपल्या कानावर ऐकू येत असतात. त्यामुळे स्टार्स लोकांचे कोणतेही अफेयर फॅन्स पासून लपत नाही. अभिनेत्री दीपिका पादुकोण व अभिनेता रणबीर कपूर यांचे रिलेशन सुद्धा काही लपलेले नाही. एक काळ असा होता, जेव्हा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी खूप जोर धरला होता. परंतु त्यांच्या ब्रे’कअपनंतर सर्वजण हैराण झाले. त्याचप्रमाणे दीपिकाने आपल्या मुलाखतीत एकदा रणबीरला कॉ’न्ङोम गिफ्ट करण्याबद्धल म्हटले होते. हा किस्सा नक्की काय आहे बरं, चला तर आपण जाणून घेऊया.

दीपिका पादुकोण ही टॉपची अभिनेत्री आहे. बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत दीपिकाने स्वतःच्या मेहनतीने प्रचंड यश मिळवले आहे. परंतु हे सर्व सक्सेस मिळवणे, हे काही सोपे नाही. कारण तिने स्वतःच्या आयुष्यात बरेचसे चढउतार पाहिले आहेत.

See also  महाभारतात भीष्म पितामह साकारले होते या अभिनेत्याने, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!

d 2 1 6993804 m

दीपिका व रणबीर यांच्या रिलेशनशिप विषयी आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. कित्येक दिवस या दोघांनीही एकमेकांना ङेट केले आहे. परंतु दीपिका आपल्या रिलेशनशिपमध्ये खूप सिरियस होती. पण जेव्हा त्यांचे ब्रे’कअप झाले, तेव्हा ती पूर्णपणे तु’ट’ली होती.

दीपिकाने गोंदले होते रणबीरच्या नावाचे टॅटू : एक काळ असा होता, जेव्हा दीपिका व रणबीर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सर्वत्र होत होत्या. दीपिका रणबीर च्या प्रेमात एवढी वेडी झाली होती की तिने त्याच्या नावाचा टॅटू स्वतःच्या मानेवर गोंदून घेतला होता. मात्र त्यानंतर काही दिवसांनी त्यांचे ब्रे’कअप झाले. त्यामुळे ती पूर्णपणे तु’टू’न गेली होती. तर काही दिवस तर ती ङि’प्रे’श’न मध्ये देखील गेली होती. हे सर्व दीपिकाने स्वतः मीडियासमोर एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

d 3 1 6993804 m

मनापासून जोडले होते रणबीर सोबत रिलेशन : ब्रे’कअपनंतर दीपिकाने रणबीर कपूर विषयी एक सर्वांत महत्त्वाची खास गोष्ट सांगितली. दीपिकाने म्हटले की,”शारीरिक संबंध बनवणे, हे फक्त माझ्या शरीरासंबंधित नव्हते. तर आमचे नाते हे हृदयापासून जोडलेले होते. मी जोपर्यंत रणबीर सोबत रिलेशनशिपमध्ये होते, तोपर्यंत मी कधीही त्याला चिट केले नाही. पण तरीही रणबीरने मला धोका दिला.”

See also  अनिल अंबानींची पत्नी आहे ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, वडिलांच्या विरोधात जाऊन केले होते लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

रणबीर कपूरला पकडले होते रंगेहाथ : इतकंच नव्हे तर दीपिकाने सांगितले की, रणबीर कपूरवर तिने कधीच सं’श’य घेतला नाही. मात्र जेव्हा तिने त्याला रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर तिला असे वाटू लागले की आता त्यांच्या रिलेशनशिप मध्ये काहीच उरले नाही.

d 4 1 6993804 m

रणबीर पासून वेगळे झाल्यावर दीपिकाला खूप मोठा ध’क्का बसला. ज्याचा परिणाम तिच्या कामावर देखील झाला. त्यानंतर खूप हिंमतीने दीपिकाने स्वतःला सांभाळले व पुन्हा इंडस्ट्रीमध्ये हटके एन्ट्री मारली.

रणबीरला कॉन्ङोम गिफ्ट करण्याची इच्छा होती : “कॉफी विथ करण” या शो मध्ये दीपिका पादुकोण जेव्हा आली होती. तेव्हा तिने सांगितले होते की, रणबीरला कॉन्ङोम गिफ्ट करण्याची तिची इच्छा होती. कारण तो त्याचा जास्त वापर करतो. दीपिकाचे हे वक्तव्य ऐकून सर्वत्र धू’मा’क’ळ माजला होता. तिच्या वर्कफ्रंट बद्धल म्हणायचे झाले, तर ती फिल्म “83” आणि “पठाण” यामध्ये दिसणार आहे.

See also  समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव "दाऊद" असे म्हणत नवाब मलिक यांनी केले वानखेडेंवर आरोप...

d 5 1 6993804 m

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment